जून महिन्यात लाँच झाले हे ढासू Smartphones! Infinix Hot 60i पासून Oppo K13x 5G पर्यंत... वाचा सविस्तर
जून महिना तंत्रज्ञान क्षेत्रासाठी अत्यंत खास होता. कारण या महिन्यात वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांचे जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच केले. अगदी प्रिमियम रेंजपासून बजेट रेंजपर्यंत यामध्ये अनेक स्मार्टफोन्सचा समावेश होता. ज्यांचं बजेट कमी आहे आणि नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, अशा लोकांसाठी कंपन्यांनी बजेट किंमतीतील स्मार्टफोन देखील लाँच केले.
लवकरच बंद होणार Windows 10 चा सपोर्ट! भारत सरकारने जारी केला अलर्ट, युजर्सना कराव लागेल हे काम
जून महिन्याच्या सुरुवातीला Realme C71 लाँच झाला. हा स्मार्टफोन दोन रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला. ज्याची किंमत 13000 रुपयांहून कमी आहे. शिवाय हा स्मार्टफोन अनेक रंग पर्यायांमध्ये देखील उपलब्ध आहे. Realme C71 मध्ये 6.67-इंच HD+ (720×1,604 पिक्सेल) डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेट आणि 725 निट्स ब्राइटनेस आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T7250 चिपसेट आहे. यामध्ये 5-मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. (फोटो सौजन्य – X)
हा स्मार्टफोन अनेक रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्याची किंमत 10 ते 12 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. या फोनमध्ये 6.68-इंच HD+ (720×1,608 पिक्सेल) LCD स्क्रीन, 90Hz रिफ्रेश रेट आणि1,000 निट्स पर्यंत ब्राइटनेस, 50-मेगापिक्सेल मेन सेंसर (f/1.8 अपर्चर) आणि 0.08-मेगापिक्सल सेकेंडरी सेंसर (f/3.0 अपर्चर) आहे. फोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे.
या डिव्हाईसमध्ये 6.32-इंच LTPO OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1600 निट्सपर्यंत स्क्रीन हाय ब्राइटनेस मोड आहे. फोनमध्ये 80W पर्यंत फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5850mAh ची बॅटरी आहे. हा स्मार्टफोन प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्याची किंमत 54 हजार रुपयांच्या घरात आहे.
विवोच्या या स्मार्टफोनची किंमत 20 हजारांहून कमी आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.77-इंचाचा फुल-एचडी OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 800 निट्स पीक ब्राइटनेस आणि 130Hz पर्यंत टच सँपलिंग रेट आहे. फोनमध्ये f/1.8 अपर्चर वाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सेलचा ब्लर कॅमेरा आहे.
डिव्हाईसमध्ये 6.7 इंचाचा क्वाड कर्व्ड pOLED डिस्प्ले, 4nm MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर, 68W चार्जिंग सपोर्टसह 5,500 mAh ची दमदार बॅटरी, 50MP चा प्रायमरी OIS सह Sony LYTIA 700C लेंस देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 26 हजार रुपयांहून कमी आहे.
फोनमध्ये 6.7-इंच HD+ डिस्प्ले, 50MP AI रियर कॅमेरा, IP54 रेटिंग, 5000mAh बॅटरी, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर, देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांहून कमी आहे.
ChatGPT चा वापर करताय? थांबा… चुकीनही विचारू नका या 5 गोष्टी, नाहीतर येईल मोठं संकट
कंपनीच्या या बजेट स्मार्टफोनची किंमत 11 हजार रुपयांहून कमी आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 32-मेगापिक्सेलचा GC32E2 प्रायमरी कॅमेरा, एआय इमेजिंग आणि एआय क्लिअर फेस सारखे एडिटिंग फीचर्स, 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनमध्ये 8GB RAM, Exynos 1380 प्रोसेसर, 5,000mAh बॅटरी, 6.7-इंच की फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले, 50MP+ 8MP+2MP कॅमेरा देण्यात आला आहे. त्याची किंमत 16,499 रुपयांपासून सुरू होते.
फोनमध्ये 6.74 इंच का HD+ एलसीडी डिस्प्ले, मीडियाटेक डाइमेंशन 6300 चिपसेट, 50MP+ 2 MP कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनची किंमत 15 हजार रुपयांहून कमी आहे. या फोनमध्ये 6.67-इंच HD+ (720 x 1,604 पिक्सेल) LCD स्क्रीन, 120Hz रिफ्रेश रेट, 1,000 निट्स पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. फोनमध्ये f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सेल डेप्थ सेंसर आणि 6,000mAh बॅटरी आहे.