Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech News: सोनीचा २५X ऑप्टिकल झूम कॅमेरा लाँच! लांबच्या वस्तूही दिसतील अत्यंत स्पष्ट, जाणून घ्या वैशिष्ट्य

सोनी कंपनीने अखेर जागतिक बाजारपेठेत पुन्हा एकदा सायबरशॉट कॉम्पॅक्ट कॅमेरा लाइनअपमधील एक नवीन व्हेरिएंट, आरएक्स १०व्ही कॅमेरा लाँच केला आहे. चला तर जाणून घेऊया कॅमेराची खास वैशिष्ट्ट.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 16, 2026 | 09:05 AM
सोनीचा २५X ऑप्टिकल झूम कॅमेरा लाँच! लांबच्या वस्तूही दिसतील अत्यंत स्पष्ट, जाणून घ्या वैशिष्ट्य

सोनीचा २५X ऑप्टिकल झूम कॅमेरा लाँच! लांबच्या वस्तूही दिसतील अत्यंत स्पष्ट, जाणून घ्या वैशिष्ट्य

Follow Us
Follow Us:

बऱ्याच प्रतीक्षेनंतर सोनी कंपनीने अखेर जागतिक बाजारपेठेत त्यांचा सायबरशॉट कॉम्पॅक्ट कॅमेरा लाइनअपमधील एक नवीन व्हेरिएंट, आरएक्स १०व्ही कॅमेरा लाँच केला आहे. कंपनीच्या मते या पाचव्या पिढीच्या मॉडेलमध्ये २५एक्स ऑप्टिकल झूमसह झाईस व्हॅरिओ-सोनार टी २४-६००एमएम एफ२.४-४.० लेन्स आहे. सोनी आरएक्स १०व्ही ची किंमत युरोपियन युनियनमध्ये २,४९९ युरो म्हणजे भारतीय चलनानुसार अंदाजे २ लाख ७२ हजार रुपये इतकी किंमत आहे आणि यूकेमध्ये २,१९९ पाउंड म्हणजे अंदाजे २ लाख ८१ हजार रुपये इतकी आहे.(फोटो सौजन्य – AI)

8,000mAh बॅटरी अन् मोठा OLED डिस्प्ले… Redmi चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच, किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये

फेज-डिटेक्शन ऑटोफोकस

कॅमेरामध्ये २०.१-मेगापिक्सेलचा १.०-टाइप स्टॅक्ड एक्समोर आरएस सीएमओएस सेन्सर असून, तो बायॉन्झ एक्सआर इमेज प्रोसेसिंग इंजिनद्वारे समर्थित आहे. कंपनीने यामध्ये २४-६०० एमएम समतुल्य फोकल रेंज, २५एक्स ऑप्टिकल झूम आणि एफ २.४ ते एफ ४.० अॅपर्चर असलेली एक फिक्स्ड झाईस व्हेरियो-सोनार टी लेन्स समाविष्ट केली आहे. कंपनीचा दावा आहे की, हा कॅमेरा वाइड-अँगलमध्ये ३ सेमी पासून ते टेलिफोटोमध्ये ७२ सेमी पर्यंत मॅक्रो फोटोग्राफीला सपोर्ट करतो. या कॉम्पॅक्ट कॅमेऱ्यामध्ये एकइंटीग्रेटेड एआय प्रोसेसिंग युनिट आहे.

जे रिअल टाइम रेकग्निशन ऑटोफोकस (एएफ) सक्षम करते, ज्यामुळे माणसं, प्राणी, पक्षी, कीटक, कार, ट्रेन आणि विमाने ओळखू व ट्रॅक करू शकता. याव्यतिरिक्त बिल्ट इन ऑटो रेकग्निशन मोड आणि ह्युमन पोज एस्टिमेशन तंत्रज्ञान सुधारित सब्जेक्ट ट्रॅकिंग प्रदान करतात. एकूणच कॅमेरात ५७५ पर्यंत फेज-डिटेक्शन ऑटोफोकस पॉइंट्स आहेत आणि तो सतत एएफ/एई ट्रॅकिंगसह ३० एफपीएस पर्यंतच्या ब्लॅकआउट बर्स्ट स्पीडने शूट करू शकतो. व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी, हा कॅमेरा १२० एफपीएसपर्यंत ४के रेकॉर्डिंग आणि ५ एक्सपर्यंत स्लो मोशन प्लेबॅकला सपोर्ट करतो.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Sonys 25x optical zoom camera launched see even distant objects with great clarity check out the features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • AI technology
  • Hidden Camera
  • Tech News

संबंधित बातम्या

TV स्क्रीन साफ करताना सावधान! ‘या’ चुका पडू शकतात महागात, स्क्रीन साफ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
1

TV स्क्रीन साफ करताना सावधान! ‘या’ चुका पडू शकतात महागात, स्क्रीन साफ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

12,070mAh बॅटरी अन् गेमिंगसाठी खास फीचर्स! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधले सर्वांचे लक्ष… जाणून घ्या डिटेल्स
2

12,070mAh बॅटरी अन् गेमिंगसाठी खास फीचर्स! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधले सर्वांचे लक्ष… जाणून घ्या डिटेल्स

पासपोर्टसारखा लूक अन् कमाल फीचर्स… नव्या रुंद स्मार्टफोनची प्री-ऑर्डर सुरू, किंमत 15 हजारांहून कमी
3

पासपोर्टसारखा लूक अन् कमाल फीचर्स… नव्या रुंद स्मार्टफोनची प्री-ऑर्डर सुरू, किंमत 15 हजारांहून कमी

Airtel ग्राहकांसाठी खुशखबर! आता YouTube वर जाहिरातींचा त्रास संपणार, असा आहे 200 रुपयांचा ओटीटी टॉप-अप प्लॅन
4

Airtel ग्राहकांसाठी खुशखबर! आता YouTube वर जाहिरातींचा त्रास संपणार, असा आहे 200 रुपयांचा ओटीटी टॉप-अप प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.