Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Starlink India Update: भारतात वेबसाईट Live आणि टॅरिफ प्लॅन्सही आले समोर, अनलिमिटेड डेटाने वाढवली यूजर्सची उत्सुकता

Starlink India Website Live: सर्वजण आतुरतेने ज्या क्षणाची वाट बघत आहेत, तो क्षण आता जवळ आला आहे. भारतात स्टारलिंकच्या लाँचिंगची तयारी सुरु झाली आहे. कंपनीने त्यांच्या टॅरिफ प्लॅनची घोषणा देखील केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 09, 2025 | 09:45 AM
Starlink India Update: भारतात वेबसाईट Live आणि टॅरिफ प्लॅन्सही आले समोर, अनलिमिटेड डेटाने वाढवली यूजर्सची उत्सुकता

Starlink India Update: भारतात वेबसाईट Live आणि टॅरिफ प्लॅन्सही आले समोर, अनलिमिटेड डेटाने वाढवली यूजर्सची उत्सुकता

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात जाहीर झाले स्टारलिंकचे प्लॅन्स
  • अनलिमिटेड डेटासह ग्राहकांना मिळणार जबरदस्त फायद्यांचा डोस
  • Elon Musk च्या इंटरनेट सेवेमुळे मार्केटमध्ये उडाली खळबळ
एलन मस्कच्या मालकीची सेटेलाईट इंटरनेट कंपनी Starlink लवकरच भारतात त्यांची सर्व्हिस सुरू करणार आहे. ही सर्व्हिस कधी सुरू होणार याची चर्चा सुरु झाली आहे. या सर्व चर्चा सुरु असतानाच आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एलन मस्कची साटेलॉईट सर्व्हिसची इंडिया वेबसाइट आता लाईव्ह झाली आहे. या वेबसाईटद्वारे कंपनीने त्यांचे भारतातील इंटरनेट प्लॅन देखील लाईव्ह केले आहे.

Free Fire Max: गेममध्ये का होते सतत नव्या ईव्हेंटची एंट्री? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

स्टारलिंक इंडिया वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, भारतातील घरांसाठी प्लॅनची किंमत 8600 रुपये प्रति महिना पासून सुरू होणार आहे. यासोबत कंपनी नवीन कनेक्शन वर एका महिन्याचे ट्रायल देखील ऑफर करणार आहे. ट्रायलदरम्यान जर युजर्सना स्टारलिंकची सर्विस आवडली नाही तर युजर्सना पूर्ण रिफंड मिळणार आहे. स्टारलिंकने दावा केला आहे की, कंपनी भारतातील अशा ठिकाणी देखील हाय स्पीड डेटा ऑफर करणार आहे, ज्या ठिकाणी अद्याप मोबाईल किंवा ब्रॉडबँड सेवा उपलब्ध नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)

स्टारलिंकची भारतात किंमत काय असेल?

स्टारलिंक इंडियाच्या वेबसाइटवर, इंटरनेट सर्व्हिस सुरू करणे आणि त्याची मंथली किंमत किती असेल याबाबत माहिती लाईव्ह झाली आहे. इंटरनेट सर्विसचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना हार्डवेयर किट इंस्टॉल करावी लागणार आहे. याची किंमत 36 हजार रुपये आहे. यासोबतच इंटरनेट प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर ग्राहकांना प्रति महिना 8600 रुपये खर्च करावे लागणार आहे.

प्रत्येक महिन्याला किती डेटा मिळणार?

स्टारलिंक इंडियाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 8600 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा ऑफर केला जाणार आहे. यासोबतच प्रत्येक कनेक्शनवर ग्राहकांना एका महिन्याचे फ्री ट्रायल दिले जाणार आहे. या ट्रायलदरम्यान जर ग्राहकांना इंटरनेट सर्व्हिस आवडली नाही, तर त्यांना पूर्ण रिफंड दिले जाणार आहे.

वादळ-वारा आणि पावसात देखील मिळणार कनेक्टिविटी

स्टारलिंकने दावा केला आहे की, त्यांची इंटरनेट कनेक्टिव्हिटी वादळ वाऱ्यात देखील टिकून राहणार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, ही सिस्टीम कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्व्हिस 99.9 टक्के सूरु असते. स्टारलिंक कोणत्याही परिस्थितीत न थांबता काम करण्यासाठी सज्ज आहे.

iPhone Fold Leaks: लेट पण थेट! पहिल्या फोल्डेबल आयफोनमध्ये SIM स्लॉटच नसणार? कंपनी करणार हा महत्वाचा बदल

लवकरच सुरू होणार सर्व्हिस

स्टारलिंक भारतात लवकरच त्यांची इंटरनेट सर्व्हिस सुरू करणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या देण्यात आल्या आहे. यासोबतच कंपनीने भारतात ट्रायल देखील केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Starlink म्हणजे काय?

    Ans: Starlink ही SpaceX ची सॅटेलाइट-आधारित इंटरनेट सेवा आहे, जी जगभरात हाय-स्पीड ब्रॉडबँड पुरवते.

  • Que: Starlink इंडिया चे इंटरनेट स्पीड किती असू शकतो?

    Ans: Starlink 50 Mbps ते 220 Mbps दरम्यान इंटरनेट स्पीड देऊ शकते, प्रदेशानुसार बदल होतो.

  • Que: Starlink इंटरनेट अनलिमिटेड डेटा देणार का?

    Ans: होय, Starlink ने भारतात अनलिमिटेड डेटासह प्लॅन्स जाहीर करण्याची तयारी दर्शवली आहे.

Web Title: Starlink india website is live now company share tariff plans and other offers tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • elon musk
  • Starlink Internet Service
  • Tech News

संबंधित बातम्या

ऑस्ट्रेलियाचं ऐतिहासिक पाऊल! 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडियावर ‘No Entry’, असा निर्णय घेणार ठरला पहिला देश
1

ऑस्ट्रेलियाचं ऐतिहासिक पाऊल! 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडियावर ‘No Entry’, असा निर्णय घेणार ठरला पहिला देश

स्टायलिश लुक + पॉवरफुल फीचर्स! Nothing Phone 3a स्पेशल एडिशन भारतात लाँच, कस्टम हार्डवेयर डिझाईनने सुसज्ज; जाणून घ्या किंमत
2

स्टायलिश लुक + पॉवरफुल फीचर्स! Nothing Phone 3a स्पेशल एडिशन भारतात लाँच, कस्टम हार्डवेयर डिझाईनने सुसज्ज; जाणून घ्या किंमत

Instagram Update: पुन्हा एकदा आलं भन्नाट फीचर! आवडत्या सेलिब्रिटीची स्टोरी रिशेअर करणं झालं आणखी सोपं, आता मिळणार ‘हा’ पर्याय
3

Instagram Update: पुन्हा एकदा आलं भन्नाट फीचर! आवडत्या सेलिब्रिटीची स्टोरी रिशेअर करणं झालं आणखी सोपं, आता मिळणार ‘हा’ पर्याय

Free Fire Max: गेममध्ये Wall Royale ईव्हेंटची एंट्री! प्लेअर्सना फ्री मिळणार कॅनिबल नाईटमेअर ग्लू वॉल स्किन
4

Free Fire Max: गेममध्ये Wall Royale ईव्हेंटची एंट्री! प्लेअर्सना फ्री मिळणार कॅनिबल नाईटमेअर ग्लू वॉल स्किन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.