Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेमर्सना लागला जॅकपॉट! नवा Step Up ईव्हेंट झाला लाईव्ह, अशी क्लेम करू शकता Dual Might ग्लू वॉल स्किन

Garena Free Max Redeem Codes For 15 October 2025: फ्री फायर मॅक्स पुन्हा एकदा त्यांच्या गेमर्ससाठी एक खास सरप्राईज घेऊन आला आहे. गेममध्ये एक नवीन ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट गेमर्ससाठी खास असणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 24, 2025 | 09:30 AM
Free Fire Max: गेमर्सना लागला जॅकपॉट! नवा Step Up ईव्हेंट झाला लाईव्ह, अशी क्लेम करू शकता Dual Might ग्लू वॉल स्किन

Free Fire Max: गेमर्सना लागला जॅकपॉट! नवा Step Up ईव्हेंट झाला लाईव्ह, अशी क्लेम करू शकता Dual Might ग्लू वॉल स्किन

Follow Us
Close
Follow Us:
  • Step Up ईव्हेंटमुळे गेमर्समध्ये उत्साहाची लाट
  • Free Fire Max चा Step Up ईव्हेंट LIVE
  • Dual Might Glue Wall स्किन मिळवण्याची संधी
फ्री फायर मॅक्समध्ये स्टेप अप नावाचा नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटद्वारे युजर्स ड्युअल माईट ग्लू वॉल स्किन आणि मून केक ग्लू वॉल स्किन एक्सेस करू शकणार आहेत. हा फ्री फायर मॅक्समधील एक रॉयल ईव्हेंट आहे. ज्यामध्ये रिवॉर्ड्स क्लेम करणं प्लेअर्सच्या नशिबावर अवलंबून असणार आहे. यासाठी प्लेअर्सना इन-गेम करेंसी असलेली डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत आणि स्पिन करावं लागणर आहे. प्रत्येक स्पिनेवेळी तुम्हाला या ईव्हेंटमधील एक रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. 7 वेळा स्पिन केल्यानंतर प्लेअर्सना गेममध्ये मिळणार ग्रँड प्राईज क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

Samsung ने लाँच केले पहिले Galaxy XR हेडसेट, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

फ्री फायर मॅक्समध्ये लाईव्ह असलेला हा स्टेप अप ईव्हेंट गेमर्ससाठी आठवडाभर सुरु राहणार आहे. या ईव्हेंटद्वारे प्लेअर्सना गेममध्ये अनेक ग्लू वॉल स्किन्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. ग्लू वॉल स्किन्स या ईव्हेंटचे ग्रँड प्राईज आहे. या यादीमध्ये ड्युअल माईट ग्लू वॉल स्किन आणि मून केक ग्लू वॉल स्किन इत्यादींचा समावेश आहे. ग्लू वॉल स्किनव्यतिरिक्त देखील या ईव्हेंटमध्ये अनेक आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Free Fire Max) 

स्पिनची किंमत

  • स्टेप अप ईव्हेंटमध्ये 1 स्पिनची किंमत 9 डायमंड्स आहे. तर 1 राउंडची किंमत 1033 डायमंड्स आहे.

प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • ड्युअल माईट ग्लू वॉल स्किन
  • मून केक ग्लू वॉल स्किन
  • गॅलेक्सी हंटर ग्लू वॉल स्किन
  • फेव्हल ग्लू वॉल स्किन

हे आहेत इतर रिवॉर्ड्स

  • औका ब्लास्ट (M500+AUG) वेपन लूट क्रेट
  • बूयाह वेपन लूट क्रेट
  • लक रॉयल व्हाउचर
  • गोल्ड रॉयल व्हाउचर
  • सप्लाय क्रेट
  • आर्मर क्रेट
Samsung Galaxy S25 Ultra vs S24 Ultra vs S23 Ultra: कोणता स्मार्टफोन आहे किंग? तुमच्यासाठी कोणता डिव्हाईस ठरणार बेस्ट?

ईव्हेंट कसा कराल एक्सेस?

  • हा ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करावी लागणार आहे.
  • यानंतर तुम्ही स्टोर सेक्शनवर जा.
  • इथे तुम्हाला वरच्या बाजूला Step Up ईव्हेंटचा बॅनर पाहायला मिळेल.
  • या बॅनरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ईव्हेंटसंबंधित सर्व माहिती दिसेल.
  • तुम्ही हिरे डायमंड्स करून आणि Spin करून बक्षिसांसाठी तुमचे नशीब आजमावू शकता.

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • V4QP-9K1M-R5LJ
  • O8QH-2L5M-V9PK
  • L6MK-7Q9L-N3RJ
  • X1QP-4M8K-R2PV
  • R5QJ-9K6M-V7LP
  • H8PL-2Q3K-N9RV
  • K9MJ-4Q2L-V7RP
  • F6QK-8M3L-N5P
  • A3MJ-7M4L-R5PK
  • T9QK-1L7M-V6RJ
  • B6QP-5K9M-N4PV
  • M2QH-3M6L-R8VK
  • G9MJ-8Q5L-V1PR
  • Y4QP-6K2M-N7LJ
  • D7QJ-9L8M-V3PK
  • N1MK-4Q9L-R2PV
  • J8QP-2M7K-V5RJ
  • S1MJ-8K2L-N6RV
  • E5QH-1K3M-N8LV
  • S9PL-7Q6L-V9RJ
  • Z1QH-7L9M-R3VK
  • B4PL-2Q6K-V9RJ
  • M7MJ-9K8L-N2PV
  • G5QP-3M1K-L6RJ
  • C8QJ-9K5M-R4PV
  • Y2MK-6Q3L-V8PR
  • D9QP-1M9K-N7RJ
  • N3QH-5L4M-V1PJ
  • J6PL-9Q8K-R2MV
  • E7QK-3M7L-V4PJ

Web Title: Step up event live in free fire max gamers can claim dual might gloo wall skin by this easy steps tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung चा मास्टरस्ट्रोक! Galaxy Unpacked 2026 पूर्वीच भारतात एंट्री करणार ‘हे’ ढासू 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
1

Samsung चा मास्टरस्ट्रोक! Galaxy Unpacked 2026 पूर्वीच भारतात एंट्री करणार ‘हे’ ढासू 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Airtel Recharge Plan: कंपनीने कमी केले ‘या’ प्लॅन्सचे डेटा बेनिफिट्स, यूजर्स झाले नाराज! जाणून घ्या
2

Airtel Recharge Plan: कंपनीने कमी केले ‘या’ प्लॅन्सचे डेटा बेनिफिट्स, यूजर्स झाले नाराज! जाणून घ्या

BSNL Recharge Plan: 150 दिवस सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवण्याचा सर्वात स्वस्त जुगाड! BSNL घेऊन आला नवा रिचार्ज प्लॅन, मिळणार हे फायदे
3

BSNL Recharge Plan: 150 दिवस सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवण्याचा सर्वात स्वस्त जुगाड! BSNL घेऊन आला नवा रिचार्ज प्लॅन, मिळणार हे फायदे

iPhone Upadet: आयफोन यूजर्सना Apple ने दिलं खास ख्रिसमस गिफ्ट, नव्या अपडेटमध्ये मिळणार सर्वात हटके फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
4

iPhone Upadet: आयफोन यूजर्सना Apple ने दिलं खास ख्रिसमस गिफ्ट, नव्या अपडेटमध्ये मिळणार सर्वात हटके फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.