Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्केट हादरले! Itel चा धमाका; ‘या’ जबरदस्त फीचर्ससह लाँच झाला A100C New स्मार्टफोन

आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा म्‍हणाले, ''किफायतशीरपणा हा पूल आहे, जो नाविन्‍यतेला व्‍यक्तींपर्यंत घेऊन जातो. ए१००सी न्‍यू स्‍मार्टफोन उल्‍लेखनीय आहे, ज्‍यामध्‍ये टिकाऊपणा व किफायतशीरपणाचे अपवादात्‍मक संयोजन आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 07, 2026 | 05:03 PM
मार्केट हादरले! Itel चा धमाका; ‘या’ जबरदस्त फीचर्ससह लाँच झाला A100C New स्मार्टफोन
Follow Us
Follow Us:

आयटेलने लाँच केला itel A100C New स्मार्टफोन
फोनमध्ये 6.6 इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले
ग्राहकांना मिळणार स्क्रोलिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा आनंद

मुंबई: आयटेल या भारतातील आघाडीच्‍या तंत्रज्ञान ब्रँडने नुकतेच ब्‍लॉकबस्‍टर व डिझाइनर ए१००सी न्‍यू स्‍मार्टफोन लाँच केला आहे. सर्वांचे लक्ष वेधून घेणारी डिझाइन असलेल्‍या या स्‍मार्टफोनमध्‍ये टिकाऊपणा व किफायतशीरपणाचे अद्वितीय संयोजन आहे. ए१००सी न्‍यू स्‍मार्टफोनमध्‍ये मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन (एमआयएल-एसटीडी-८१०एच) आहे, जे वापरकर्त्‍यांना  (Tech News) अद्वितीय टिकाऊपणा व मन:शांती देते. ए१००सी न्‍यू स्‍मार्टफोन २+४* जीबी रॅम आणि ६४ जीबी रॉमसह उपलब्‍ध आहे.

१५ कोटींहून अधिक ग्राहकांचा व्‍यापक ग्राहकवर्ग, १.३ लाखांहून अधिक रिटेल आऊटलेट्समध्‍ये रिटेल उपस्थिती आणि १००० हून अधिक सर्व्हिस सेंटर्स यासह आयटेल भारतातील सर्वात विश्वसनीय ब्रँड आहे. सीएमआर ड्युरेबिलिटी इंडेक्‍स रिपोर्ट २०२६ नुसार, आयटेल १० हजारखालील सर्वात ड्युरेबल व रिलायबल मोबाइल ब्रँड आहे. किंमत फक्त ७९९९ रूपये असलेला हा स्‍मार्टफोन भारतभरातील रिटेल स्‍टोअर्समध्‍ये सिल्‍क ग्रीन, टायटॅनियम गोल्‍ड आणि प्‍युअर ब्‍लॅक या आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

Itel India: आता फोन खराब झाला तरी टेन्शन नाही! या कंपनीत ‘१ वर्ष काऊंटर रिप्लेसमेंट’ योजना; थेट बदलून मिळणार नवीन मोबाईल

आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा म्‍हणाले, ”किफायतशीरपणा हा पूल आहे, जो नाविन्‍यतेला व्‍यक्तींपर्यंत घेऊन जातो. ए१००सी न्‍यू स्‍मार्टफोन उल्‍लेखनीय आहे, ज्‍यामध्‍ये टिकाऊपणा व किफायतशीरपणाचे अपवादात्‍मक संयोजन आहे. हा स्‍मार्टफोन मूल्‍याबाबत तडजोड न करता विश्वसनीय कार्यक्षमता देतो. जागतिक स्‍तरावर मेमरी किमतींमध्‍ये वाढ झाली असताना देखील आम्‍ळी खात्री घेतली आहे की आमची उत्‍पादने भारतातील लाखो व्‍यक्तींसाठी परवडणारी राहतील.”

आयटेल ए१००सी न्‍यूची खासियत म्‍हणजे आकर्षक ६.६-इंच ९० हर्ट्झ एचडी+ डिस्‍प्‍ले, ज्‍याला पूरक सर्वोत्तम डीटीएस-समर्थित साऊंड टेक्‍नॉलॉजी आहे.  जी आकर्षक रंगसंगती, अधिक सुस्‍पष्टता आणि अत्‍यंत सुलभ व्हिज्‍युअल्‍ससह सर्वांचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये भर करण्‍यात आलेले सर्वोत्तम डायनॅमिक बार वापरकर्त्‍यांना विनाव्‍यत्‍यय बॅटरी स्‍टेटस, कॉल्‍स, नोटिफिकेशन्‍स अशा महत्त्वपूर्ण बाबींशी कनेक्‍टेड ठेवते.

84 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड काॅलिंग! महिन्याला 160 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारा Jio चा भन्नाट प्लॅन माहिती आहे का?

फोटोग्राफीप्रेमींना ८ मेगापिक्‍सल रिअर कॅमेरा आवडेल, ज्‍यामध्‍ये प्रगत इमेज प्रोसेसिंग आहे, ज्‍यामुळे आकर्षक व सुस्‍पष्‍ट फोटोज कॅप्‍चर होण्‍याची खात्री मिळते. ऑक्‍टा-कोअर युनिसोक टी७१०० प्रोसेसरची शक्ती आणि अँड्रॉइड १५ गो असलेला ए१००सी न्‍यू विनासायास मल्‍टीटास्किंग, सुलभ गेमिंग आणि प्रभावी व्हिडिओ कॉल्‍सची खात्रभ्‍ देतो. सुरक्षितता आणि सुलभ उपलब्‍धतेसाठी ए१००सी न्‍यू मध्‍ये फेस अनलॉक व साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्‍सर आहे, जे संरक्षण आणि सोयीसुविधा देतात. मोठी ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि १० वॅट चार्जरसह हा डिवाईस दिवसभर कार्यरत राहतो.

 

Web Title: Tech company itel launch a100c new smartphone in india with various features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • itel mobile
  • Tech News

संबंधित बातम्या

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणं होणार सुपरफास्ट! IRCTC घेऊन येतेय नवीन वेबसाईट… यूजर्सना मिळणार नवा अनुभव
1

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणं होणार सुपरफास्ट! IRCTC घेऊन येतेय नवीन वेबसाईट… यूजर्सना मिळणार नवा अनुभव

OpenAI चे मोठे पाऊल! ChatGPT Work AI एजेंट लाँच; फक्त प्रश्नांची उत्तरे नाही, आता पूर्ण प्रोजेक्टही हाताळणार
2

OpenAI चे मोठे पाऊल! ChatGPT Work AI एजेंट लाँच; फक्त प्रश्नांची उत्तरे नाही, आता पूर्ण प्रोजेक्टही हाताळणार

OTT विश्वात खळबळ! Netflix पुन्हा देतंय ३० दिवसांचं फ्री ट्रायल सबस्क्रिप्शन; नवीन युजर्सना मिळणार ‘असा’ फायदा
3

OTT विश्वात खळबळ! Netflix पुन्हा देतंय ३० दिवसांचं फ्री ट्रायल सबस्क्रिप्शन; नवीन युजर्सना मिळणार ‘असा’ फायदा

स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त? सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर
4

स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त? सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.