Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

X लॉगआऊट केलं, आता Bluesky वर अकाउंट तयार करायचय? या सोप्या स्टेप्स तुम्हाला करतील मदत

ट्रम्प यांच्या निवडणूक विजयानंतर अनेकांनी त्यांचं एक्स अकाऊंच बंद केलं आणि सोशल मिडीया प्लॅटफॉर्म Bluesky वर अकाऊंट तयार केलं. एलन मस्कने ट्रम्प यांना जाहीर केलेल्या पाठींब्यामुळे त्याला एक्स युजर्स गमवावे लागले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 27, 2024 | 08:58 AM
X लॉगआऊट केलं, आता Bluesky वर अकाउंट तयार करायचय? या सोप्या स्टेप्स तुम्हाला करतील मदत

X लॉगआऊट केलं, आता Bluesky वर अकाउंट तयार करायचय? या सोप्या स्टेप्स तुम्हाला करतील मदत

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X युजर्सची संख्या कमी होत असून Bluesky युजर्सची संख्या वाढत आहे. अमेरिका निडणुकीनंतर अनेक युजर्सने त्यांचं x अकाउंट लॉग आऊट केलं आणि Bluesky वर अकाउंट तयार केलं. परिणामी x युजर्सची संख्या कमी झाली आणि Bluesky युजर्सची संख्या झपाट्याने वाढली. Bluesky देखील x प्रमाणेच एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.

टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अमेरिका निवडणुकीत x चा मालक असलेल्या Elon Musk ने डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काही तासांतच 1 दशलक्षाहून अधिक लोकांनी BlueSky वर त्यांचे अकाउंट तयार केले आणि अनेकांनी त्यांचं x अकाउंट लॉग आऊट केलं. आता तुम्हालाही Bluesky या सोशल प्लॅटफॉर्मवर अकाउंट तयार करायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)

अकाउंट तयार करण्याची सोपी पद्धत

  • BlueSky वर नवीन खाते अकाउंट करण्यासाठी, तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
  • सर्वात आधी, Google Play Store किंवा Apple App Store वरून BlueSky ॲप इंस्टॉल करा.
  • यानंतर Create Account वर टॅप करा.
  • आता ईमेल आयडी, पासवर्ड आणि DoB यासारखी माहिती भरा आणि next वर टॅप करा.
  • येथे यूजर नेम भरा आणि next करा, त्यानंतर i’am not robot वर क्लिक करा.
  • आता प्रोफाइल चित्र निवडा.
  • येथे तुमची आवड निवडा आणि पुढे जा.
  • तुमचे अकाऊंट तयार झाले आहे. पोस्ट करण्यासाठी तुम्हाला मेलद्वारे व्हेरिफिकेशन करावे लागेल.

गार्डियनने एक्स सोडले

काही दिवसांपूर्वी द गार्डियन वृत्तपत्राने जाहीर केले की ते यापुढे x वर कंटेंट पोस्ट करणार नाहीत. द गर्डियनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला टॉक्सिक मीडिया प्लॅटफॉर्म म्हटलं आहे. X वर सुरू असणाऱ्या वर्णभेदासारख्या गोष्टींमुळे x वर आता कंटेंट पोस्ट करणार नसल्याचं द गर्डियानने जाहीर केलं आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध पत्रकार चार्ली वारझेल, न्यूयॉर्क टाइम्सचे मारा गे आणि माजी सीएनएन अँकर डॅन लेमन यांचाही एक्स सोडणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Bluesky जॅक डोर्सीच्या मालकीचे आहे. गेल्या काही दिवसांत प्लॅटफॉर्मने दहा लाखांहून अधिक वापरकर्ते जोडले आहेत आणि संख्या वाढतच आहे. विशेषतः ट्रम्प यांच्या निवडणूक विजयानंतर Bluesky च्या फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

Bluesky म्हणजे काय?

BlueSky हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जे युजर्सना 300 शब्दांपर्यंत छोटे मॅसेज, इमेज, व्हिडिओ पोस्ट करण्यास आणि डायरेक्ट मॅसेज सेंड करण्यास परवानगी देतो. BlueSky अनेक बाबतीत X प्रमाणेच कार्य करते. तथापि, काही प्रकरणांमध्ये त्यांच्यात फरक आहे. येथे प्रमाणे तुम्हाला फक्त तोच मजकूर दिसेल जो तुम्ही फॉलो करत आहात किंवा तुम्हाला माहीत आहे. तर X वर असे नाही. X तुमच्यासाठी आणि फॉलोइंग टॅब ऑफर करतो, जेथे कोणत्याही प्रकारचा कंटेंट दिसू शकतो.

Web Title: Tech guide how to create account on social media platforms bluesky know the process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 08:58 AM

Topics:  

  • elon musk

संबंधित बातम्या

दिल्ली-मुंबईनंतर आता ‘या’ शहरांमध्ये Tesla चे सुपरचार्जिंग स्टेशन! कंपनी लवकरच सुरु करणार डिलिव्हरी
1

दिल्ली-मुंबईनंतर आता ‘या’ शहरांमध्ये Tesla चे सुपरचार्जिंग स्टेशन! कंपनी लवकरच सुरु करणार डिलिव्हरी

ChatGPT o3 vs Grok 4: AI बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्यांदाच ChatGPT o3 ने मारली बाजी, Grok 4 च्या चूका पडल्या महागात
2

ChatGPT o3 vs Grok 4: AI बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्यांदाच ChatGPT o3 ने मारली बाजी, Grok 4 च्या चूका पडल्या महागात

X द्वारे वाढणार Elon Musk ची कमाई, मास्टर प्लॅन झाला तयार! आता Grok मध्ये उत्तरांसोबतच दिसणार जाहिराती
3

X द्वारे वाढणार Elon Musk ची कमाई, मास्टर प्लॅन झाला तयार! आता Grok मध्ये उत्तरांसोबतच दिसणार जाहिराती

मुंबईत आजपासून Tesla चा पहिला Supercharger सुरु, EV चार्ज करण्यासाठी किती असेल चार्जेस?
4

मुंबईत आजपासून Tesla चा पहिला Supercharger सुरु, EV चार्ज करण्यासाठी किती असेल चार्जेस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.