Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरबसल्या युट्यूबवरून लाखो रुपयांची कमाई करायची आहे? या गोष्टींमुळे पडेल पैशांचा पाऊस

यूट्यूबचा जगभरात वापर केला जातो. यूट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहू शकता. जाहिरात शिवाय यूट्यूबवर व्हिडीओ पाहायचे असतील तर तूम्ही यूट्यूब प्रिमियम मेंबरशीप खरेदी करू शकता, जिथे व्हिडीओ पाहण्याचा आनंद दुप्पट होतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 10, 2024 | 07:45 PM
घरबसल्या युट्यूबवरून लाखो रुपयांची कमाई करायची आहे? या गोष्टींमुळे पडेल पैशांचा पाऊस

घरबसल्या युट्यूबवरून लाखो रुपयांची कमाई करायची आहे? या गोष्टींमुळे पडेल पैशांचा पाऊस

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबचे जगभरात लाखो युजर्स आहेत. युट्यूब आपल्या मनोरंजनाचे साधन आहे. युट्यूबवर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहू शकता, ज्यामध्ये शिक्षण, फूड, ट्रॅवल, व्लॉग्स अशा अनेकांचा समावेश असेल. असे अनेक लोक आहेत जे युट्यूबवर व्हिडीओ पाहण्यासोबतच लाखो रुपयांची कमाई देखील करतात. यासाठी फक्त तुमच्याकडे टॅलेंट, स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन असणं आवश्यक आहे. याच्या मदतीने तुम्ही युट्यूबवरून दरमहा लाखो आणि करोडो रुपये कमवू शकता.

वर्षभर रिचार्जचं नो टेंशन! हे आहेत Jio चे लाँग टर्म वॅलिडिटीवाले बेस्ट प्लॅन, कमी पैशांत मिळणार उत्तम फायदे

AdSense चा वापर करा

युट्यूबवरून कमाई करण्याचा मुख्य मार्ग म्हणजे AdSense. ‘ॲडसेन्स फॉर यूट्यूब’ हा गुगलचा प्रोग्राम आहे. ज्याद्वारे क्रिएटर्स कमाई करू शकतात. येथे कमाई करण्यासाठी प्रथम काही निकषांचे पालन करावे लागेल. जर तुम्ही हे निकष पूर्ण केले, तर दर महिन्याला तुमच्या ॲडसेन्स अकाऊंटमध्ये व्ह्यूजच्या आधारे पैसे पाठवले जातात. ॲडसेन्स प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी, तुमच्या युट्यूब चॅनेलवर 1000 सब्सक्राइबर आणि 4000 तास वॉचटाइम असणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

स्पॉन्सरकडून कमाई

असे बरेच क्रिएटर्स आहेत जे युट्यूबच्या Adsense प्रोग्राम अंतर्गत कमी कमावतात, परंतु स्पॉन्सरद्वारे चांगली रक्कम कमावतात. तुमच्या चॅनेलवर सब्सक्राइबरची संख्या अधिक असल्यास, ब्रँड तुम्हाला जाहिरातीसाठी पैसे देतात.

यूट्यूब शॉपिंग

क्रिएटर्सना यूट्यूब शॉपिंगच्या मदतीने पैसे कमविण्याचा एक मार्ग देखील आहे. यूट्यूब शॉपिंग एफिलियेट प्रोग्रामच्या अटी पूर्ण करून तुम्हाला हा लाभ मिळतो. एखाद्या वापरकर्त्याने क्रिएटर्सच्या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवरून खरेदी केल्यास, क्रिएटर्सला त्यावर निश्चित कमिशन मिळते.

सुपर चॅट आणि मेंबरशिप

क्रिएटर्सना सुपर चॅट आणि मेंबरशिपमधून कमाई करण्याची संधी देखील आहे. अशी अनेक चॅनेल आहेत ज्यावर कंटेटमध्ये प्रवेश करण्यासाठी मेंबरशिप आवश्यक आहे. त्याच वेळी, निर्माते सुपर चॅटद्वारे चांगली कमाई देखील करतात. लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान, वापरकर्ते सुपर चॅटद्वारे पैसे पाठवतात.

Tech Tips: स्मार्टफोन हॅक होण्यापूर्वी देतो हे सिग्नल, अशा प्रकारे स्वत:ला ठेवा सुरक्षित

असे काही ट्रेडिंग टॉपिक्स आहेत ज्यावर चॅनेल तयार करून युट्यूबवरून चांगले पैसे कमावता येतात.

  • शैक्षणिक व्हिडिओ
  • गेमिंग चॅनेल
  • टेक आणि ऑटो संबंधित चॅनेल
  • पर्सनल फाइनेंस आणि इन्वेस्टमेंट
  • लाइस्टाइल संबधित चॅनल

युट्यूब प्रिमियम प्लॅन्स

युट्यूब त्यांच्या युजर्सना फ्री आणि प्रिमियम असे दोन्ही प्लॅन्स ऑफर करते. जर तुम्ही साध्या युजरप्रमाणे युट्यूबवर व्हिडीओ पाहत असाल तर तुम्हाला जाहिरातींचा त्रास सहन करावा लागणार. सतत येणाऱ्या जाहिरातींमुळे व्हिडीओ पाहण्याची मज्जा जाते आणि खूप वैताग येतो. पण तुम्ही प्रिमियम युजर असाल तर तुम्ही जाहिरांतीशिवाय व्हिडीओ पाहण्याचा आनंद घेऊ शकणार आहात. युट्यूबच्या मंथली, क्वार्टली आणि अ‍ॅनुअल प्रीपेड प्लॅनच्या किंमती 159 रुपये, 459 रुपये आणि 1490 रुपयांपासून सुरु होतात.

Web Title: Tech guide how to earn money from youtube know some easy ideas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • YouTube Channel

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.