Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple ने थांबवलं या गॅझेटचं प्रोडक्शन! काय आहे कारण, जाणून घ्या सविस्तर

कंपनीने काही महिन्यांपूर्वी Apple Vision Pro डिव्हाईसचे प्रोडक्शन कमी केले होते. काही दिवसांपूर्वी असा अहवाल आला होता की Apple व्हिजन प्रोचे स्वस्त व्हेरिअंट ॲपल व्हिजन या नावाने लाँच केले जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 01, 2025 | 12:06 PM
Apple ने थांबवलं या गॅझेटचं प्रोडक्शन! काय आहे कारण, जाणून घ्या सविस्तर

Apple ने थांबवलं या गॅझेटचं प्रोडक्शन! काय आहे कारण, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:

टेक जायंट कंपनी अ‍ॅपलने त्यांच्या एका गॅझेटचं प्रोडक्शन आता बंद केलं आहे. Apple Vision Pro या हेडसेटची मागणी कमी झाल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एक अहवाल सादर करण्यात आला होता, ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं की कंपनी Apple Vision Pro चे प्रोडक्शन कमी करण्याचा निर्णय घेत आहे. मात्र 2024 च्या अखेरीस सर्वांना धक्का देत कंपनीने Apple Vision Pro चे प्रोडक्शन पूर्णपणे बंद केलं आहे.

क्रशची Instagram Story पाहायची? तेही तिला कळू न देता! ह्या ट्रिक्स करतील तुम्हाला मदत

Apple Vision Pro सुमारे 2,90,810 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. या प्रोडक्टची किंमत प्रचंड आहे. त्यामुळे कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे या गॅझेटची विक्री झाली नाही. या सर्व कारणांमुळे आता अखेर कंपनीने या गॅझेटचं प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

प्रोडक्शन थांबवण्याचे कारण काय?

व्हिजन प्रो हेडसेटवर कंटेंट नसणे आणि त्याची महागडी किंमत लोकांना पसंत नाही, असे सांगितले जात आहे. हे डिव्हाईस सुमारे 3 लाख रुपयांना लाँच करण्यात आले होते. या डिव्हाईसची मागणी कमी होण्याचं कारण म्हणजे त्याची प्रचंड किंमत. त्यामुळे आता कंपनी Apple Vision Pro चे स्वस्त वर्जन लाँच करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.

विक्रीवर परिणाम होणार नाही

या प्रकरणाची माहिती असलेल्या काही लोकांनी सांगितले की कंपनीने काही महिन्यांपूर्वी डिव्हाईसचे प्रोडक्शन कमी केले होते. याचा अर्थ असा की कंपनीच्या यादीत पुरेशी युनिट्स आहेत, ज्यामुळे यावर्षीच्या विक्रीवर परिणाम होणार नाही. मागणी अभावी कंपनीला प्रोडक्शन थांबवावे लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी iPhone 12 Mini सोबतही असेच घडले होते. मे महिन्यातच काही कारखान्यांमध्ये व्हिजन प्रो प्रोडक्शन मंदावले होते.

Apple यावर्षी Vision Pro लाँच करू शकते

काही दिवसांपूर्वी असा अहवाल आला होता की Apple व्हिजन प्रोचे स्वस्त व्हेरिअंट आणू शकते. ॲपल व्हिजन या नावाने हे लाँच केले जाणार असून त्यात काही फीचर्स कमी केले जाऊ शकतात. ॲपल व्हिजन परवडणाऱ्या किंमतीत लाँच केला जाईल जेणेकरून हे डिव्हाईस अधिकाधिक लोकांना उपलब्ध करून देता येईल. ॲपल व्हिजनची किंमत कमी ठेवण्यासाठी कमी दर्जाचा डिस्प्ले यामध्ये दिला जाऊ शकतो.

Jio, Airtel, VI आणि BSNL युजर्सनी इकडे लक्ष द्या, आजपासून लागू झाले नवीन नियम! महत्त्वाच्या गोष्टींमध्ये झाला बदल

Apple ग्लास-आधारित OLED किंवा LTPO बॅकप्लेन तंत्रज्ञानासह LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हे डिस्प्ले कमी किमतीत उत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी ओळखले जातात. या नवीन ॲपल व्हिजन डिव्हाईसचे स्पेसिफिकेशन्स अद्याप समोर आले नाहीत. तसेच हे नवीन डिव्हाईस कधी लाँच केले जाणार, त्याची किंमत काय असेल याबद्दल देखील अद्याप माहिती देण्यात आली नाही. मात्र जर कमी किंमतीत उत्तम फीचर्स मिळाले, तर हे डिव्हाईस ग्राहकांना पसंत पडेल यात काही शंकाच नाही.

Web Title: Tech news apple stop the production of apple vision pro what is the reason behind it know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 12:06 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स
1

Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स

JIO Plans: 28 दिवसांच्या रिचार्जची कटकट संपली! हे 2 प्लॅन्स देतात संपूर्ण महिन्याची व्हॅलिडिटी… यूजर्सना मिळणार खास फायदे
2

JIO Plans: 28 दिवसांच्या रिचार्जची कटकट संपली! हे 2 प्लॅन्स देतात संपूर्ण महिन्याची व्हॅलिडिटी… यूजर्सना मिळणार खास फायदे

Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स
3

Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स

Flipkart Sale: बिग बिलियन डेजमध्ये ग्राहकांची झुंबड; पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद, या प्रोडक्ट्सना सर्वाधिक मागणी
4

Flipkart Sale: बिग बिलियन डेजमध्ये ग्राहकांची झुंबड; पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद, या प्रोडक्ट्सना सर्वाधिक मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.