Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इटलीनंतर ‘या’ देशानेही DeepSeek AI वर घातली बंदी, आता सरकारी डिव्हाईसमध्ये नाही होणार वापर

DeepSeek चा AI चॅटबॉट कमी कालावधीत लोकप्रिय झाला, परंतु त्याच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण केले जात आहेत. DeepSeek वर अनेक आरोप देखील करण्यात आले होते. यूएस नेव्ही, इटली आणि आयर्लंडने DeepSeek वर बंदी घातली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 05, 2025 | 12:07 PM
इटलीनंतर 'या' देशानेही DeepSeek AI वर घातली बंदी, आता सरकारी डिव्हाईसमध्ये नाही होणार वापर

इटलीनंतर 'या' देशानेही DeepSeek AI वर घातली बंदी, आता सरकारी डिव्हाईसमध्ये नाही होणार वापर

Follow Us
Follow Us:

चिनचा AI चॅटबोट DeepSeek वर यूएस नेव्ही, इटली आणि आयर्लंडने बंदी घातली आहे. यानंतर आता आणखी एक देश आहे, ज्याने DeepSeek AI वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने चिनचा AI चॅटबोट DeepSeek वर बंदी घातली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियातील सर्व सरकारी सिस्टम आणि डिव्हाईसवर चिनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) स्टार्टअप DeepSeek च्या सेवांचा वापर केला जाणार नाही. याबाबत एक आदेश देखील जारी करण्यात आला आहे.

DeepSeek चॅटबॉटची क्रेझ वाढली, 140 देशांमध्ये गाठलं अव्वल स्थान! भारतातील युजर्सची संख्या किती?

सरकारी सिस्टम आणि डिव्हाईसवर DeepSeek चा वापर होणार नाही

ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री टोनी बर्क म्हणाले की, गुप्तचर संस्थांनी या तंत्रज्ञानाचा राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे सांगितले होते. त्यामुळे देशाच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून आता ऑस्ट्रेलियातील कोणत्याही सरकारी सिस्टम आणि डिव्हाईसवर DeepSeek चा वापर केला जाणार नाही. हा निर्णय केवळ सरकारी सिस्टम आणि डिव्हाईससाठी लागू करण्यात आला आहे, याचा सामान्य लोकांच्या जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे सामान्य लोकं त्यांच्या स्मार्टफोन्स किंवा लॅपटॉपवर DeepSeek चा वापर करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

कमी कालावधीत अधिक लोकप्रियता

DeepSeek चा AI चॅटबॉट कमी कालावधीत लोकप्रिय झाला, परंतु त्याच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण केले जात आहेत. OpenAI च्या AI चॅटबॉट ChatGPT ला मागे टाकत DeepSeek ने एक नवा टप्पा गाठला होता. कमी काळातच DeepSeek च्या युजर्स संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यादरम्यान DeepSeek वर अनेक आरोप देखील करण्यात आले होते, ज्यामध्ये DeepSeek युजर्सचा डेटा चीनमध्ये ट्रांसफर करत आहे असं सांगितलं जात होतं. यानंतर यूएस नेव्ही, इटली आणि आयर्लंड यांनी DeepSeek वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाने देखील DeepSeek वर बंदी घातली आहे. सरकारने DeepSeek सर्व सरकारी यंत्रणेतून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

सामान्य लोकांवर कोणतेही बंधन नाही

ही बंदी फक्त सरकारी उपकरणांना लागू असेल, सामान्य नागरिकांच्या फोनवर नाही. तथापि, सरकारने लोकांना डीपसीकच्या सुरक्षा धोरणांना समजून घेण्याचा आणि त्यांचा डेटा सुरक्षित ठेवताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. मंत्री मरे वॅट म्हणाले की, जर सरकार DeepSeek सुरक्षित मानत नसेल तर लोकांनीही त्याबद्दल विचार करावा. अनेक खाजगी कंपन्यांनीही DeepSeek या एआय सेवेचा वापर थांबवला आहे. त्यामुळे युजर्सनी त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन DeepSeek वापरण्याबाबत विचार करावा.

यूएस नेव्हीनंतर आता या देशांमध्येही DeepSeek AI वर बंदी; भारत सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा कायम

चिनी कंपन्यांवर यापूर्वीही बंदी घालण्यात आली होती

सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलियाने यापूर्वी चिनी कंपन्यांवर कारवाई केली आहे. 2018 मध्ये, त्यांनी हुआवेईला त्यांच्या 5 जी नेटवर्कवरून बंदी घातली, ज्यामुळे चीन आणि ऑस्ट्रेलियामध्ये राजनैतिक वाद निर्माण झाला. आता डीपसीकवर बंदी घालून सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की राष्ट्रीय सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. इटली आणि आयर्लंड देखील डीपसीकच्या डेटा सुरक्षेची चौकशी करत आहेत, तर शेकडो खाजगी कंपन्यांनी ते आधीच ब्लॉक केले आहे.

Web Title: Tech news australia also banned deepseek ai after italy it cant use in government devices from now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 12:07 PM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव
1

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत
2

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत
3

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स
4

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.