Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रोमाचा बंपर सेल! आयफोन 16 पासून टीव्ही-फ्रिजपर्यंत सर्वांवर भरगोस डिस्काऊंट

क्रोमा रिपब्लिक डे सेल ऑनलाइन वेबसाइट, टाटा न्यू ॲप आणि देशभरातील 550 हून अधिक रिटेल स्टोअर्सद्वारे लाईव्ह आहे.कॅशबॅक आणि एक्सचेंज बोनसनंतर, Croma 1.5T 3-स्टार AC 25,690 रुपयांना विक्रीमध्ये उपलब्ध आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 26, 2025 | 10:57 AM
प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रोमाचा बंपर सेल! आयफोन 16 पासून टीव्ही-फ्रिजपर्यंत सर्वांवर भरगोस डिस्काऊंट

प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रोमाचा बंपर सेल! आयफोन 16 पासून टीव्ही-फ्रिजपर्यंत सर्वांवर भरगोस डिस्काऊंट

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय रिटेल आणि ई-कॉमर्स चेन क्रोमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त बंपर सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांवर भरगोस डिस्काऊंट दिलं जात आहे. ज्यामुळे युजर्सना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह शॉपिंग करण्याची संधी मिळणार आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हा सेल आयोजित करण्यात आला आहे. हा सेल सुरु झाला असून उद्या 26 जानेवारी 2025 ही या सेलची शेवटची तारीख असणार आहे. या ऑफर कालावधीत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनी बँक सवलत, नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज सारखे फायदे मिळणार आहेत.

सर्व सरकारी Apps आता एकाच ठिकाणी होणार उपलब्ध, Apple आणि Google कडे मागितला मदतीचा हात!

सर्व स्मार्टफोन्सवर आकर्षक सूट उपलब्ध

क्रोमा रिपब्लिक डे सेल ऑनलाइन वेबसाइट, टाटा न्यू ॲप आणि देशभरातील 550 हून अधिक रिटेल स्टोअर्सद्वारे लाईव्ह आहे.
सेल दरम्यान, नवीनतम Apple iPhone 16 हा 39,490 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. यामध्ये कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की iPhone 16 हा सप्टेंबरमध्ये 79,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता सेलमध्ये तुम्ही हा फोन अर्ध्या किंमतीत खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

Samsung Galaxy Z Fold 5 कॅशबॅक आणि सॅमसंग अपग्रेड बोनसनंतर 98,990 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. हा फोल्डेबल फोन भारतात 1,54,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. त्याचप्रमाणे, Nothing Phone 2a सेलमध्ये 19,499 रुपयांच्या प्रभावी किमतीत खरेदी करता येईल. हा फोन सुरुवातीला 23,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. इंटेल i3 लॅपटॉप कॅशबॅक आणि एक्सचेंज डिस्काउंटनंतर 26,530 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

कॅशबॅक आणि एक्सचेंज बोनसनंतर, Croma 1.5T 3-स्टार AC 25,690 रुपयांना विक्रीमध्ये उपलब्ध आहे. सेलमध्ये, Croma 303L फ्रंट-फ्री रेफ्रिजरेटर 24,590 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. 8 किलोचे टॉप-लोड वॉशिंग मशीन 14,390 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सेलमध्ये उपलब्ध आहे. तर, Croma 7kg फ्रंट-लोड वॉशिंग मशीन 21,690 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर JIO लाँच करणार हे खास फीचर, युजर्सना मिळणार बचत करण्याची संधी

त्याच वेळी, LG साउंडबार सर्व ऑफर्ससह 13,490 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सेलमध्ये उपलब्ध आहे. कॅशबॅक आणि एक्सचेंजनंतर, Croma 55-इंचाचा UHD टीव्ही 30,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सेलमध्ये उपलब्ध आहे. तर, 65-इंचाचा UHD Google TV 42,990 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, सर्व ऑफर्ससह, Xiaomi Google TV 10,800 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो.

कंपनी ICICI, HDFC, Amex, Bank of Baroda, Federal, Kotak Mahindra, South Indian आणि HSBC कार्ड्ससह विविध रेंजमध्ये 26 टक्क्यांपर्यंत झटपट कॅशबॅक दिली जाणार आहे. ग्राहक HDFC क्रेडिट कार्ड्सवर 6 महिन्यांचा नो-कॉस्ट EMI आणि बजाज फिनसर्व्ह, HDB फायनान्शियल सर्व्हिसेस, IDFC फर्स्ट आणि HDFC बँक यांसारख्या कंज्यूमर फाइनेंस प्रोवाइडर्सद्वारे 26,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील घेऊ शकतात.

Web Title: Tech news croma republic day 2025 sale is now live you can buy all the electronic gadgets at less price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 10:47 AM

Topics:  

  • Republic Day
  • Republic Day 2025
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.