Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाईल युजर्ससाठी सरकारचा अलर्ट! ‘या’ नंबरवरून येणारे कॉल्स लगेच ब्लॉक करा, नाहीतर होईल मोठं नुकसान

सरकारने मोबाईल युजर्ससाठी अलर्ट जारी करत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच सरकारने मोबाईल युजर्सना आंतरराष्ट्रीय फसव्या कॉल्सबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन देखील केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 03, 2024 | 12:40 PM
मोबाईल युजर्ससाठी सरकारचा अलर्ट! 'या' नंबरवरून येणारे कॉल्स लगेच ब्लॉक करा, नाहीतर होईल मोठं नुकसान

मोबाईल युजर्ससाठी सरकारचा अलर्ट! 'या' नंबरवरून येणारे कॉल्स लगेच ब्लॉक करा, नाहीतर होईल मोठं नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सायबर गुन्ह्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. स्पॅम कॉल्स आणि मॅसेजद्वारे लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धती शोधत आहेत. देशात दररोज सायबर घोटाळे होत असून लोकांच्या बँक खात्यातून पैसे काढले जात आहेत. हल्ली डिजीटल अरेस्टच्या घटना देखील वाढल्या आहेत. या घोटाळ्यांबाबत सरकारकडून दररोज जाहिराती दिल्या जात असूनही लोक या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत.

टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आश्चर्याची बाब म्हणजे आजकाल बहुतांश सुशिक्षित लोक देखील सायबर गुन्हेगारांच्या या फसवणुकीचे बळी ठरत आहेत. डिजीटल अरेस्ट, इंटरनॅशनल कॉल्स, ओटीपी फ्रॉड, अशा अनेक पद्धती सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जातात. आता या घटनांबाबत सरकारने देखील अलर्ट जारी केला आहे. सरकारने मोबाईल युजर्ससाठी अलर्ट जारी करत त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये काही नंबर शेअर करण्यात आले आहेत आणि मोबाईल युजर्सना इंटरनॅशनल कॉल्सपासून सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)

या नंबरवरून चुकूनही कॉल रिसिव्ह करू नका

दूरसंचार विभागाच्या वतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये, आंतरराष्ट्रीय फसव्या कॉलपासून सावध राहा, असे म्हटले आहे. +77, +89, +85, +86, +84 वरून आलेले कॉल्स रिसिव्ह करू नका. असे नंबर त्वरीत ब्लॉक करा. केवळ +91 वरून आलेले कॉल्सच रिसिव्ह करा. आंतरराष्ट्रीय फसव्या कॉल्सबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

🚨 ALERT: Beware of International Fraud Calls! Ruko aur Socho: 👉 Be cautious of numbers like +77, +89, +85, +86, +84, etc. 👉 DoT/TRAI NEVER makes such calls. Action Lo: ✅ Report suspicious calls on https://t.co/6oGJ6NSQal via Chakshu. ✅ Help DoT block these… pic.twitter.com/6No8DHss3o — DoT India (@DoT_India) December 2, 2024

पोस्टमध्ये दूरसंचार विभागाच्या वतीने सांगितलं आहे की, थांबा आणि विचार करा: +77, +89, +85, +86, +84 सारख्या अज्ञात आंतरराष्ट्रीय नंबरवरून येणाऱ्या कॉलपासून सावध रहा. लक्षात ठेवा, DoT/TRAI असे कॉल कधीच करत नाहीत.

स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तक्रार करा

  • http://sancharsaathi.gov.in वर Chakshu पोर्टलद्वारे कोणत्याही संशयास्पद कॉलची तक्रार करा.
  • हे नंबर ब्लॉक करण्यासाठी आणि इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी दूरसंचार विभागाला (DoT) मदत करा.
  • अशा फसव्या कॉल्सपासून आपली आणि इतरांची सुरक्षा करणं खूप महत्त्वाचं आहे.
  • सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर करू नका.
  • तुमच्या सर्व अकाऊंटसाठी मजबूत पासवर्ड सेट करा.
  • स्टेशन किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक वायफायव्दारे बँक डिटेल्स शेअर करणं टाळा.
  • कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करणं आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
  • तुमचा निष्काळजीपणा आणि तुमची एक चूक तुमचं बँक अकाऊंट रिकामं करू शकतं.
  • डिजीटल व्यवहार करण्यापूर्वी काळजी घ्या.

Web Title: Tech news government alert for mobile users aware of international fraud calls shared number list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 12:40 PM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन
1

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
2

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
3

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता
4

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.