Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: Blazing Wheels मध्ये फ्री रिवॉर्ड्सचा पाऊस! प्लेअर्सना Flame Streak स्किन मोफत जिंकण्याची संधी…

Garena Free Max Redeem Codes For 7 November 2025: गेममधील नवीन ईव्हेंट आता सुरु झाला आहे. याशिवाय प्लेअर्ससाठी गरेनाने रिडीम कोड्स देखील जारी केले आहेत. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 07, 2025 | 08:42 AM
Free Fire Max: Blazing Wheels मध्ये फ्री रिवॉर्ड्सचा पाऊस! प्लेअर्सना Flame Streak स्किन मोफत जिंकण्याची संधी...

Free Fire Max: Blazing Wheels मध्ये फ्री रिवॉर्ड्सचा पाऊस! प्लेअर्सना Flame Streak स्किन मोफत जिंकण्याची संधी...

Follow Us
Close
Follow Us:
  • गेममध्ये Blazing Wheels ईव्हेंट सुरु
  • स्पीड आणि फाइट दोन्हीची मजा प्लेअर्सना एकत्र मिळणार
  • गेममध्ये ईव्हेंट 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरु राहणार

फ्री फायर मॅक्समध्ये स्टाईल आणि पावरचं कॉम्बिमेशन असणारा नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. गेममध्ये Blazing Wheels ईव्हेंट सुरु झाला आहे. या जबरदस्त ईव्हेंटमध्ये वेपन आणि व्हीकल स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. हे रिवॉर्ड्स प्लेअर्स मोफत क्लेम करू शकणार आहेत. तसेच डायमंडशिवाय लक रॉयल वाउचर देखील प्लेअर्सना जिंकण्याची संधी मिळणार आहे. गेम डेवलपर Garena चं असं म्हणणं आहे की, या ईव्हेंटचा उद्देश गेमर्सचा अनुभव अधिक चांगला करणं असा आहे.

Uber App Metro Ticket: तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही! ‘उबर ॲप’वर मुंबई मेट्रोचे तिकीट; प्रवासाची सोय वाढली

या ईव्हेंटद्वारे गेममध्ये स्पीड आणि फाइट दोन्हीची मजा प्लेअर्सना एकत्र मिळणार आहे. जर तुम्हाला स्किन आणि वाउचर जिंकायचे असेल, तर हा ईव्हेंट तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. आता आम्ही तुम्हाला गेमिंग ईव्हेंटसंबंधित सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊया. प्लेअर्स फ्री रिवॉर्ड्स कसे जिंकू शकतात, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Youtube) 

फ्री फायर मॅक्स ब्लेझिंग व्हील्स

फ्री फायर मॅक्सचा Blazing Wheels ईव्हेंट अतिशय खास आहे. हा एक मिशन बेस्ड ईव्हेंट आहे. म्हणजेच यामध्ये मिळणारे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना टास्क पूर्ण करावं लागणार आहे. हा ईव्हेंट गेममध्ये 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरु राहणार आहे. या ईव्हेंटची सुरुवात 5 नोव्हेंबरपासून झाली आहे.

रिवॉर्ड्स

  • लक रॉयल व्हाउचर
  • लाइव्हली बीस्ट वेपन लूट क्रेट
  • पिकअप ट्रक-फ्लेम स्ट्रीक

टास्क्स

  • BR/CS रँक्ड मॅचमध्ये 15000 ट्रॅवल केल्यानंतर रॉयल वाउचर क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
  • BR/CS रँक्ड मॅचमध्ये 30000 ट्रॅवल केल्यानंतर वेपन लूट क्रेट मिळणार आहे, ज्याला ओपन केल्यानंतर वेपन स्किन क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
  • BR/CS रँक्ड मॅचमध्ये 60000 ट्रॅवल केल्यानंतर व्हीकल स्किन रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

प्लेअर्स कसं जिंकू शकतात फ्री रिवॉर्ड्स?

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स ओपन करा.
  • होम स्क्रीनवर असणाऱ्या ईव्हेंट टॅबवर क्लिक करा.
  • स्क्रीनवर नवीन सेक्शन ओपन होणार आहे. यामध्ये फ्लेम एरिना टॅबवर क्लिक करा.
  • तुम्हाला इथे Blazing Wheels ईव्हेंट दिसणार आहे, यामध्ये टास्क पाहायला मिळतील आणि गेममध्ये जाऊन परफॉर्म करा.
  • आता पुन्हा त्या सेक्शनमध्ये जा आणि क्लेम बटणवर क्लिक करा.
  • आता तुम्हाला रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

Vivo Y19s 5G vs Samsung Galaxy M17 5G: एंट्री-लेवल सेगमेंटमध्ये कोण आहे राजा? कोणता स्मार्टफोन आहे दमदार? वाचा सविस्तर

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे 7 नोव्हेंबरचे रिडीम कोड्स

  • 68SZRP57IY4T2AH
  • V8CI2B3TL6QYXG7
  • WOPLMFJ4NTDHR3V
  • 4PAS6TQ87CXMLNV
  • NRD8L6Y7M4E29U1
  • CT6P42J7GRH50Y8
  • YW2B64F7V8DHJM5
  • VQRB39SHXW10IM8

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Tech news marathi blazing wheels event started in free fire max players can win flame streak gun skin for free

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 08:40 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

किमतीच्या बाबतीत Google चा ‘हा’ Smart Watch तर iPhone लाही लाजवेल, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

किमतीच्या बाबतीत Google चा ‘हा’ Smart Watch तर iPhone लाही लाजवेल, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

पैशांचा पाऊस कुठे? Instagram की YouTube? ‘या’ दोन प्लॅटफॉर्मवर कमाईचे गणित कसे चालते, समजून घ्या!
2

पैशांचा पाऊस कुठे? Instagram की YouTube? ‘या’ दोन प्लॅटफॉर्मवर कमाईचे गणित कसे चालते, समजून घ्या!

Google Maps मध्ये मोठी अपडेट! आता AI हँड्स-फ्री नेव्हिगेशन आणि ठिकाणाची माहिती देणार, कसं ते जाणून घ्या
3

Google Maps मध्ये मोठी अपडेट! आता AI हँड्स-फ्री नेव्हिगेशन आणि ठिकाणाची माहिती देणार, कसं ते जाणून घ्या

iOS 26.1 Update: आयफोनचे लिक्विड ग्लास इफेक्ट कसा कराल Disable, स्टेप बाय स्टेप समजून घ्या गणित
4

iOS 26.1 Update: आयफोनचे लिक्विड ग्लास इफेक्ट कसा कराल Disable, स्टेप बाय स्टेप समजून घ्या गणित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.