Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple Watch झाली आणखी स्मार्ट! WhatsApp चॅटिंग करण्यासाठी iPhone ची आवश्यकता संपली, जाणून घ्या सविस्तर

WhatsApp On Apple Watch: आयफोनवर WhatsApp चा वापर तर अनेकांनी केला आहे. पण आता एक असं नवीन फीचर येत आहे, ज्यामुळे युजर्स आता अ‍ॅपल वॉचवर देखील WhatsApp चा वापर करू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 05, 2025 | 10:53 AM
Apple Watch झाली आणखी स्मार्ट! WhatsApp चॅटिंग करण्यासाठी iPhone ची आवश्यकता संपली, जाणून घ्या सविस्तर

Apple Watch झाली आणखी स्मार्ट! WhatsApp चॅटिंग करण्यासाठी iPhone ची आवश्यकता संपली, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • आता थेट Apple Watch वर WhatsApp वापरता येणार
  • Apple Watch युजर्ससाठी मोठी खुशखबर!
  • WhatsApp चॅटसाठी iPhone ची आवश्यकता संपली
जर तुम्ही WhatsApp युजर्स असाल आणि Apple चे स्मार्टवॉच वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. WhatsApp ने अखेर Apple Watch साठी त्यांचे डेडिकेटेड अ‍ॅप लाँच केले आहे. हे नवीन अ‍ॅप Apple Watch साठी लाँच करण्यात आले आहे. या नवीन अ‍ॅपमुळे आता युजर्स आयफोनशिवाय त्यांच्या स्मार्टवॉचमधून चॅटिंग करू शकणार आहेत. हे नवीन अ‍ॅप केवळ नोटिफिकेशनपुरते मर्यादित नाही. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन अ‍ॅपमध्ये अनेक फीचर्स जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आता हा अ‍ॅप वापरताना युजर्सना आणखी मजा येणार आहे.

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मने युजर्सना दिलं मोठं गिफ्ट! आता नंबरशिवायही करता येणार कॉल, लवकरच येणार जबरदस्त फीचर

खरं तर, युजर्स बऱ्याच काळापासून या अ‍ॅपची मागणी करत होते. आता अखेर हे अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. याशिवाय, कंपनीने सांगितलं आहे की, पर्सनल मेसेज आणि कॉल एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असणार आहे. याचा अर्थ असा आहे की, संभाषणाबाहेरील कोणीही, अगदी WhatsApp किंवा Meta देखील, तुमचे संभाषण ऐकू किंवा वाचू शकत नाही. कंपनीचं असं म्हणणं आहे की, ही केवळ सुरुवात आहे आणि भविष्यात Apple Watch यूजर्ससाठी आणखी नवीन फीचर्स रोलआऊट केले जाणार आहेत. Apple वॉचसाठी जारी केलेल्या या व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपमध्ये कोणते फीचर्स उपलब्ध आहेत ते प्रथम जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

WhatsApp, now on Apple Watch 🤩 pic.twitter.com/CymJF1gPEU — WhatsApp (@WhatsApp) November 4, 2025

व्हॉट्सअ‍ॅप Apple Watch अ‍ॅपचे फीचर्स जाणून घ्या

कॉल नोटिफिकेशन: आता तुम्ही Apple Watch वर कोणी तुम्हाला कॉल केला आहे, हे देखील पाहू शकणार आहेत.

फुल मेसेज व्यू: एवढेच नाही तर आता तुम्ही Apple Watch वरच मोठे मेसेज पूर्णपणे वाचू शकाल.

व्हॉईस मेसेज: या नवीन अ‍ॅपमुळे आता युजर्स त्यांच्या मनगटावरून व्हॉईस मेसेज रेकॉर्ड आणि सेंड करू शकणार आहात.

इमोजी रिअ‍ॅक्शन: मेसेजवर तुम्ही अ‍ॅपमधूनच ईमोजीने रिअ‍ॅक्ट करू शकणार आहात.

मीडिया सपोर्ट: वॉचवर साफ इमेजेज आणि स्टिकर्स देखील पाहायला मिळणार आहे.

Tech Tips: WhatsApp च्या फालतू फोटोंमुळे आता नाही भरणार तुमच्या स्मार्टफोनची गॅलरी, आत्ताच बंद करा हे एक फीचर

व्हॉट्सअ‍ॅप Apple Watch अ‍ॅप कोणत्या डिव्हाईसना सपोर्ट करणार आहे?

कंपनीचं असं म्हणणं आहे की, नवीन अ‍ॅप Apple Watch Series 4 किंवा त्यापेक्षा नवीन मॉडेलवर चालणार आहे किंवा watchOS 10 किंवा त्यापेक्षा नवीन मॉडेलवर चालणार आहे. जर तुमचे वॉच तुमच्या आयफोनशी जोडलेले असेल आणि ऑटो डाउनलोड चालू असेल, तर अ‍ॅप आपोआप इंस्टॉल होईल. अन्यथा, तुम्ही ते तुमच्या आयफोनच्या वॉच अ‍ॅपवरून मॅन्युअली डाउनलोड करू शकता.

FAQs (संबंधित प्रश्न)

WhatsApp Business म्हणजे काय?
हे WhatsApp चे बिझनेस व्हर्जन आहे जे छोट्या आणि मोठ्या व्यवसायांना ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी उपयोगी ठरते.

WhatsApp Channels म्हणजे काय?
Channels हे एक नवीन फीचर आहे ज्याद्वारे वापरकर्ते न्यूज, अपडेट्स, किंवा पब्लिक माहिती एका दिशेने (one-way) फॉलो करू शकतात.

WhatsApp स्टेटस किती वेळासाठी दिसतो?
WhatsApp स्टेटस 24 तासांपर्यंत दिसतो आणि नंतर आपोआप डिलीट होतो.

WhatsApp Web म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे?
WhatsApp Web द्वारे तुम्ही तुमचा WhatsApp लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर वापरू शकता. यासाठी web.whatsapp.com वर जा आणि QR कोड स्कॅन करा.

WhatsApp वर एकाच अकाउंटने दोन डिव्हाइसवर लॉगिन करता येतं का?
हो, आता “Linked Devices” फीचरमुळे तुम्ही एकाच WhatsApp अकाउंटचा वापर चार डिव्हाइसपर्यंत करू शकता.

Web Title: Tech news marathi now users can use whatsapp on apple watch and do chatting without iphone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • iphone
  • Tech News
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Samsung यूजर्सना मोठा धक्का! Galaxy Tab A11+ टॅबलेट पुन्हा महागला, किती आहे नवीन किंमत?
1

Samsung यूजर्सना मोठा धक्का! Galaxy Tab A11+ टॅबलेट पुन्हा महागला, किती आहे नवीन किंमत?

Apple यूजर्सना करावी लागणार प्रतिक्षा! iPhone 18 च्या लाँचिंगसाठी होऊ शकतो उशीर, काय आहे कारण? जाणून घ्या
2

Apple यूजर्सना करावी लागणार प्रतिक्षा! iPhone 18 च्या लाँचिंगसाठी होऊ शकतो उशीर, काय आहे कारण? जाणून घ्या

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु
3

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक
4

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.