Tech Tips: WhatsApp च्या फालतू फोटोंमुळे आता नाही भरणार तुमच्या स्मार्टफोनची गॅलरी, आत्ताच बंद करा हे एक फीचर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp एक पॉपुलर मेसेजिंग अॅप आहे. WhatsApp आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मेटाच्या मालकीचा हा प्लॅटफॉर्म फाइल्स, इमेजे, व्हिडीओ, GIFs सह रोज गुड मॉर्निंग टेक्स्ट पाठवण्यासाठी देखील वापरला जातो. या प्लॅटफॉर्मवर इतके फोटो व्हिडीओ शेअर केले जातात, हे सर्व फोटो व्हिडीओ आपल्या स्मार्टफोनच्या गॅलरीमध्ये सेव्ह होतात. हे फोटो – व्हिडीओ डिलीट करणं कधीकधी कठिण होतं आणि यामुळे आपल्या फोनचे स्टोरेज देखील फुल होते.
आता आम्ही तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही WhatsApp मधील सर्व फाईल्स तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यापासून थांबवू शकता. ही प्रोसेस iOS आणि Android दोन्हीसाठी वेगळी आहे. दोन्हींमधील ही प्रोसेस पूर्णपणे वेगळी आहे. iOS आणि Android या दोन्हीसाठी ही प्रोसेस जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
लक्षात ठेवा की या सेटिंग्ज बदलल्याने विद्यमान चॅट्स किंवा ग्रुप्सच्या ऑटो-डाउनलोड सेटिंग्जवर परिणाम होणार नाही. अँड्रॉइडवर, फाइल्स लोकल स्टोरेजमधील WhatsApp मीडिया फोल्डरमध्ये स्वयंचलितपणे सेव्ह केल्या जातात.
WhatsApp म्हणजे काय?
WhatsApp हे एक मोफत मेसेजिंग अॅप आहे, ज्याद्वारे वापरकर्ते टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ, व्हॉइस मेसेजेस आणि डॉक्युमेंट्स शेअर करू शकतात.
WhatsApp वर अकाऊंट कसे तयार करायचे?
प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरून WhatsApp डाउनलोड करा. तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ओटीपीने व्हेरिफाय करा. प्रोफाइल फोटो आणि नाव सेट करून वापरण्यास सुरुवात करा.
WhatsApp वर कॉल कसा करायचा?
WhatsApp मध्ये व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल दोन्ही सुविधा आहेत. सर्वात आधी चॅट उघडा → वरच्या भागात कॉल आयकॉन क्लिक करा → Voice किंवा Video कॉल निवडा. ही प्रोसेस अगदी सोपी आहे.






