• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech News Top Earbuds Launched In 2024 Including Oneplus Samsung And Apple

Year Ender 2024: 2024 मध्ये लाँच झाले हे टॉप Earbuds, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फीचर्स

W10 TWS बड्स ब्लूटूथ 5.4 सह लाँच करण्यात आले. W10 TWS ची सुरुवातीची किंमत 1,099 रुपये आहे. OnePlus Nord Buds 3 मध्ये IP55 रेटिंग आणि ड्युअल कनेक्शन सपोर्ट देखील आहे. Galaxy Buds 3 हे प्रीमियम इयरबड्स आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 23, 2024 | 07:45 PM
Year Ender 2024: 2024 मध्ये लाँच झाले हे टॉप Earbuds, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फीचर्स

Year Ender 2024: 2024 मध्ये लाँच झाले हे टॉप Earbuds, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फीचर्स

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

2024 मध्ये अनेक फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजीसह नवीन गॅझेट लाँच करण्यात आले. यामध्ये स्मार्टफोन, इअरबड्स, टिव्ही, लॅपटॉप इत्यादींचा समावेश आहे. 2024 मध्ये प्रत्येक डिव्हाईसने त्याची एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली होती. काही गॅझेट्स प्रचंड हिट ठरले. आता आम्ही तुम्हाला 2024 मध्ये लाँच करण्यात आलेल्या प्रीमियम ते मिड-रेंज इयरबड्सबद्दल सांगणार आहोत. यामध्ये अ‍ॅपल, सॅमसंग, नॉईज आणि वनप्लस सारख्या ब्रँडच्या नावांचा समावेश आहे. या वर्षी लाँच झालेल्या टॉप इयरबड्सबद्दल जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – pinterest)

‘Poco C75 5G’ ला टक्कर देणार ‘itel’ चा हा आगामी स्मार्टफोन, इतकी असणार किंमत

2024 मध्ये लाँच केलेले सर्वोत्तम इअरबड्स

Boult W10 TWS और Boult K10 TWS

W10 TWS बड्स ब्लूटूथ 5.4 सह लाँच करण्यात आले आणि या इअरबड्सची बॅटरी लाईफ 55 तासांची आहे. फास्ट चार्जिंग 10 मिनिटांत 150 मिनिटे प्लेबॅक प्रदान करते. यामध्ये असलेले 13mm ड्रायव्हर्स आणि BoomX टेक्नोलॉजी स्पष्ट आणि खोल आवाज देतात. बड्स आवाज कमी करतात आणि गेमिंग-चित्रपटांसाठी उत्कृष्ट ऑडियो क्वालिटी देतात. तसेच, K10 TWS बड्स कॉम्पॅक्ट डिझाइनसह येतात. यामध्ये ब्लूटूथ 5.4 आणि IPX5 रेटिंग आहे. यामध्ये 50 तासांची बॅटरी लाइफ आणि 45ms अल्ट्रा लो लेटन्सीसह गेमिंग मोडसाठी सपोर्ट आहे. W10 TWS ची सुरुवातीची किंमत 1,099 रुपये आहे आणि K10 TWS ची किंमत 799 रुपये आहे.

OnePlus Nord Buds 3

हे इअरबड्स 32db पर्यंत ANC आणि AI Clear Call फीचरसह लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये असलेले 12.4 मिमी डायफ्राम आणि BassWave 2.0 टेक्नोलॉजीच्या खोल बासचा अनुभव देते. त्याची बॅटरी लाइफ 43 तास आहे आणि जलद चार्जिंग 10 मिनिटांत 11 तासांचा प्लेबॅक टाइम देते. यात IP55 रेटिंग आणि ड्युअल कनेक्शन सपोर्ट देखील आहे. त्यांची सुरुवातीची किंमत 2,299 रुपये आहे.

Samsung Galaxy Buds 3

Galaxy Buds 3 हे प्रीमियम इयरबड्स आहेत. यात 515mAh बॅटरी आहे. चांगल्या आवाजासाठी, त्यात 11 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स सपोर्ट देण्यात आला आहे. यात 360 डिग्री सराउंड ऑडिओसाठी सपोर्ट आहे. या इयरबड्सची किंमत 14,999 रुपये आहे

Noise Buds Verse 2

हे इयरबड्स स्टायलिश ड्युअल-टोन डिझाइनसह येतात. इयरबड्समध्ये 13 मिमी ड्रायव्हर्स, क्वाड मायक्रोफोन आणि इनवायरमेंटल नॉइस कँसलेशन सारखे फीचर्स आहे. Bluetooth 5.3 आणि HyperSync तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या, या बड्स 50ms लो-लेटन्सी गेमिंग मोड आणि 50 तासांची बॅटरी लाइफ देतात. इयरबड्स IPX5 रेट केलेल्या आहेत आणि त्यांची किंमत फक्त 1,299 रुपये आहे.

Apple च्या अपकमिंग iPhone पेक्षाही पातळ असेल Samsung चा हा स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स झाले लिक

Apple Airpods 4

या वर्षी लॉन्च झालेल्या Apple Airpods 4 मध्ये Siri सपोर्ट देण्यात आला आहे. इयरबड्स वायरलेस चार्जिंगसह येतात. त्याची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 30 तासांचा बॅटरी बॅकअप देते. बाहेरील आवाज कमी करण्यासाठी यामध्ये अ‍ॅक्टिव नॉइस कँसलेशन सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय इयरबड्समध्ये ट्रांसपरंसी मोडही देण्यात आला आहे. या बड्सची किंमत 12900 रुपये आहे.

Web Title: Tech news top earbuds launched in 2024 including oneplus samsung and apple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • Year Ender 2024

संबंधित बातम्या

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम
1

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
2

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt
3

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?
4

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर

पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर

Navratri 2025: नवरात्र संपल्यानंतर अखंड ज्योती आणि कलशाचे काय करावे? जाणून घ्या पद्धत

Navratri 2025: नवरात्र संपल्यानंतर अखंड ज्योती आणि कलशाचे काय करावे? जाणून घ्या पद्धत

न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर दोन विमानांची टक्कर; एक प्रवासी जखमी

न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर दोन विमानांची टक्कर; एक प्रवासी जखमी

RSS100Years : ज्यांना हिंदू शब्दांवर आक्षेप आहे त्यांनी…; RSS च्या शताब्दीनिमित्त सरसंघचालक मोहन भागवत स्पष्टच मांडले विचार

RSS100Years : ज्यांना हिंदू शब्दांवर आक्षेप आहे त्यांनी…; RSS च्या शताब्दीनिमित्त सरसंघचालक मोहन भागवत स्पष्टच मांडले विचार

IND vs WI First Session : मोहम्मद सिराजची घेतली विकेटची हॅट्रिक! कुलदीप-बुमराहच्या हाती देखील लागली विकेट, वाचा सविस्तर

IND vs WI First Session : मोहम्मद सिराजची घेतली विकेटची हॅट्रिक! कुलदीप-बुमराहच्या हाती देखील लागली विकेट, वाचा सविस्तर

UPSC ने जाहीर केला निकाल! NDA 2 बद्दल पाहताय? अशा प्रकारे करता येईल चेक

UPSC ने जाहीर केला निकाल! NDA 2 बद्दल पाहताय? अशा प्रकारे करता येईल चेक

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.