Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाँच झाली अनोखी पॉवर बँक, फक्त फोनच नाही तर लॅपटॉपही करणार चार्ज; किंमत केवळ इतकी

युनिक्सच्या नवीन पॉवर बँकेची कॅपिसिटी 20,000 mAh आहे. कंपनीच्या वेबसाइटवरून तुम्ही या पावर बँकची खरेदी करू शकता. कंपनीने पॉवर डिलिव्हरी तंत्रज्ञानासह पॉवरबँक लाँच केली. रिअल टाइम अपडेट देण्यासाठी यात डिजिटल डिस्प्ले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 17, 2024 | 11:40 AM
लाँच झाली अनोखी पॉवर बँक, फक्त फोनच नाही तर लॅपटॉपही करणार चार्ज; किंमत केवळ इतकी

लाँच झाली अनोखी पॉवर बँक, फक्त फोनच नाही तर लॅपटॉपही करणार चार्ज; किंमत केवळ इतकी

Follow Us
Close
Follow Us:

आपण अनेकदा कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असतो. त्यामुळे दिवसभर आपल्या फोनचा वापर केला जातो आणि फोनची बॅटरी संपते. अशावेळी आपण आपल्यासोबत असणाऱ्या पावरबँकचा वापर करतो. आपण आपल्या स्मार्टफोनसाठी तर पॉवर बँक वापरतो. पण आपल्या लॅपटॉपचं काय? हल्ली वर्क फ्रॉम होमची क्रेझ बरीच वाढली आहे. मात्र घरी काम करत असताना अचानक लाईट गेली आणि लॅपटॉपला चार्जिंग नसेल, तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तुमची काम रखडू शकतात.

SIM Card Blocked: केंद्र सरकारची मोठी कारवाई! 80 लाख सिमकार्ड अचानक ब्लॉक; का घेतला हा निर्णय?

तुम्हाला देखील फोन आणि लॅपटॉपच्या चार्जिंगची समस्या सतावत असेल, तर चिंता करण्याची गरज नाही. अलीकडेच, युनिक्स या इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल ॲक्सेसरीज बनवणाऱ्या कंपनीने नवीन पॉवर बँक लाँच केली आहे. वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन कंपनीने अत्याधुनिक पॉवर बँक आणली आहे. ही हेवी ड्युटी पॉवर बँक जलद चार्जिंगला सपोर्ट करते. युनिक्सने लाँच केलेली ही पॉवर बँक केवळ आपला स्मार्टफोनच नाही तर आपला लॅपटॉप देखील चार्ज करते. चला तर मग या अनोख्या पॉवर बँकच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – UNIX)

20,000 mAh कॅपिसिटी

युनिक्सच्या नवीन पॉवर बँकेची कॅपिसिटी 20,000 mAh आहे. हे डिव्हाईस 100W पर्यंत जलद चार्जिंग सपोर्ट देऊ शकते. UNIX UX-1522 पॉवरबँक लॅपटॉप, टॅब्लेट आणि इतर अनेक डिव्हाईससोबत कंम्पेटिबल आहे. कंपनी यावर एक वर्षाची वॉरंटी देखील देत ​​आहे. या पॉवर बँकेची किंमत 4,999 रुपये आहे. कंपनीच्या वेबसाइटवरून तुम्ही या पॉवर बँकची खरेदी करू शकता. ही पावर बँक काळ्या रंगात उपलब्ध आहे.

विशेष तंत्रज्ञानाचा वापर

UX-1522 मध्ये तीन चार्जिंग पोर्ट प्रदान केले आहेत. यात दोन टाइप सी इनपुट/आउटपुट पोर्ट आणि एक यूएसबी पोर्ट आहे. याच्या मदतीने एकाच वेळी तीन डिव्हाईस चार्ज करता येतात. कंपनीने पॉवर डिलिव्हरी तंत्रज्ञानासह पॉवर बँक लाँच केली आहे. हे ॲडॅप्टिव्ह क्विक चार्जिंग वैशिष्ट्य देते, जे खास लॅपटॉपसाठी डिझाइन केलेले आहे. टाइप सी-टू-टाइप सी केबल अखंड चार्जिंग देते. रिअल टाइम अपडेट देण्यासाठी यात डिजिटल डिस्प्ले आहे. हे चार्जिंग व्होल्टेज आणि उर्वरित बॅटरी क्षमतेबद्दल माहिती देते.

सुरक्षितता आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करा

सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी, UX-1522 स्मार्ट चिप तंत्रज्ञान वापरते, जे डिव्हाईस जास्त गरम होण्यापासून प्रतिबंधित करते. पॉवर बँक लिथियम आयन बॅटरीने सुसज्ज आहे. केवळ 20 मिनिटांत सरासरी फोन 0 ते 50 टक्के चार्ज होऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. प्रवास आणि दैनंदिन वापरासाठी डिझाइन केलेली पॉवर बँक BIS प्रमाणित आहे.

AI व्हॉट्सॲपवरही दाखवणार चमत्कार! रोल आऊट झाले दोन नवीन फीचर्स, अशा प्रकारे ठरतील फायदेशीर

जर तुम्ही पॉवर बँक खरेदी करण्याची तयारी करत असाल तर पॉवर बँकची क्षमता ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. जेव्हा तुम्ही पॉवर बँक खरेदी करता तेव्हा हे लक्षात ठेवा की पॉवर बँकची बॅटरी क्षमता तुमच्या फोनच्या बॅटरी क्षमतेच्या अंदाजे दुप्पट असावी. तसेच त्याची गुणवत्ता तपासणं गरजेचं आहे.

Web Title: Tech news unix launched unix ux 1522 power bank know the features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 11:40 AM

Topics:  

  • tech launch
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

BSNL VoWi-Fi नक्की आहे तरी काय? युजर्सना खराब नेटवर्कपासून मिळणार सुटका, आता कॉल ड्रॉप होण्याचं टेंशन नाही…
1

BSNL VoWi-Fi नक्की आहे तरी काय? युजर्सना खराब नेटवर्कपासून मिळणार सुटका, आता कॉल ड्रॉप होण्याचं टेंशन नाही…

तुमच्या शहरातील हवा किती विषारी? Google Maps वर असा पाहा रियल-टाइम AQI, काही सेकंदातच मिळणार अपडेट
2

तुमच्या शहरातील हवा किती विषारी? Google Maps वर असा पाहा रियल-टाइम AQI, काही सेकंदातच मिळणार अपडेट

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने युजर्ससाठी सादर केला सिल्वर जुबली प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे!
3

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने युजर्ससाठी सादर केला सिल्वर जुबली प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे!

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…
4

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.