Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vodafone ने रचला अनोखा इतिहास, सॅटेलाइटद्वारे केला जगातील पहिला व्हिडिओ कॉल! सविस्तर जाणून घ्या

व्होडाफोनच्या CEO Margherita Della Valle यांना सॅटेलाइटद्वारे जगातील पहिला ‘स्पेस व्हिडिओ कॉल’ करण्यात आला असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या तंत्रज्ञानाची चाचणी सामान्य उपकरणाद्वारे केली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 30, 2025 | 03:25 PM
Vodafone ने रचला अनोखा इतिहास, सॅटेलाइटद्वारे केला जगातील पहिला व्हिडिओ कॉल! सविस्तर जाणून घ्या

Vodafone ने रचला अनोखा इतिहास, सॅटेलाइटद्वारे केला जगातील पहिला व्हिडिओ कॉल! सविस्तर जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

सॅटेलाईट इंटरनेट सर्विस कधी सुरु होणार, याची अनेकजण प्रतिक्षा करत आहे. एलन मस्कची सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंक देखील भारतातील एंट्रीसाठी तयारी करत आहे. जग सॅटेलाइटद्वारे मॅसेज पाठवण्याची वाट पाहत असतानाच आता व्होडाफोनने एक अनोखा इतिहास रचला आहे. व्होडाफोनने सॅटेलाइटद्वारे जगातील पहिला ‘स्पेस व्हिडिओ कॉल’ केल्याचा दावा केला आहे. कंपनीने याबाबत त्यांच्या वेबसाईटवर माहिती देत एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे यासाठी कोणत्याही विशेष सॅटेलाइट हँडसेटची आवश्यकता नाही आणि हा स्पेस व्हिडिओ कॉल सामान्य 4G आणि 5G स्मार्टफोनद्वारे केले जाऊ शकते, असा दावा देखील आता केला जात आहे.

यूएस नेव्हीनंतर आता या देशांमध्येही DeepSeek AI वर बंदी; भारत सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा कायम

या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा काय?

सॅटेलाइटद्वारे कम्युनिकेशन सर्विस वापरण्यासाठी विशेष उपकरणांची आवश्यकता असते, परंतु नवीन तंत्रज्ञानात तशी आवश्यकता नाही. नवीन तंत्रज्ञान सामान्य स्मार्टफोनच्या मदतीने सॅटेलाइट सर्विसमध्ये प्रवेश करू शकते. ते वापरणे म्हणजे 4G आणि 5G नेटवर्क वापरण्यासारखे आहे. कंपनी या वर्षी हे तंत्रज्ञान आणण्यास सुरुवात करणार असून पुढील वर्षी ते युरोपमध्ये उपलब्ध होईल. (फोटो सौजन्य –Vodafone) 

नेटवर्कशिवाय क्षेत्रातून केला व्हिडिओ कॉल

व्होडाफोनच्या CEO Margherita Della Valle यांना कॉल करून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. एका कंपनीच्या अभियंत्याला वेल्सच्या पर्वतरांगांतून, जेथे मोबाइल नेटवर्क कव्हरेज नव्हते अशा ठिकाणाहून सॅटेलाइटद्वारे जगातील पहिला ‘स्पेस व्हिडिओ कॉल’ केल्याचा दावा केला आहे. हा कॉल वेल्श पर्वतावरून करण्यात आला होता, जेथे कोणतेही नेटवर्क सिग्नल नव्हते. कंपनीकडून फक्त सॅटेलाइट सेवेचा वापर केला जात आहे. त्याची चाचणी सामान्य उपकरणाद्वारे केली जात आहे.

ही माहिती देताना Valle म्हणाले की, कंपनी केवळ सॅटेलाइट सेवा वापरत होती, जी सॅटेलाइट सर्विसचा वापर करत होती, जी एका साधारण डिव्हाईसवर पूर्ण मोबाइलचा एक्सपीरियंस देण्यास सक्षम असेल. म्हणूनच आम्ही व्हिडिओ कॉल केला. युरोपमधील कंपनीच्या 5G नेटवर्कवर आता उपग्रह तंत्रज्ञान उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सुटणार आहे.

व्होडाफोन या कंपनीची मदत घेत आहे

या तंत्रज्ञानासाठी, व्होडाफोन लॉ-अर्थ ऑरबिटमध्ये असलेल्या AST SpaceMobile च्या 5 ब्लूबर्ड उपग्रहांची मदत घेत आहे. त्याच्या मदतीने, कंपनी सामान्य स्मार्टफोनवर 120Mbps ट्रान्समिशन सेवा देत आहे. आता हे तंत्रज्ञान आपल्या वापरकर्त्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे.

मेल किंवा मॅसेजमध्ये हे दोन शब्द दिसले तर सावधान! स्कॅमर्स करू शकतात तुमचं मोठे नुकसान, FBI ने जारी केली वॉर्निंग

जिओ आणि एअरटेलच्या एक ते दोन वर्षांनंतर व्होडाफोन-आयडियाकडून 5 जी सेवा सुरू होत आहे. पण भारताबाहेर व्होडाफोनने एक नवीन कामगिरी केली आहे. व्होडाफोनने व्हिडिओ कॉलिंगच्या जगात यश मिळवले आहे. कंपनीने जगातील पहिले सॅटेलाइट व्हिडिओ कॉलिंग केल्याचा दावा केला आहे. यासाठी स्टँडर्ड स्मार्टफोनचा वापर करण्यात आला आहे. हा कॉल दुर्गम ठिकाणाहून करण्यात आला होता. हे उपग्रह तंत्रज्ञान या वर्षाच्या अखेरीस किंवा वर्ष 2026 मध्ये प्रक्षेपित केले जाऊ शकते.

Web Title: Tech news vodafone had made the worlds first video call via satellite using a standard smartphone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम
1

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
2

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt
3

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?
4

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.