Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Republic Day 2026: विशलिस्ट तयार केली का? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोन्ससह या वस्तूंवर बंपर डिस्काऊंट

Flipkart Sale 2026: येत्या काहीच दिवसांत फ्लिपकार्ट सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक ऑफर्ससह वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 09, 2026 | 01:15 PM
Flipkart Republic Day 2026: विशलिस्ट तयार केली का? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोन्ससह या वस्तूंवर बंपर डिस्काऊंट

Flipkart Republic Day 2026: विशलिस्ट तयार केली का? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोन्ससह या वस्तूंवर बंपर डिस्काऊंट

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्लिपकार्ट सेलची तारीख जाहीर
  • सेलमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहक उत्साही
  • कंपनीने जारी केला आगामी सेलचा टिझर
तुम्ही नवीन स्मार्टफोन किंवा लॅपटॉप किंवा इतर कोणत्या वस्तू खरेदी करण्याचा विचार करताय का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ई-कॉमर्स दिग्गज Flipkart ने नवीन वर्षातील त्यांच्या पहिल्या सेलची घोषणा केली आहे. हा सेल Flipkart Republic Day Sale 2026 असा आहे. कंपनीने आता अधिकृतपणे या सेलची घोषणा केली आहे. तसेच हा सेल कधीपासून सुरु होणार, याची तारीख देखील जाहिर करण्यात आली आहे. कंपनीने त्यांच्या आगामी सेलचा एक टिझर देखील जारी केला आहे.

itel Zeno 20 Max: बजेट सेगमेंटचा सुपरहिट फोन! 5,000mAh बॅटरी आणि 13MP कॅमेऱ्याने सुसज्ज… 6 हजारांहून कमी आहे किंमत

कंपनीने जारी केलेल्या टिझरनुसार, फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल 2026 हा 17 जानेवारी 2026 पासून सुरु होणार आहे. हा सेल किती दिवस सुरु असेल किंवा या सेलची शेवटची तारीख काय असणार आहे, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. फ्लिपकार्ट वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅपवर आगामी सेलचा डेडिकेटेड बॅनर लाईव्ह झाला आहे. या सेलमध्ये मोबाईल, लॅपटॉपसह इतर अनेक कॅटेगिरीमधील डिव्हाईसवर ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स उपलब्ध असणार आहे. सेलमध्ये या वस्तूंच्या किंमती अत्यंत कमी होणार आहेत. (फोटो सौजन्य – Flipkart) 

प्लस आणि ब्लॅक मेंबर्सना सेलचा अर्ली अ‍ॅक्सेस

कंपनीने असं सांगितलं आहे की, फ्लिपकार्ट प्लस आणि ब्लॅक मेंबर्सना इतर यूजर्सपेक्षा 24 तास आधीच या सेलचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे. त्यामुळे प्लस आणि ब्लॅक मेंबर्स सेलमधील ऑफर्स आणि डिस्काऊंटचा फायदा घेऊ शकणार आहेत. सेलदरम्यान फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास यूजर्सना 5 टक्क्यापर्यंत कॅशबॅक दिला जाणार आहे. बजाज फिनसर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्ड ग्राहकांना निवडक प्रोडक्ट्सवर 400 रुपयांची सूट मिळणार आहे.

iPhone आणि Samsung फोन्सवर मिळणार जबरदस्त डिस्काऊंट

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने सेलमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व डिल्स आणि ऑफिशियल ऑफर्सचा अद्याप खुलासा केला नाही. मात्र आगामी सेलबाबत काही रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, अ‍ॅपलच्या आयफोन 16 आणि सॅमसंगच्या सॅमसंग गॅलेक्सी एस 25 वर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. त्यामुळे हे प्रिमियम आणि महागडे डिव्हाईस ग्राहकांना कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार मोफत Gold! गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोन्सवर देखील मिळणार ऑफर्स

सेलमध्ये केवळ प्रिमियम स्मार्टफोन्सचं नाही तर पोको आणि रिअलमी सारख्या ब्रँड्सच्या बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोन्सवर देखील ऑफर्स आणि डिस्काऊंट उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ग्राहक या ब्रँड्सचे स्मार्टफोन्स कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. सर्वात मोठ्या ऑफर्स फोन (2a), फोन (3a) आणि CMF फोन (2) प्रो सारख्या नथिंग स्मार्टफोनवर देखील मिळू शकतात, जे फ्लिपकार्टवर एक्सक्लूसिव पद्धतीने विकले जातात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Flipkart सेलमध्ये iPhone स्वस्त मिळतो का?

    Ans: हो, सेलदरम्यान iPhone वर मोठ्या सवलती आणि बँक ऑफर्स मिळतात.

  • Que: Flipkart सेलमध्ये 5G फोनवर किती डिस्काउंट मिळतो?

    Ans: ब्रँड आणि मॉडेलनुसार 20% ते 50% पर्यंत सूट मिळू शकते.

  • Que: Flipkart Plus मेंबर्सना काय फायदा होतो?

    Ans: Plus मेंबर्सना अर्ली अ‍ॅक्सेस, एक्स्ट्रा ऑफर्स आणि फ्री डिलिव्हरी मिळते.

Web Title: Flipkart republic day 2026 will start from this day from smartphones to home appliances offers are available on this products tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • flipkart
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार मोफत Gold! गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
1

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार मोफत Gold! गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

1 लाख व्ह्यूजवर YouTube किती पैसे देते? ‘या’ टप्प्यानंतर हमखास मिळतो गोल्डन बटन
2

1 लाख व्ह्यूजवर YouTube किती पैसे देते? ‘या’ टप्प्यानंतर हमखास मिळतो गोल्डन बटन

POCO M8 5G Launched : ५० मेगापिक्सेल आणि ५५२० एमएएच बॅटरीचा नवीन स्मार्टफोन, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त…
3

POCO M8 5G Launched : ५० मेगापिक्सेल आणि ५५२० एमएएच बॅटरीचा नवीन स्मार्टफोन, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त…

तुमचा मित्र कोणतं Song ऐकतोय हे बघायचयं? Spotify आणणार लवकरच भन्नाट फीचर
4

तुमचा मित्र कोणतं Song ऐकतोय हे बघायचयं? Spotify आणणार लवकरच भन्नाट फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.