Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Year Ender 2024: 2024 मध्ये Google वर सर्वात जास्त काय सर्च केलं? जाणून घ्या

इंडियन प्रीमियर लीग आणि T20 वर्ल्ड कप या वर्षी सर्वाधिक शोधले गेलेले कीवर्ड होते. अनेकांनी गुगलवर वेगवेगळ्या रेसिपी देखील सर्च केल्या आहेत. तसेच गुगल सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांची यादी देखील शेअर केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 11, 2024 | 10:00 AM
Year Ender 2024: 2024 मध्ये Google वर सर्वात जास्त काय सर्च केलं? जाणून घ्या

Year Ender 2024: 2024 मध्ये Google वर सर्वात जास्त काय सर्च केलं? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

सर्च इंजिन असलेल्या गुगलवर आपण वेगवेगळ्या विषयाबद्दल माहिती सर्च करतो. गुगलकडे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं असतात. देश विदेशातील सर्व माहिती गुगल आपल्याला एका क्लिकवर उपलब्ध करून देतो. स्पोर्ट्स, राजकारण, शिक्षण, तंत्रज्ञान, मुव्हिज, कार्यक्रम, अशा सर्व विषयावरील माहिती गुगल आपल्यासोबत शेअर करतो. गुगलने नुकतीच एक यादी शेअर केली आहे, ज्यामध्ये 2024 या संपूर्ण वर्षात गुगलवर कोणत्या विषयावरील माहिती सर्च करण्यात आली याबाबत सांगितलं आहे.

Year Ender 2024: 2024 मध्ये Wikipedia वर सर्वात जास्त काय वाचले गेले? जाणून घ्या

2024 मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या टॉपिक्सची यादी गुगलने जाहीर केली आहे. यावर्षी लोकांनी त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या गोष्टी शोधल्या आहेत. या यादीमध्ये क्रीकेटने अव्वल स्थान पटकावले आहे. यावर्षी भारतात क्रीकेटचा विजय मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. (फोटो सौजन्य – pinterest)

लोकांनी गुगलवर सर्वात जास्त काय सर्च केलं?

इंडियन प्रीमियर लीग आणि T20 वर्ल्ड कप या वर्षी सर्वाधिक शोधले गेलेले कीवर्ड होते. या वर्षी, अनेक लोकांचे लक्ष निवडणूक निकालांवर होते, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक निकाल 2024 हे तिसरे आणि चौथे सर्वाधिक शोधले गेलेले कीवर्ड होते. आगामी ऑलिम्पिक देखील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या टॉप 5 मध्ये आहे.

श्ब्दांचा अर्थ समजण्यासाठी गुगलचा सर्वाधिक वापर

बरेच लोक वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी गुगलवर सर्च करतात. या वर्षी भारतीयांनी ऑल आयज ऑन राफा या किवर्डसाठी सर्वाधिक सर्च केलं आहे. काहींनी अचानक शोध घेतला. त्याच वेळी, सर्वाइकल कँसर, तवायफ आणि डेम्यूर याचा अर्थ समजलेल्या लोकांची संख्या चांगली होती. याशिवाय दोन चित्रपटांमध्येही युजर्सची मोठी उत्सुकता होती. ज्यामध्ये स्त्री 2 आणि कल्की 2898 AD ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे.

गाण्यांचा देखील सर्च लिस्टमध्ये समावेश

गुगलने ‘हम टू सर्च’ नावाचे एक नवीन फीचर आणले आहे, ज्याद्वारे युजर्स गाणी गुणगुणत सर्च करू शकतात. या फीचरचा वापर करून लोक ‘नादानियां’, ‘हुस्न’, ‘इल्युमिनाटी’, ‘कची सेरा’ आणि ‘ये तूने क्या किया’ सारखी गाणी शोधत आहेत.

गुगलवर सर्वाधिक शोधलेले चित्रपट

  • 1. स्त्री 2
  • 2. Kalki 2898 AD
  • 3. 12th फेल
  • 4. लापता लेडीज
  • 5. हनु-मॅन
  • 6. महाराजा
  • 7. मंजुम्मेल बॉयज
  • 8. द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम
  • 9. सालार
  • 10. आवेश

या चित्रपटांव्यतिरिक्त, हीरामंडी, मिर्झापूर, द लास्ट ऑफ अस, बिग बॉस 17 आणि पंचायत यासह अनेक लोकप्रिय वेब सिरीज आणि टीव्ही शो देखील वारंवार शोधले गेले. 2024 मध्ये भेट देण्यासाठी काही ठिकाणे देखील खूप शोधली गेली. लोकांनी या वर्षी गुगलवर अझरबैजानला सर्वाधिक सर्च केले.

  • 1. अझरबजान
  • 2. बाली
  • 3. मनाली
  • 4. कझाकस्तान
  • 5. जयपूर
  • 6. जॉर्जिया
  • 7. मलेशिया
  • 8. अयोध्या
  • 9. काश्मीर
  • 10. दक्षिण गोवा

घरबसल्या युट्यूबवरून लाखो रुपयांची कमाई करायची आहे? या गोष्टींमुळे पडेल पैशांचा पाऊस

याशिवाय अनेकांनी आंब्याचे लोणचे, करंजी, चरणामृत, कोथिंबीर पंजिरी, उगडी पचडी, शंकरपाळी यांच्या रेसिपी देखील सर्च केल्या. Gen-Z लोक ऑनलाइन ट्रेंडिंग मीम्स शोधत आहेत.

Web Title: Tech news year ender 2024 list of most search topic on google in 2024 know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 10:00 AM

Topics:  

  • Tech News
  • Year Ender 2024

संबंधित बातम्या

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित
1

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
2

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
3

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
4

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.