Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free मध्ये पाहा Paatal Lok 2! रिलायंस जियोचं 49 करोड युजर्ससाठी खास गिफ्ट, आत्ताच घ्या सुवर्णसंधीचा फायदा

जिओच्या अनेक रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक ओटीटी ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. ज्यामुळे तुम्ही पाताल लोक 2 मोफत पाहू शकता. जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दीर्घ व्हॅलिडीटी, अनलिमीटेड विनामूल्य कॉलिंग फायदे देखील आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 17, 2025 | 11:14 AM
Free मध्ये पाहा Paatal Lok 2! रिलायंस जियोचं 49 करोड युजर्ससाठी खास गिफ्ट, आत्ताच घ्या सुवर्णसंधीचा फायदा

Free मध्ये पाहा Paatal Lok 2! रिलायंस जियोचं 49 करोड युजर्ससाठी खास गिफ्ट, आत्ताच घ्या सुवर्णसंधीचा फायदा

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील जिओ युजर्स आहात आणि तुम्हाला पाताल लोक 2 पाहण्याची इच्छा आहे? तर तुमच्यासाठी एक आनांदाची बातमी आहे. जिओने आपल्या लाखो ग्राहकांना खुश करण्यासाठी आणखी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये जिओ युजर्सना फ्रीमध्ये पाताल लोक 2 पाहण्याची संधी मिळणार आहे.

Saif Ali Khan attacked: फक्त घरात ठेवा हे 5 सिक्योरिटी गॅजेट्स, चुकूनही चोर करणार नाही हल्ला! तुमची सुरक्षा होईल मजबूत

जिओने आज म्हणजेच 17 जानेवारी रोजी रिलीज झालेली “पाताल लोक 2” ही वेब सिरीज मोफत पाहण्याची संधी दिली आहे. जिओच्या विशेष रिचार्ज प्लॅनसह, तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ही वेब सीरिज पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला देखील पाताल लोक 2 ही वेब सिरीज पाहायची असेल, तर आत्ताच जिओच्या या ऑफरचा लाभ घ्या. मोफत वेब सीरिज पाहण्याव्यतिरिक्त, जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दीर्घ व्हॅलिडीटी, अनलिमीटेड विनामूल्य कॉलिंग आणि भरपूर डेटा देखील मिळतो. तुम्हाला एकाच रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक फायदे मिळू शकतात. (फोटो सौजन्य – pinterest)

पाताल लोक 2 पाहण्यासाठी काय करावे लागेल?

जिओच्या अनेक रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक ओटीटी ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. ज्यामध्ये नेटफ्लिक्स, Amazon Prime Video, जिओ सिनेमा अशा अनेक ओटीटी ॲप्सचा समावेश आहे. पाताल लोक 2 आज Amazon Prime Video वर रिलीज झाला आहे. ही वेब सिरीज पाहण्यासाठी तुम्हाला Amazon Prime Video चे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. पण जर तुम्हाला Amazon Prime Video चे वेगळे सबस्क्रिप्शन खरेदी करायेच नसेल, तर तुम्ही जिओचा स्पेशल रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकता. या रिचार्ज प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा यासह Amazon Prime Video चे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. ज्यामुळे तुम्ही पाताल लोक 2 मोफत पाहू शकता.

रिलायन्स जिओचा 1029 रुपयांचा प्लॅन

जिओने 1029 रुपयांचा चांगला प्लॅन सुरु केला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांची व्हॅलीडिटी मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉल करू शकता. याशिवाय तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएसही मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 168GB हाय-स्पीड डेटा मिळेल. तुम्ही दररोज 2GB हाय-स्पीड डेटा वापरू शकता. या प्लॅनमध्ये Amazon Prime Lite चे 84 दिवसांचे सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे, ज्यामुळे तुम्ही “पाताल लोक 2” विनामूल्य पाहू शकता. या प्लॅनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला एकाच प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग आणि OTT सबस्क्रिप्शन दोन्ही मिळत आहे. ज्यामुळे तुमचा फायदा होणार आहे.

पाताल लोकचा नवा सीझन रिलीज

पाताल लोकच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या सिरीजचा नवा सीझन रिलीज झाला आहे. ही सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime वर स्ट्रीम केली जात आहे. या सीझनमध्ये 8 एपिसोड आहेत. पाताल लोक 2 चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांना या सिरीजबद्दल उत्सुकता होती आणि आता ही सिरीज रिलीज होताच चाहते त्याला भरभरून प्रेम देत आहेत.

Upcoming Devices: 2025 मध्ये Apple चे हे बहुप्रतिक्षित डिव्हाईस होणार लाँच, iPhone 17 चा बोलबाला

पाताल लोक 2 ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिरीजमध्ये जयदीप अहलावत, गुल पनाग, इश्वाक सिंग, तिलोत्तमा शोम यांसारखे स्टार्स दिसणार आहेत. प्राइम व्हिडिओजने पाताल लोक 2 चे सर्व भाग एकाच वेळी रिलीज केले आहेत. या क्राईम थ्रिलर मालिकेत चाहत्यांना सस्पेन्स, थ्रिल, ॲक्शन, ड्रामा आणि ट्विस्टची रोलर कोस्टर राईड पाहायला मिळणार आहे.

Web Title: Tech news you can watch paatal lok 2 web series for free on amazon prime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 11:14 AM

Topics:  

  • Amazon Prime
  • Tech News

संबंधित बातम्या

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम
1

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
2

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt
3

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?
4

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.