Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: कासवाच्या गतीने चालतंय गूगल क्रोम? या टिप्स फॉलो केल्या तर रॉकेटसारखी होईल स्पीड

Google Chrome Tips: तुम्ही देखील तुमच्या वेगवेगळ्या कामांसाठी गुगल क्रोमचा वापर करता का? अनेकदा तुमचं गुगल क्रोम देखील कासवाच्या गतीने चालते का? तर आम्ही तुमच्यासाठी काही खास टीप्स घेऊन आलो आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 29, 2025 | 10:19 PM
Tech Tips: कासवाच्या गतीने चालतंय गूगल क्रोम? या टिप्स फॉलो केल्या तर रॉकेटसारखी होईल स्पीड

Tech Tips: कासवाच्या गतीने चालतंय गूगल क्रोम? या टिप्स फॉलो केल्या तर रॉकेटसारखी होईल स्पीड

Follow Us
Close
Follow Us:
  • जगातील लोकप्रिय वेब ब्राऊझर म्हणजे गुगल क्रोम
  • गुगल क्रोम नेहमी अपडेटेट ठेवणं गरजेचं आहे
  • गुगल क्रोमच्या गतीमुळे खराब होऊ शकतो युजर एक्सिपिरिअंस
गुगल क्रोम हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणार वेब ब्राऊझर आहे. गुगल क्रोम युजर्सची संख्या कोरोडो आहे. रोज करोडो युजर्स घरातील कामांपासून ऑफीसच्या प्रोजेक्टपर्यंत आणि शाळेतील अभ्यासापासून कॉलेजच्या असाईमेंटपर्यंत अनेक विषय गुगल क्रोमवर सर्च केले जातात. अगदी तुम्हाला तुमच्या बॉसला ईमेल लिहायचा असूदे नाही तर व्हिडीओ स्ट्रिम करायचा असूदे गुगल क्रोमवर सर्व कामं अगदी चुटकीसरशी केली जातात. मात्र जर तुम्ही सतत गुगल क्रोमचा वापर करत असाल तर त्याची स्पीड स्लो होते. त्यामुळे क्रोम अडकत अडकत किंवा कासवाच्या गतीने चालते. ज्यामुळे युजर्सचा अनुभव खराब होतो. याशिवाय कामासाठी वेळ देखील अधिक लागतो. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने गुगल क्रोमची स्पीड वाढवू शकता.

Youtube वर पसरलंय ‘घोस्ट नेटवर्क’ चं जाळ, व्हिडीओमधील लिंकवर क्लिक करताच….. स्वत:ला असं ठेवा सुरक्षित

गूगल क्रोमला ठेवा अपडेटेड

नेहमी लेटेस्ट फीचर्स आणि स्मूद ब्राउझिंगसाठी गूगल क्रोमला अपडेट ठेवा. जेव्हा गुगल क्रोमचे कोणतेही अपडेट उलबब्ध होते, ते तात्काळ इंस्टॉल करा, अन्यथा तुमचा अनुभव खराब होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही बऱ्याच काळापासून गुगल क्रोम अपडेट केलं नसेल तर तात्काळ ते अपडेट करा, यामुळे तुमचा अनुभव देखील चांगला होईल आणि तुमची काम देखील लवकर होतील. (फोटो सौजन्य – Pinterest) 

मालवेयर चेक करत राहा

अनेकदा मालवेयरमुळे गूगल क्रोमची स्पीड स्लो होते. या समस्येपासून वाचण्यासाठी तुमचे आवडते कोणतेही अँटी-वायरस टूलद्वारे सिस्टम स्कॅन करत राहा. जर तुम्हाला मालवेअर आढळले तर त्वरित कारवाई करा.

एनहँस्ड प्रोटेक्शन ऑन ठेवा

गूगल क्रोममध्ये सुरक्षित आणि फास्ट ब्राउझिंगसाठी एनहँस्ड प्रोटेक्शन ऑन ठेवा. ही सिस्टन एनेबल केल्यानंतर सेटिंगमध्ये प्रायव्हसी आणि सिक्योरिटीवर जा. येथे सिक्योरिटी सेक्शनमध्ये एनहँस्ड प्रोटेक्शनचे ऑप्शन पाहायला मिळणार आहे. हे ऑप्शन इनेबल केल्यानंतर तुम्हाला फास्टर आणि सेफ ब्राउझिंग करण्यासाठी मदत होणार आहे.

Apple ने पहिल्यांदाच गाठला हा टप्पा, नव्या iPhone च्या जबरदस्त मागणीमुळे कंपनीला मिळालं मोठं यश

अनयूज्ड एक्सटेंशन काढून टाका

एक्सटेंशन ब्राउझरमध्ये अनेक कामं अगदी सहज पूर्ण केली जातात. मात्र ही कामं फंक्शन करण्यासाठी अनेक रिसोर्सेसची गरज असते. जर तुमच्या ब्राउझरमधे जास्त एक्स्टेंशन असतील तर ब्राउझरची स्पीड स्लो होऊ शकते. यासाठी तुम्हाला सर्वात आधी ब्राउझरमधील सर्व एक्स्टेंशन हटवणे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला क्रोम पुन्हा अधिसारखा वेगाने चालावा यासाठी ब्राउझरमधील नको असलेले एक्स्टेंशन काढून टाका.

रिसेट करा

या सर्व उपायांनी देखील तुमच्या क्रोम ब्राउझरची स्पीड वाढत नसेल तर तुम्हाला ब्राउझर रिसेट करावा लागणार आहे. लक्षात ठेवा की क्रोम रिसेट करताना सेव्ह केलेले सर्व पासवर्ड, बुकमार्क्स आणि एक्सटेंशन इत्यादी डिलीट होणार आहे. यासाठी क्रोम रिसेट करण्यापूर्वी बॅकअप घ्या. क्रोम रिसेट करण्यासाठी सर्वात आधी सेटिंगमध्ये जा आणि रिसेट सेटिंग वर क्लिक करा.

Web Title: Tech tips for increase google chrome speed follow this tips now tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 10:19 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय
1

Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय

महाबॅटरीसह OnePlus 15R आणि OnePlus Pad Go 2 भारतात लाँच, फिचर्स आणि किंमत वाचून डोळेच विस्फारतील
2

महाबॅटरीसह OnePlus 15R आणि OnePlus Pad Go 2 भारतात लाँच, फिचर्स आणि किंमत वाचून डोळेच विस्फारतील

50 वर्षांनंतर Oscar Awards चा टीव्हीला अलविदा! YouTube वर दिसणार, Viewers ना होणार फायदाच फायदा
3

50 वर्षांनंतर Oscar Awards चा टीव्हीला अलविदा! YouTube वर दिसणार, Viewers ना होणार फायदाच फायदा

लॅपटॉपमध्ये व्हायरस आहे की नाही कसे ओळखाल? हे 4 संकेत दिसल्यास व्हा सावध; अन्यथा डेटा जाईल उडून
4

लॅपटॉपमध्ये व्हायरस आहे की नाही कसे ओळखाल? हे 4 संकेत दिसल्यास व्हा सावध; अन्यथा डेटा जाईल उडून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.