Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: अरेरे! चुकून भलत्याच व्यक्तिच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रांसफर झाले? घाबरू नका, ताबडतोब करा ‘हे’ काम

Tech Tips For Online Payment: ऑनलाईन पेमेंट करताना अकाऊंट नंबर व ट्रांसफर करायची रक्कम काळजीपूर्वक तपासा. एखादा चुकीचा नंबर गोंधळ निर्माण करू शकतो आणि तुमचे पैसे भलत्याच व्यक्तिच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रांसफर होऊ शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 12, 2025 | 08:23 AM
Tech Tips: अरेरे! चुकून भलत्याच व्यक्तिच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रांसफर झाले? घाबरू नका, ताबडतोब करा 'हे' काम

Tech Tips: अरेरे! चुकून भलत्याच व्यक्तिच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रांसफर झाले? घाबरू नका, ताबडतोब करा 'हे' काम

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनला आहे. स्मार्टफोनच्या मदतीने केवळ चॅटींग आणि कॉलिंगच करता येत नाही तर आपण ऑनलाईन पेमेंट देखील करू शकतो. स्मार्टफोनच्या मदतीने आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तिला पैसे पाठवू शकतो. यासाठी केवळ काही सेकंदाचा वेळ लागतो. स्मार्टफोनद्वारे कोणालाही क्षणार्धात पेमेंट करता येते. नेट बँकिंगमुळे लोकांना बँकांमध्ये लांब रांगेत उभे राहण्याची गरज देखील भासत नाही. क्षणार्धात कोणाच्याही खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतात.

माऊस आणि कीबोर्ड खरेदीसाठी बाजारात जाण्याची गरज नाही! 10 मिनिटांत होणार सामानाची डिलीव्हरी, या कंपनीने Asus सोबत केली भागीदारी

आपण एखाद्या दुकानदाराच्या किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तिच्या अकाऊंटमध्ये देखील पैसे ट्रांसफर करू शकतो. अनेकदा ऑनलाईन पेमेंट करताना आपण खूप घाईत असतो. अशावेळी आपल्याला कोणा एकाच्या अकाऊंटवर पैसे ट्रांसफर करायचे असतात, पण हे पैसे भलत्याच व्यक्तिच्या अकाऊंटमध्ये ट्रांसफर होतात आणि अशावेळी प्रचंड गोंधळ निर्माण होतो. अशा परिस्थितीत अनेकजण घाबरतात आणि आपले पैसे परत कसे मिळतील यासाठी प्रयत्न करू लागतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

अशा घटना अनेकदा नंबरवरून पैसे ट्रांसफर करताना घडतात. कारण एखादा नंबर चुकला तर भलत्याच व्यक्तिच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रांसफर होतात. पण अशा परिस्थितीत आपल्याला घाबरण्याची गरज नाही. जर तुम्ही चुकून चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील तर घाबरू नका. काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता.

तात्काळ बँकेला माहिती द्या

ज्या बँकेतून पैसे ट्रांसफर केले आहेत त्या बँकेच्या शाखेशी किंवा ग्राहक सेवेशी त्वरित संपर्क साधा. यानंतर, पेमेंट तपशील (व्यवहार आयडी, तारीख आणि वेळ, पाठवलेली रक्कम आणि चुकून प्रविष्ट केलेला खाते क्रमांक) तुमच्या बँकेसोबत शेअर करा. यानंतर तुम्हाला तक्रार क्रमांक किंवा विनंती क्रमांक मिळेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बँकेला ई-मेलद्वारे देखील याबद्दल कळवू शकता. तुमच्या माहितीच्या आधारे, बँक ज्या व्यक्तीच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्याच्याशी बोलेल. चुकून ट्रान्सफर झालेले पैसे परत पाठवण्यासाठी बँक त्या व्यक्तीची परवानगी मागेल. अशा प्रकारे तुम्हाला तुम्ही चुकून ट्रांसफर केलेले पैसे परत मिळणार आहेत. पण ही तक्रार तुम्हाला तात्काळ करावी लागणार आहे.

तक्रार करा

जर त्या व्यक्तीने पैसे परत करण्यास नकार दिला तर तुम्ही त्याच्याविरुद्ध खटला देखील दाखल करू शकता. चुकून तुमच्या खात्यात पैसे येणे म्हणजे पडलेले पैसे शोधण्यासारखे आहे. ते पैसे ज्याच्या मालकीचे असतील त्यांना परत करणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. पैसे परत न करणे हे आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन आहे, ज्यासाठी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तिच्या अकाऊंटमध्ये चुकून पैसे ट्रांसफर झाले आणि त्याने ते पैसे परत करण्यास नकार दिला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

BGMI बनवणाऱ्या कंपनीवर मोठा आरोप! युजर्सचा डेटा विकल्याचा केला जातोय दावा, नेमकं काय आहे प्रकरण?

पैसे ट्रान्सफर करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी-

  • खाते क्रमांक आणि IFSC कोड काळजीपूर्वक तपासा आणि नंतर तो एंटर करा.
  • तुम्ही UPI व्यवहार करत असलात तरीही, तो एंटर करण्यापूर्वी फोन नंबर पुन्हा तपासा.
  • UPI/IMPS द्वारे पाठवताना नावाची क्रॉस व्हेरिफाय करा.

Web Title: Tech tips for online payment your money is transferred in unknown person account know how can you get it back

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 08:23 AM

Topics:  

  • online payment
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?
1

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन
2

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन

दिल्ली-मुंबई नंतर आता या शहरात सुरू होणार Apple चे नवीन रिटेल स्टोअर, सप्टेंबर महिन्यात होणार ग्रँड ओपनिंग
3

दिल्ली-मुंबई नंतर आता या शहरात सुरू होणार Apple चे नवीन रिटेल स्टोअर, सप्टेंबर महिन्यात होणार ग्रँड ओपनिंग

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये आज प्लेअर्सना आऊटफिट्ससह फ्री मिळणार Pets, फक्त करावं लागणार हे काम
4

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये आज प्लेअर्सना आऊटफिट्ससह फ्री मिळणार Pets, फक्त करावं लागणार हे काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.