Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: Youtube च्या Cooking चॅनेलवरील व्हिडीओ व्हायरल होत नाही? तुमच्या या चूका सुधारण्याची गरज

युट्यूबवरून कमाई करणं दिसतं तितकं शक्य नाही. कारण युट्यूबवर तुम्ही एखादा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर तुमच्या त्या व्हिडीओला मिळालेल्या व्ह्युज आणि लाईक्सवरू तुमची युट्यूब इनकम ठरवली जाते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 01, 2025 | 07:45 PM
Tech Tips: Youtube च्या Cooking चॅनेलवरील व्हिडीओ व्हायरल होत नाही? तुमच्या या चूका सुधारण्याची गरज

Tech Tips: Youtube च्या Cooking चॅनेलवरील व्हिडीओ व्हायरल होत नाही? तुमच्या या चूका सुधारण्याची गरज

Follow Us
Close
Follow Us:

युट्यूबवर वेगवेगळे व्हिडीओ तयार करणे आणि या व्हिडीओमधून कमाई करणं हे हल्ली अनेकांचं स्वप्न आहे. युट्यूबवर तुम्ही अनेक चॅनेल पाहिले असतील. काही चॅनेल शिक्षणासंबंधित असतात, तर काही कुकींग संबंधित. कॉमेडी, शिक्षण, आर्टिस्ट, असे चॅनेल युट्यूबवर सहज व्हायरल होतात. पण अनेकदा कुकींग चॅनेल्सला स्ट्रगल करावं लागतं. काही चुकांमुळे कुकींग चॅनेल्स व्हायरल होत नाही. यूट्यूबवर कुकिंग चॅनेल व्हायरल न होण्याची अनेक कारणे असू शकतात. जर तुम्ही कूकिंग चॅनेल सुरू करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम ते योग्य प्रकारे कसे बनवायचे आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे समजून घेणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

IRCTC DOWN: IRCTC ची सेवा पूर्वरत, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी डाऊन होती वेबसाइट

प्रथम तुमचा Niche ठरवा

स्वयंपाक ही एक कला आहे, यामध्ये अनेक प्रकार समाविष्ट आहेत. तुम्ही यूट्यूबवर कुकिंग चॅनेल तयार करण्याचा विचार करत असाल तर यामध्ये तुम्हाला एक विशेष Niche निवडावी लागेल. यामुळे तुमचे चॅनल अधिक आकर्षक दिसेल. तुम्ही कोणताही एक Niche निवडू शकता. तुम्ही तुमच्या चॅनेलची श्रेणी निवडू शकता, ज्यामध्ये तुम्हाला शाकाहारी, मांसाहारी, मिठाई, केक किंवा सॅलड यासारखा कंटेट तयार करायचा आहे.

याशिवाय, तुम्ही स्वयंपाकाची शैली देखील निवडू शकता, जसे की घरगुती स्वयंपाक, रस्त्यावरचा स्वयंपाक किंवा गावातील शैलीचा स्वयंपाक. एकदा तुम्ही तुमचा Niche ठरवल्यानंतर, तुमच्या दर्शकांना तुमच्या चॅनेलवर काय अपेक्षित आहे हे कळेल, ज्यामुळे तुम्हाला एक निष्ठावंत फॅनबेस तयार करता येतील.

व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी आवश्यक डिव्हाईस गोळा करा

सुरुवातीला तुम्हाला महाग सेटअपची आवश्यकता नाही. तुमच्याकडे चांगला स्मार्टफोन, ट्रायपॉड आणि माइक असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्मार्टफोनवरून शूट करू शकता. त्याचबरोबर चांगला ट्रायपॉड 300-1500 रुपयांना बाजारात सहज उपलब्ध आहे. 700-1000 रुपयांना चांगल्या दर्जाचा माइक उपलब्ध आहे. स्वयंपाकघरातील एक स्वच्छ आणि सुंदर कोपरा निवडा जिथे तुम्ही व्हिडिओ शूट कराल. प्रकाशाकडे लक्ष द्या जेणेकरून व्हिडिओमध्ये सर्व काही स्पष्ट दिसेल.

व्हिडिओ रेकॉर्ड आणि एडिट करा

रेकॉर्डिंग करताना आत्मविश्वास बाळगा. कॅमेरा उजव्या कोपऱ्यात सेट करा जेणेकरून स्वयंपाक करण्याची प्रक्रिया आणि तुमचे सादरीकरण दोन्ही दिसतील. व्हिडिओ आकर्षक बनवण्यासाठी, तुम्ही Kinemaster, Inshot, Youcut किंवा VN सारखे एडिटींग ॲप वापरू शकता. लक्षात ठेवा की कमाईसाठी मोठे व्हिडिओ अधिक फायदेशीर आहेत.

युट्यूबवर एक चॅनेल तयार करा आणि व्हिडिओ अपलोड करा

एकदा व्हिडिओ तयार झाल्यानंतर, युट्यूब चॅनेल तयार करण्याची वेळ आली आहे. तुमचा Gmail आयडी वापरून युट्यूबमध्ये साइन इन करा आणि तुमच्या कंटेटसोबत जुळणाऱ्या चॅनेलच्या नावाचा विचार करा. व्हिडिओ अपलोड करताना टायटल, डिटेल्ड डिस्क्रिप्शन आणि रिलेटेड टॅग वापरा. या तीन गोष्टींमुळे तुमचा व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. थंबनेलवर देखील विशेष लक्ष द्या. थंबनेल असा असावा की त्यावर क्लिक करण्यापासून प्रेक्षक स्वतःला रोखू शकत नाहीत.

मॉनिटाइजेशन कसे करावे?

आता प्रश्न पडतो की चॅनलची कमाई कशी सुरू होईल? युट्यूबवर कमाई करण्यासाठी, तुम्हाला काही मॉनेटाइजेशन पूर्ण करावे लागतील. तुमच्या चॅनेलवर तुमच्याकडे किमान 1000 सूस्क्राईबर्स आणि 4000 तास वॉच टाइम असणे आवश्यक आहे. तुम्ही शॉर्ट्स तयार केल्यास, 90 दिवसांत 10 मिलीयन व्ह्यूज आवश्यक आहेत. या अटी पूर्ण केल्यानंतरच तुम्ही कमाईसाठी अर्ज करू शकता.

Apple ने थांबवलं या गॅझेटचं प्रोडक्शन! काय आहे कारण, जाणून घ्या सविस्तर

या चुका टाळल्या पाहिजेत

  • Community Guidelines फॉलो करा.
  • पहिले 30 सेकंद आकर्षक बनवा जेणेकरून प्रेक्षक गुंतलेले राहतील.
  • ट्रेंडसह तुमचे कंटेट अपडेट करत रहा.
  • नियमितपणे व्हिडिओ अपलोड करा.
  • व्हिडिओची ऑडिओ गुणवत्ता खराब होऊ देऊ नका.
  • चॅनेलला ऑर्गैनिकली वाढू द्या, बनावट जाहिराती आणि Sub4Sub टाळा.
  • योग्य कॅटेगरीमधील व्हिडिओ अपलोड करा.
  • SEO ची काळजी घ्या. व्हिडिओच्या विषयाशी संबंधित कीवर्ड आणि टॅग वापरा.

Web Title: Tech tips why youtube cooking channels are not getting viral avoid this mistakes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता
1

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे
2

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

लाखो लोकं गमावणार त्यांच्या नोकऱ्या? 2030 पर्यंत माणसांची जागा घेणार हे तंत्रज्ञान, करणार सर्व कामं! जाणून घ्या सविस्तर
3

लाखो लोकं गमावणार त्यांच्या नोकऱ्या? 2030 पर्यंत माणसांची जागा घेणार हे तंत्रज्ञान, करणार सर्व कामं! जाणून घ्या सविस्तर

Nubia Z80 Ultra: ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार हा जबरदस्त फोन, दमदार कॅमेऱ्यासह मिळणार फुल स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसर
4

Nubia Z80 Ultra: ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार हा जबरदस्त फोन, दमदार कॅमेऱ्यासह मिळणार फुल स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.