• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech Tips You Can Use Whatsapp In Low Internet Data Just Do This Easy Setting

Tech Tips: छोट्या रिचार्जमध्येही दिवसभर चालेल WhatsApp, फक्त करा ही छोटी सेटिंग!

आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फीचर आणणारे व्हॉट्सॲप जगभरातील लोकप्रिय मॅसेजिंग ॲप आहे. व्हॉट्सॲपवर कॉलिंग आणि चॅटिंगसोबतच आज लोक फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यासाठीही या ॲपचा वापर करतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 18, 2025 | 11:07 AM
Tech Tips: छोट्या रिचार्जमध्येही दिवसभर चालेल WhatsApp, फक्त करा ही छोटी सेटिंग!

Tech Tips: छोट्या रिचार्जमध्येही दिवसभर चालेल WhatsApp, फक्त करा ही छोटी सेटिंग!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

व्हॉट्सॲप हे जगभरात वापरलं जाणार मॅसेजिंग ॲप आहे. आपल्या प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप असतो. जगातील करोडो आणि अब्जावधी लोक दररोज मेसेजिंगसाठी व्हॉट्सॲप वापरतात. चॅटिंगसोबतच व्हॉट्सॲप व्हॉईस कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि ऑनलाइन पेमेंटची सुविधा देते. व्हॉट्सॲपमध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्यामुळे त्याचा वापर अतिशय सोपा होत आहे. यूजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सॲप वेळोवेळी नवनवीन फीचर्स आणत असते.

अनोळखी नंबर ब्लॉक करताय? फक्त फोनमध्ये करा ही सोपी सेटिंग, क्षणार्धात होईल या कॉल्सपासून सुटका

व्हॉट्सॲप फीचर्समध्ये व्हिडीओ कॉल बॅकग्राऊंड, व्हॉईस नोट अपडेट, मॅसेजिंग अपडेट, अशा अनेकांचा समावेश आहे. या सर्व फीचर्समुळे युजर्सना व्हॉट्सॲपचा वापर करणं अधिक सोपं झालं आहे. पण व्हॉट्सॲपचा वापर करताना काहीवेळा आपला डेटा खूप खर्च होतो. कधी फोटो डाऊनलोड करण्यासाठी तर कधी व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी व्हॉट्सॲपला प्रचंड इंटरनेट डेटाची गरज असते. पण आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲपच्या एका सेटिंगबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा मोबाइल डेटा वाचतो. (फोटो सौजन्य – pinterest) 

कॉलिंग आणि चॅटिंगसोबतच आज लोक फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यासाठीही या ॲपचा वापर करतात. एंड-टू-एंड एनक्रिप्शनमुळे, व्हॉट्सॲप एक अतिशय विश्वासार्ह मॅसेजिंग प्लॅटफॉर्म बनले आहे. व्हॉट्सॲपवर आपण आपल्या कुटूंबियांसोबत किंवा मित्र मैत्रिणींसोबत फोटो किंवा महत्त्वाचे डॉक्युमेंट शेअर करत असतो.

जेव्हा तुम्ही अधिक फोटो आणि डॉक्युमेंट शेअर कराल, तेव्हा तुमचा डेटा देखील अधिक वापरला जातो. पण आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगत आहोत ज्यामुळे तुमचे काम खूप सोपे होईल आणि डेटा देखील कमी वापरला जाईल. यासाठी तुम्हाला फक्त काही सेटिंग करावी लागणार आहे. व्हॉट्सॲपवर सेटिंग उपलब्ध आहे जी तुमच्या डेटाचा अतिवापर होऊ देत नाही.

या टिप्स फॉलो करा

  • सर्व प्रथम तुम्हाला तुमचे व्हॉट्सॲप ओपन करावे लागेल.
  • नंतर वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या 3 डॉट्सवर क्लिक करा आणि सेटिंग्जवर जा
  • तुम्हाला Storage and Data या पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • इथे नेटवर्क यूजच्या खाली तुम्हाला Use Less data for Calls हा ऑप्शन दिसेल.
  • Use Less data for Calls हा ऑप्शन डिसेबल असल्यास तुम्हाला तो ऑन करावा लागणार आहे.
  • या सेटिंगमुळे तुम्हाला इंटरनेट डेटा वाचवण्यासाठी मदत होणार आहे.
  • खरं तर ही सेटिंग व्हॉट्सॲप कॉलसाठी आहे, ज्यामध्ये बराच डेटा वापरला जातो.
  • मात्र आता तुम्ही Use Less data for Calls हा ऑप्शन ऑन केल्यानंतर व्हॉट्सॲप कॉलसाठी कमी डेटा वापरला जाणार आहे.

VoNR 5G: Jio युजर्ससाठी आनंदाची बातमी, कंपनीने सुरु केली नवीन सर्विस! Airtel-Vi पुन्हा राहिले मागे

पिक्चर क्वालिटी देखील सेट करा

  • Use Less data for Calls ऑप्शन खाली तुम्हाला मीडिया अपलोड क्वालिटीचा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा.
  • या फीचरमध्ये तुम्हाला स्टँडर्ड क्वालिटी आणि एचडी क्वालिटी असे दोन पर्याय मिळतात.
  • जर तुम्हाला डेटा सेव्ह करायचा असेल तर तुम्ही स्टँडर्ड क्वालिटी पर्याय निवडावा लागेल.
  • तुम्ही एचडी क्वालिटी निवडल्यास जास्त डेटा वापरला जाईल.

Web Title: Tech tips you can use whatsapp in low internet data just do this easy setting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: केवळ 60 सेंकदांत मजबूत करा तुमच्या व्हॉट्सअपची सिक्योरिटी, तुमचा डेटा राहिल एकदम सुरक्षित! कसं? जाणून घ्या
1

Tech Tips: केवळ 60 सेंकदांत मजबूत करा तुमच्या व्हॉट्सअपची सिक्योरिटी, तुमचा डेटा राहिल एकदम सुरक्षित! कसं? जाणून घ्या

Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स
2

Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स

Tech Tips: तुम्हीही सतत तुमचा Laptop चार्जिंगला लावून ठेवताय? 90% यूजर्स करतात ही मोठी चूक, सत्य जाणून घ्या
3

Tech Tips: तुम्हीही सतत तुमचा Laptop चार्जिंगला लावून ठेवताय? 90% यूजर्स करतात ही मोठी चूक, सत्य जाणून घ्या

तुमचं सिम झालंय हॅक? तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसले हे संकेत… तुम्हीही होऊ शकतो Sim Swap Scam चे शिकार
4

तुमचं सिम झालंय हॅक? तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसले हे संकेत… तुम्हीही होऊ शकतो Sim Swap Scam चे शिकार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Asia Cup Rising Stars 2025 : वैभव सूर्यवंशीचे शतक फळाला! भारत अ संघाने UAE ला 148 धावांनी लोळवले

Asia Cup Rising Stars 2025 : वैभव सूर्यवंशीचे शतक फळाला! भारत अ संघाने UAE ला 148 धावांनी लोळवले

Nov 14, 2025 | 09:12 PM
Pune News: पुण्यात हुडहुडी! शहरातील तापमानात कमालीची घट; थंडीचा कडाका वाढला

Pune News: पुण्यात हुडहुडी! शहरातील तापमानात कमालीची घट; थंडीचा कडाका वाढला

Nov 14, 2025 | 09:04 PM
आता थेट नागरिकांशी संवाद! सत्यजित तांबेंच्या संगमनेर २.० ची सगळीकडे चर्चा, आगामी निवडणुकीत फायदा होणार का?

आता थेट नागरिकांशी संवाद! सत्यजित तांबेंच्या संगमनेर २.० ची सगळीकडे चर्चा, आगामी निवडणुकीत फायदा होणार का?

Nov 14, 2025 | 08:49 PM
IND vs SA 1st Test: जसप्रीत बुमराहची ‘खास’ क्लबमध्ये एंट्री! सहा वर्षांत अशी किमया साधणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

IND vs SA 1st Test: जसप्रीत बुमराहची ‘खास’ क्लबमध्ये एंट्री! सहा वर्षांत अशी किमया साधणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Nov 14, 2025 | 08:33 PM
हिवाळ्यात लोणचं खाण्याचे आहेत चमत्कारी फायदे; आता कोणत्याही गिल्टशिवाय करा सेवन, आयुर्वेद एक्सपर्टने केलं स्पष्ट

हिवाळ्यात लोणचं खाण्याचे आहेत चमत्कारी फायदे; आता कोणत्याही गिल्टशिवाय करा सेवन, आयुर्वेद एक्सपर्टने केलं स्पष्ट

Nov 14, 2025 | 08:15 PM
ठाण्यात भाजपला मोठा धक्का; रवींद्र चव्हाणांच्या कार्यपद्धतीला कंटाळून 5 नगरसेवकांनी उचलले मोठे पाऊल

ठाण्यात भाजपला मोठा धक्का; रवींद्र चव्हाणांच्या कार्यपद्धतीला कंटाळून 5 नगरसेवकांनी उचलले मोठे पाऊल

Nov 14, 2025 | 08:11 PM
ठाण्यात ‘द वूमन ऑफ इंडिया’ ग्रंथातील एम. व्ही. धुरंधर यांच्या दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन! “प्राचीन भारतातील स्त्रिया” या वि

ठाण्यात ‘द वूमन ऑफ इंडिया’ ग्रंथातील एम. व्ही. धुरंधर यांच्या दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन! “प्राचीन भारतातील स्त्रिया” या वि

Nov 14, 2025 | 08:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

Nov 14, 2025 | 07:15 PM
Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Nov 14, 2025 | 06:54 PM
Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Nov 14, 2025 | 12:33 PM
Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Nov 14, 2025 | 11:51 AM
Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Nov 14, 2025 | 11:46 AM
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.