Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gemini AI मध्ये येणार Nano Banana चं नवीन वर्जन! लवकरच बदलणार डिजिटल क्रिएशनचा खेळ, Google करणार कमाल

Google Nano Banana 2: अलीकडेच सोशल मीडियावर गुगल जेमिनीच्या नॅनो बनाना ट्रेंडने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता या ट्रेंडचा एक नवीन वर्जन येणार आहे. ज्यामुळे आता डिजिटल क्रिएशनचा संपूर्ण खेळ बदलणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 12, 2025 | 02:51 PM
Gemini AI मध्ये येणार Nano Banana चं नवीन वर्जन! लवकरच बदलणार डिजिटल क्रिएशनचा खेळ, Google करणार कमाल

Gemini AI मध्ये येणार Nano Banana चं नवीन वर्जन! लवकरच बदलणार डिजिटल क्रिएशनचा खेळ, Google करणार कमाल

Follow Us
Close
Follow Us:
  • Nano Banana ट्रेंड व्हायरल
  • युजर्सच्या मनावर राज्य केलं
  • Nano Banana 2 लाँच करण्याचा निर्णय
अलीकडेच गुगलवर Nano Banana ट्रेंड व्हायरल झाला होता. तेव्हा या ट्रेंडची संपूर्ण सोशल मीडियावर वेगळीच क्रेझ होती. युजर्स गुगल जेमिनीवर फोटो अपलोड करून वेगवेगळ्या अवतारात पोट्रेट तयार करत होते. कधी साडी प्रोट्रेट, तर कधी लेहेंगा. कधी dreamy Polaroid-style aesthetics तर कधी cinematic AI visuals. या सर्वांनी युजर्सच्या मनावर राज्य केलं होतं. आजही हा ट्रेंड युजर्समध्ये तितकाच लोकप्रिय आहे. इंस्टाग्राम, एक्स, व्हॉट्सअ‍ॅप या सर्व सोशल मीडियावर गुगल जेमिनी ट्रेंडची जादू पसरली होती.

सर्वांसाठी लाईव्ह झाले Jio चे फ्री Google AI Pro सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी आत्ताच फॉलो या स्टेप्स

आता नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, Google आता एका मोठा निर्णय घेत आहे. कंपनी या Nano Banana चे नवीन वर्जन Nano Banana 2 लाँच करण्याचा निर्णय घेणार आहे. हे नवीन वर्जन आधीपेक्षा कितीतरी पट जास्त पावरफुल, स्टाइल-कंट्रोल्ड आणि क्रिएटिव फीचर्सने सुसज्ज असणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

काय आहे Google चे Nano Banana 2?

पहिले वर्जन Nano Banana ला Gemini AI suite अंतर्गत लाँच करण्यात आले होते आणि अगदी कमी काळात हे वर्जन फॅशन, आर्ट आणि फोटो एडिटिंग कम्युनिटीचे आवडते टूल ठरले. आता याचे नवीन वर्जन देखील लवकरच लाँच केले जाणार आहे. नवीन वर्जन, ज्याला आता Nano Banana 2 (किंवा GEMPIX2, कारण ते अंतर्गत सिस्टम फाइल्समध्ये आढळले आहे) असे म्हणतात, ते गुगलच्या एआय क्रिएटिव्ह इकोसिस्टमला एका नवीन स्तरावर घेऊन जाणार आहे. टेक एक्सपर्ट्स आणि Gemini टेस्टर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन वर्जनच्या सुरुवातीच्या झलक आधीपासूनच इंटरनेटवर दिसू लागल्या आहेत. ज्यामुळे असे संकेत मिळाले आहेत की, या नवीन वर्जनची रिलीज डेट आता जवळ आली आहे.

Nano Banana 2 मध्ये नवीन काय असणार?

Google ने अधिकृतपणे अद्याप या फीचर्सचा खुलासा केला नाही. मात्र व्हायरल होत असलेल्या लीक्स आणि आंतरिक कोड्ससह ज्या काही गोष्टी समोर आल्या आहेत, त्या क्रिएटर्ससाठी अत्यंत मजेदार आहेत. नवीन Nano Banana 2 मध्ये काही नवीन अपग्रेड पाहायला मिळणार आहे.

हाय-क्वॉलिटी इमेज जेनेरेशन: विझ्युअल्स आधीपेक्षा अधिक जास्त साफ, सिनेमॅटीक आणि फोटो-रियलिस्टिक असणार आहेत.

बेटर आर्टिस्टिक कंट्रोल: यूजर्स आता त्यांच्या विझुअल्समध्ये डेप्थ, मूड आणि टेक्स्चर अधिक चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकणार आहेत.

फास्टर रेंडरिंग स्पीड: Gemini मध्ये इमेज क्रिएशन आता आणखी वेगवान होणार आहे, ज्यामुळे प्रोफेशनल डिजाइनर्सना मोठा फायदा होणार आहे.

Diwali 2025: दिवाळी लुक आता AI च्या स्टाइलमध्ये! फक्त एका प्रॉम्प्टने Google Gemini तयार करेल परफेक्ट फेस्टिव्ह फोटो

AI-स्टाईल कन्सिस्टन्सी : इमेज आउटपुट प्रत्येक वेळी सौंदर्याच्या दृष्टीने सारखाच असेल, जो मागील आवृत्तीचा सर्वात मोठा कमकुवतपणा होता.

अ‍ॅडव्हान्स्ड क्रिएटिव्ह टूल्स: डिजिटल आर्टिस्ट्स आणि फॅशन क्रिएटर्ससाठी Gemini ecosystem मध्ये नवीन ब्रश आणि स्टाईल पर्याय जोडण्यात आले आहेत.

कधी लाँच होणार Nano Banana 2?

Google ने अद्याप याच्या लाँच डेटची घोषणा केली नाही. मात्र Nano Banana 2 चे पब्लिक लाँच 2026 च्या सुरुवातीला लाँच केवे जाण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Google Gemini म्हणजे काय?

    Ans: Google Gemini हा गूगलचा अत्याधुनिक AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) मॉडेल आहे, जो ChatGPT सारखा संवाद साधू शकतो, माहिती तयार करू शकतो आणि विविध कामे सोडवू शकतो.

  • Que: Google Gemini कोणत्या कंपनीने विकसित केला आहे?

    Ans: हा मॉडेल Google च्या DeepMind आणि Google AI टीमने विकसित केला आहे.

  • Que: Google Gemini आणि ChatGPT यात काय फरक आहे?

    Ans: दोन्ही AI मॉडेल आहेत, पण Gemini गूगलच्या सर्च आणि YouTube सारख्या सेवांशी अधिक एकत्रित आहे, तर ChatGPT OpenAI कंपनीने तयार केला आहे.

Web Title: Technology news marathi google nano banana 2 launch soon google will change the world know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • Gemini AI
  • google
  • Tech News

संबंधित बातम्या

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट
1

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव
2

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर
3

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज
4

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.