Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वांसाठी लाईव्ह झाले Jio चे फ्री Google AI Pro सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी आत्ताच फॉलो या स्टेप्स

Reliance Jio चे 18 ते 25 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या युजर्स देखील फ्री Google AI Pro सब्सक्रिप्शन अ‍ॅक्टिवेट करू शकणार आहेत. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. ही प्रोसेस अत्यंत सोपी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 08, 2025 | 03:12 PM
सर्वांसाठी लाईव्ह झाले Jio चे फ्री Google AI Pro सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी आत्ताच फॉलो या स्टेप्स

सर्वांसाठी लाईव्ह झाले Jio चे फ्री Google AI Pro सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी आत्ताच फॉलो या स्टेप्स

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्री Google AI Pro सब्सक्रिप्शन
  • ऑफरससाठी सर्वात बेसिक अटींचे पालन आवश्यक
  • सब्सक्रिप्शनमध्ये युजर्सना नवीन आणि अनेक पावरफुल फीचर्स वापरण्याची संधी
Reliance Jio ने आजपासून म्हणजेच 8 नोव्हेंबरपासून 18 महिन्यांसाठी फ्री Google AI Pro सब्सक्रिप्शन देण्यासाठी सुरुवात केली आहे. भारतीय टेलीकॉम कंपनीने गेल्या आठवड्यात Google सह पार्टनरशिप केल्याची घोषणा केली होती. या पार्टनरशिपअंतर्गत यूजर्सना Gemini AI चा फ्री एक्सेस दिला जाणार आहे. याची व्हलिडीटी दिड वर्षांची म्हणजेच 18 महिन्यांची असणार आहे. सुरुवातीला कंपनीने सांगितलं होतं की, ही ऑफर केवळ 18 ते 25 वर्ष वय असलेल्या युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे, मात्र आता कंपनी ही ऑफर 25 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या युजर्ससाठी देखील सुरु करत आहे.

iPhone 18 Air चे डिटेल्स लीक! अल्ट्रा-स्लिम डिझाईनसह पहिल्यांदाज मिळणार हे अपग्रेड, जाणून घ्या सविस्तर

फ्री Google AI Pro सब्सक्रिप्शन क्लेम करण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स

18 महिन्यांचे फ्री Gemini Pro फीचर्स एक्सेस करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जिओ सिमकार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे. यानंतर या सिमकार्डमध्ये अनलिमिटेड 5G प्लॅन चालू असला पाहिजे. ही या ऑफरससाठी सर्वात बेसिक अट आहे. एकदा तुम्ही हे निश्चित केले की, MyJio अ‍ॅपमध्ये खालील स्टेप्स फॉलो करा. (फोटो सौजन्य – Pinterest) 

  • MyJio अ‍ॅपच्या होम पेजवर सर्वात वर ‘Early access’ चा बॅनर पाहायला मिळणार आहे.
  • बॅनरवर दिसणाऱ्या Claim now बटनवर टॅप करा.
  • आता तुम्हाला ब्राउझरमध्ये एक नवीन पेज उघडण्यास सांगितले जाईल.
  • पेज उघडल्यानंतर, योजनेची माहिती त्या वेब पेजवर दिसेल.
  • तळाशी स्क्रोल करा आणि ‘Agree’ वर टॅप करा.
  • आता Gemini अ‍ॅपवर जा आणि तुमचा Pro स्टेटस कन्फर्म करा.

Google AI Pro सब्सक्रिप्शनचे फायदे

फ्री टियरच्या तुलनेत, Google AI Pro (किंवा Gemini Pro) सब्सक्रिप्शनमध्ये युजर्सना नवीन आणि अनेक पावरफुल फीचर्स वापरण्याची संधी मिळणार आहे. सहसा हा प्लॅन 1,950 रुपये प्रति महिना असा उपलब्ध आहे. मात्र Jio यूजर्स हा प्लॅन 18 महिन्यांसाठी फ्रीमध्ये वापरू शकणार आहे. म्हणजेच युजर्सना Google AI Pro (किंवा Gemini Pro) सब्सक्रिप्शन वापरण्याची संधी देखील मिळणार आहे आणि युजर्सची बचत देखील होणार आहे.

यामध्ये तुम्हाला Gemini 2.5 Pro AI मॉडेलचा एक्सटेंडेड अ‍ॅक्सेस मिळणार आहे. यासोबतच Nano Banana आणि Deep Research सारखे अ‍ॅडवांस्ड फीचर्सचा वापर करण्याची देखील संधी मिळणार आहे. Gemini 2.5 Pro वर Deep Research फीचर फ्री यूजर्ससाठी उपलब्ध नाही.

सर्वात मजेदार फीचर म्हणजे Veo 3.1 Fast. या फीचरच्या मदतीने तुम्ही फक्त टेक्स्ट प्रॉम्प्ट टाकून AI व्हिडिओ तयार करू शकता. या व्हिडिओंमध्ये ऑडिओ देखील आपोआप जोडला जातो, ज्यामुळे तुम्हाला क्रिएटिव आर्ट प्रोजेक्ट्स किंवा मजेदार व्हिडिओ तयार करता येतात. याशिवाय, या टियरमध्ये तुम्हाला जेमिनी कमांड लाइन इंटरफेस (CLI) आणि जेमिनी कोड असिस्ट IDE एक्सटेंशनचा एक्सेस देखील मिळणार आहे, ज्यामध्ये हाई रेट लिमिट्स देण्यात आली आहे.

सावधान! लाखो Android युजर्सना सरकारचा तातडीचा इशारा, तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा या Tech Tips

यूजर्स Google Workspace अ‍ॅप्स जसे Gmail, Drive, Docs, Sheets इत्यादीमध्ये देखील AI फीचर्सचा वापर करू शकणार आहेत. यासोबतच, या सब्सक्रिप्शनमध्ये Whisk अ‍ॅप आणि Flow आणि NotebookLM प्लॅटफॉर्म्ससाठी देखील हाय लिमिट्स समाविष्ट आहेत. शेवटी, सबस्क्रिप्शन वापरकर्त्यांना 2TB क्लाउड स्टोरेज देते, जे ड्राइव्ह, जीमेल आणि फोटोमध्ये शेअर केले जाते.

 

Web Title: Technology news marathi jio google ai pro subscription started from today know how can claim it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Gemini AI
  • jio
  • Tech News

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro Max लीक! फीचर्स, किंमत आणि बरंच काही… लाँचिंगपूर्वीच झाला मोठा खुलासा; कंपनीसाठी ठरणार का गेमचेंजर?
1

iPhone 18 Pro Max लीक! फीचर्स, किंमत आणि बरंच काही… लाँचिंगपूर्वीच झाला मोठा खुलासा; कंपनीसाठी ठरणार का गेमचेंजर?

Google Maps ने पुन्हा घातला गोंधळ! चंद्रपुरातील तब्बल ५२ गावांचे लोकेशन चुकीचे, नागरिक झाले हैराण
2

Google Maps ने पुन्हा घातला गोंधळ! चंद्रपुरातील तब्बल ५२ गावांचे लोकेशन चुकीचे, नागरिक झाले हैराण

Year Ender 2025: तुमचं डिव्हाईस तर यादीत नाही ना? आयफोन, आयपॅड, मॅकबुक… या 25 प्रॉडक्ट्सना Apple ने केला रामराम
3

Year Ender 2025: तुमचं डिव्हाईस तर यादीत नाही ना? आयफोन, आयपॅड, मॅकबुक… या 25 प्रॉडक्ट्सना Apple ने केला रामराम

Free Fire MAX: प्रो प्लेअर व्हायचंय? आत्ताच फॉलो करा या खास टिप्स आणि शत्रूंवर मिळवा विजय
4

Free Fire MAX: प्रो प्लेअर व्हायचंय? आत्ताच फॉलो करा या खास टिप्स आणि शत्रूंवर मिळवा विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.