Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसरात्र तुमच्या AI गर्लफ्रेंडसोबत बोलताय? सावधान! Perplexity CEO ने युजर्सना दिली वॉर्निंग, अतिशय धोकादायक….

Perplexity चे सिईओ अरविंद श्रीनिवास यांनी AI गर्लफ्रेंडसोबत बोलणाऱ्या सर्व युजर्सना एक इशारा दिला आहे. AI सिस्टम सतत अ‍ॅडव्हांस होत असल्याने याचा सतत वापर करणं युजर्ससाठी धोकादायक ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 11, 2025 | 02:30 PM
दिवसरात्र तुमच्या AI गर्लफ्रेंडसोबत बोलताय? सावधान! Perplexity CEO ने युजर्सना दिली वॉर्निंग, अतिशय धोकादायक....

दिवसरात्र तुमच्या AI गर्लफ्रेंडसोबत बोलताय? सावधान! Perplexity CEO ने युजर्सना दिली वॉर्निंग, अतिशय धोकादायक....

Follow Us
Close
Follow Us:
  • AI गर्लफ्रेंडसोबत बोलणाऱ्या सर्वच युजर्ससाठी चेतावणी
  • AI गर्लफ्रेंडची वाढली क्रेझ
  • AI सिस्टम सतत अ‍ॅडव्हांस होते
काही काळापूर्वी जगभरात AI गर्लफ्रेंडची क्रेझ वाढली होती. लोकं मोठ्या संख्येने AI गर्लफ्रेंडचा वापर करत होते. अजूनही असे अनेक लोकं आहेत जे दिवसरात्र AI गर्लफ्रेंडसोबत बोलत असतात? तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक आहात का? AI गर्लफ्रेंडसोबत बोलणाऱ्या सर्वच युजर्ससाठी एक चेतावणी आहे. Perplexity चे सिईओ अरविंद श्रीनिवास यांनी AI गर्लफ्रेंडसोबत बोलणाऱ्या सर्व युजर्ससाठी एक चेतावणी दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, AI गर्लफ्रेंड आणि एनिमे-स्टाईल चॅटबॉट अत्यंत धोकादायक आहेत आणि यामध्ये मानसिक धोका आहे. अरविंद श्रीनिवास यांनी AI गर्लफ्रेंडच्या वाढत्या क्रेझबाबत काय सांगितलं आहे, याबाबत आता जाणून घेऊया.

iPhone Air 2 लाँचिंगबाबत निर्माण झाला संभ्रम! कंपनीचा या प्रोडक्ट्सवर सर्वात जास्त फोकस, जाणून घ्या सविस्तर

AI गर्लफ्रेंड धोकादायक असल्याचं श्रीनिवास यांचं म्हणणं

श्रीनिवास यांनी सांगितलं आहे की, AI सिस्टम सतत अ‍ॅडव्हांस होत आहे. हे चॅटबोट संभाषण लक्षात ठेवतात आणि माणसांप्रमाणे उत्तर देतात. एकेकाळी भविष्यातील प्रयोगांसारख्या वाटणाऱ्या गोष्टी आता अनेक लोकांसाठी नातेसंबंधांचे पर्याय बनत आहेत. हे मजेदार आणि आकर्षक असलं तरी देखील अत्यंत धोकादायक आहे. त्यांनी सांगितलं आहे की, ज्यांना खरे आयुष्य कंटाळवाणे वाटते असे लोकं AI चॅटबोटवर तासंतास वेळ वाया घालवतात. मात्र अशा आभासी संबंधांमुळे समज विकृत होऊ शकते आणि लोकांना एका वेगळ्या जगात राहण्याची सवय लागू शकते, जिथे तुमचे मन तुम्हाला सहजपणे मॅनिपुलेट करू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

AI कंपेनियनच्या अ‍ॅप्समध्ये सतत होतेय वाढ

श्रीनिवास यांनी अशावेळी ही चेतावणी जारी केली आहे, जेव्हा जगभरात AI कंपेनियनच्या अ‍ॅप्समध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हे AI अ‍ॅप्स युजर्ससाठी काही प्रमाणात फायदेशीर आहेत. या AI अ‍ॅप्सच्या मदतीने युजर्स त्यांच्या मनातील गोष्टी शेअर करू शकतात. एकीकडे या AI अ‍ॅप्सना लोकप्रियता मिळत असली तरी दुसरीकडे त्यांच्या वाढत्या धोक्यांमुळे AI अ‍ॅप्सचा विरोध देखील केला जात आहे. असं सांगितलं जात आहे की, AI अ‍ॅप्स वास्तविक आणि आभासी जीवनातील रेषा पुसट करत आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की यामुळे लोकांचा नातेसंबंधांबद्दलचा दृष्टिकोन बदलेल. ज्यामुळे मानवांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.

Realme ने भारतात लाँच केला Aston Martin F1 लिमिटेड एडिशन 5G फोन, 7,000mAh बॅटरीसह मिळणार हे धमाकेदार फीचर्स

जवळजवळ तीन तृतीयांश किशोरवयीन मुलांनी अशा अ‍ॅप्सचा वापर केला

AI कंपॅनियन अ‍ॅप्सबाबतचा डेटा देखील धक्कादायक आहे. कॉमन सेंसर मीडियाच्या एका अभ्यासात असं समोर आलं आहे की, सुमारे 72 टक्के किशोरवयीन कमीत कमी एकवेळा AI गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडवाल्या अ‍ॅप्सचा वापर करत आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की अशा अनुभवांमुळे बॉट्सवरील अवलंबित्व वाढू शकते, ज्यामुळे लोकांच्या मानसिक विकासावर परिणाम होतो.

Web Title: Technology news marathi perplexity ceo aravind srinivas warns against using ai girlfriends know the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव
1

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर
2

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज
3

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत
4

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.