Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टायलिश कॅमेरा आणि राक्षसी बॅटरी… Tecno च्या नव्या स्मार्टफोनची यूजर्सना पडली भूरळ, वाचा फीचर्स आणि किंमत

Tecno Spark 50 5G Launched: टेक्नोने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 6500mAh बॅटरी आणि 6.78 इंच डिस्प्लेने सुसज्ज आहे. हा फोन अँड्रॉईड 16 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 29, 2026 | 01:54 PM
स्टायलिश कॅमेरा आणि राक्षसी बॅटरी... Tecno च्या नव्या स्मार्टफोनची यूजर्सना पडली भूरळ, वाचा फीचर्स आणि किंमत

स्टायलिश कॅमेरा आणि राक्षसी बॅटरी... Tecno च्या नव्या स्मार्टफोनची यूजर्सना पडली भूरळ, वाचा फीचर्स आणि किंमत

Follow Us
Follow Us:
  • बजेटमध्ये धमाका! टेक्नोचा 6500mAh बॅटरीसह नवा 5G फोन भारतात लॉन्च
  • नो-नेटवर्कमध्येही कॉलिंग! टेक्नो स्पार्क 50 5G ची भारतात दमदार एंट्री
  • टेक्नोने आणला स्वस्त 5G स्मार्टफोन; AI फीचर्ससह मोठी बॅटरी
Tecno Smartphone Launched: टेक कंपनी Tecno ने भारतात त्यांच्या Spark सीरीजचा विस्तार केला आहे. कंपनीने भारतात Spark सीरीजअंतर्गत आणखी एक दमदार 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन भारतात Tecno Spark 50 5G या नावाने लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन 6500mAh बॅटरीने सुसज्ज आहे. कंपनीने त्यांच्या नवीन स्मार्टफोनमध्ये गूगल पिक्सेलससारखा दिसणारा कॅमेरा डिझाईन दिला आहे. Tecno Spark 50 5G स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे नो-नेटवर्क जोनमध्ये देखील यूजर्सना कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाते. यासोबतच हा स्मार्टफोन 5G+ नेटवर्कला सपोर्ट करतो. कंपनीने त्यांच्या या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये AI फीचर्स दिले आहेत.

OnePlus चा मोठा निर्णय! भारतात सेवा केंद्रांचा होणार विस्तार, 500 शहरांतील ग्राहकांना मिळणार जलद सुविधा

Tecno Spark 50 5G ची किंमत आणि उपलब्धता

टेक्नो का यह 5G फोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 4GB रॅम+128GB आणि 6GB रॅम+128GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनचे रॅम 18GB पर्यंत वर्चुअली एक्सपांड केले जाऊ शकते. टेक्नोचा हा लेटेस्ट स्मार्टफोन फँटसी पर्पल, मिंट ग्रीन, शॅम्पेन गोल्ड आणि इंक ब्लॅक या चार रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची विक्री 3 एप्रिलपासून सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवरून खरेदी करू शकतात. पहिल्या सेलमध्ये फोनच्या खरेदीवर 8 महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट ईएमआयची ऑफर दिली जात आहे.  (फोटो सौजन्य – Tecno) 

Tecno Spark 50 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

टेक्नोने लाँच केलेल्या या बजेट स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये सेंटर अलाइंड पंच-होल डिझाइनवाला HD+ डिस्प्ले दिला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीच्या या बजेट स्मार्टफोनमध्ये मिलिट्री ग्रेड MIL STD-810H प्रोटेक्शन दिले आहे. फोनमध्ये IP64 प्रो रेटिंग दिले आहे, ज्यामुळे फोन भिजल्यानंतर देखील खराब होत नाही. हा फोन मीडियाटेक डेमेन्सिटी 6400 चिपसेटने सुसज्ज आहे. फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले आहे. फोनचे रॅम 18GB पर्यंत वर्चुअली एक्सपांड केले जाऊ शकते. स्मार्टफोनचे स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवले जाऊ शकते.

मेसेजिंगचा अनुभव बदलणार! आता थेट चॅटमधून करा व्हिडिओ कॉल, RCS मध्ये लवकरच येणार भन्नाट नवे फीचर्स

Tecno Spark 50 5G मध्ये 6500mAh बॅटरीसह यूएसबी टाईप सी चार्जिंग फीचर दिले आहे. हा फोन अँड्रॉईड 16 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. फोनमध्ये AI बेस्ड अ‍ॅक्टिव नॉइज कँसिलेशन, व्हॉट्सअ‍ॅप असिस्टेंट, एआय राइटिंग असिस्टेंड, एआय इरेजर सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीच्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5 जी, वायफाय, ब्लूटूथ, 3.5mm ऑडियो जॅक सारखे फीचर्स दिले आहेत. फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

Web Title: Tecno spark 50 5g launched in india with stylish camera and powerful battery know about the price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
2

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
4

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.