Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI+ ची एंट्री स्मार्टफोन मार्केटला टाकणार हादरवून, येत आहेत AI फीचर्सने लोडेड असलेले धमाकेदार फोन

येणाऱ्या महिन्यात भारतात एक नवीन स्मार्टफोन कंपनी दाखल होण्याची शक्यता आहे. या कंपनीने संपूर्ण स्मार्टफोन मार्केटला हादरवून टाकला आहे. चला जाणून घेऊया या

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 24, 2025 | 10:35 AM
SMART PHONE (फोटो सौजन्य- PINTEREST)

SMART PHONE (फोटो सौजन्य- PINTEREST)

Follow Us
Close
Follow Us:

पुढच्या महिन्यात भारतात एक नवीन स्मार्टफोन कंपनी दाखल होणार आहे आणि हे कंपनी स्मार्टफोन मार्केट हादरवून टाकणार आहे. हो, AI+ ब्रँडचे नवीन स्मार्टफोन पुढच्या महिन्यात बाजारात येणार आहेत. कंपनीने अद्याप या नवीन डिव्हाइसच्या लाँचिंग तारखेची पुष्टी केलेली नसली तरी, कंपनीने आगामी AI+ Pulse आणि AI+ Nova 5G चे डिझाइन आणि कलर ऑप्शंसचा खुलासा केला आहे.

विवोचा बजेट फोन आज लाँच, १० हजार पेक्षा कमी असेल किंमत; 50MP कैमरा, 5G…..

हा फोन ड्युअल रिअर कॅमेराने सुसज्ज असणार ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा उपलब्ध असेल. हे दोन्ही स्मार्टफोन पुढील महिन्यात लाँच केले जातील. असा दावा केला जात आहे की हे फोन हाय-स्पीड परफॉर्मन्स, नेक्स्ट-जनरेशन कनेक्टिव्हिटी आणि स्मूथ अनुभव देतील. तथापि, हँडसेटमध्ये वॉटरड्रॉप नॉच दिसू शकतो ज्यासह फ्लॅट डिस्प्ले उपलब्ध असेल. चला या दोन्ही स्मार्टफोन्स बद्दल जाणून घेऊया.

AI+ Pulse, AI+ Nova 5G चे कलर व्हेरिएंट
कंपनीने अलीकडेच त्यांच्या X अकाउंटवर आगामी AI+ Pulse आणि AI+ Nova 5G हँडसेटच्या कलर व्हेरिएंटचा खुलासा करणारा टीझर शेअर केला आहे. टीझरमध्ये हे फोन वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसत आहेत. एका प्रेस रिलीजमध्ये कंपनीने म्हटले आहे की हे डिव्हाइस काळ्या, निळ्या, हिरव्या, गुलाबी आणि जांभळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये येतील. दोन्ही डिव्हाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरे आपल्याला पाहायला मिळेल, ज्यात 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे.

विशेष AI वैशिष्ट्ये असतील उपलब्ध
टीझरमध्ये असेही दिसून आले आहे की AI+ Nova 5G मध्ये AI फोटोग्राफी आणि एडिटिंग वैशिष्ट्ये दिसणार आहेत. AI+ Nova 5G च्या फ्रंट पॅनलच्या डिझाइनवरून असे दिसून येते की त्यात वॉटरड्रॉप नॉचसह फ्लॅट डिस्प्ले असेल. कंपनीने X वर शेअर केलेल्या टीझरमध्ये असेही सांगितले आहे की हे डिव्हाइस पुढील महिन्यात जुलैमध्ये लाँच केले जाईल.

फोनची मायक्रोसाइट फ्लिपकार्टवर आधीच लाईव्ह झाली आहे. म्हणजेच, हे डिव्हाइस ई-कॉमर्स साइट्सद्वारे देशात खरेदीसाठी विशेषतः उपलब्ध असेल. AI+ Pulse आणि AI+ Nova 5G मध्ये लाल रंगाचे पॉवर बटण असेल. असा दावा केला जात आहे की डेटा प्रायव्हसी आणि रिस्पॉन्सिव्ह मल्टीटास्किंगमध्ये हा फोन खूपच चांगला असेल.

Mark Zuckerberg ने लाँच केले AI स्मार्ट ग्लासेस! 8 तासापर्यंत मिळणार फुल चार्ज, जाणून घ्या किंमत

Web Title: The entry of ai will shake up the smartphone market explosive phones loaded with ai features are coming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • AI technology
  • new smartphone
  • smartphone

संबंधित बातम्या

Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या
1

Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या

Human Washing Machine: आता आंघोळ नाही, तर स्वतःला काढा धुऊन! जपानने बनवली माणसं धुण्यासाठी वॉशिंग मशीन
2

Human Washing Machine: आता आंघोळ नाही, तर स्वतःला काढा धुऊन! जपानने बनवली माणसं धुण्यासाठी वॉशिंग मशीन

Vivo V60 vs OnePlus Nord 5: कोण गाजवणार मार्केट आणि कोण करणार स्मार्टफोन युजर्सच्या मनावर राज्य? जाणून घ्या कोण आहे खरा बादशाह
3

Vivo V60 vs OnePlus Nord 5: कोण गाजवणार मार्केट आणि कोण करणार स्मार्टफोन युजर्सच्या मनावर राज्य? जाणून घ्या कोण आहे खरा बादशाह

स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! पावरफुल फीचर्ससह लाँच झाला स्वस्त 5G फोन, 7,000mAh बॅटरीने सुसज्ज
4

स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! पावरफुल फीचर्ससह लाँच झाला स्वस्त 5G फोन, 7,000mAh बॅटरीने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.