Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये आले धमाकेदार ईव्हेंट्स… प्रीमियम बंडलसह प्लेअर्सना मिळणार जबरदस्त वेपन स्किन

Free Fire Max Event: गरेना हा लोकप्रिय ऑनलाईन गेमिंग आहे. या गेममध्ये प्लेअर्सना ईव्हेंट्स आणि रिडीम कोड्सच्या मदतीने विविध रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 28, 2026 | 08:52 AM
Free Fire Max: गेममध्ये आले धमाकेदार ईव्हेंट्स... प्रीमियम बंडलसह प्लेअर्सना मिळणार जबरदस्त वेपन स्किन

Free Fire Max: गेममध्ये आले धमाकेदार ईव्हेंट्स... प्रीमियम बंडलसह प्लेअर्सना मिळणार जबरदस्त वेपन स्किन

Follow Us
Follow Us:
  • गेमर्ससाठी खुशखबर! फ्री फायर मॅक्समध्ये मिळणार प्रीमियम बंडल आणि वेपन स्किन
  • फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी धमाका! ट्रेजर रिंग ते डेझर्ट रिंग पर्यंत 4 इव्हेंट्स सुरू
  • डायमंड्स खर्च करा आणि जिंका प्रीमियम रिवॉर्ड्स; फ्री फायर मॅक्समध्ये 4 नवे इव्हेंट्स लाईव्ह
फ्री फायर मॅक्स एक जबरदस्त बॅटल रॉयल गेम आहे. हा गेम खेळणारे लाखो प्लेअर्स आहेत. या गेममध्ये प्लेअर्ससाठी नवीन – नवीन ईव्हेंट जारी केले जातात. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना वेपन स्किन, इमोट आणि बंडल जसे एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत. प्लेअर्स थोडे डायमंड्स खर्च करून हे रिवॉर्ड्स अनलॉक करू शकणार आहेत. आता आम्ही तुम्हाला गेममधील अशाच 4 ईव्हेंट्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये प्लेअर्स प्रिमियम रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार आहेत. या ईव्हेंटबद्दल जाणून घेऊया.

OnePlus ने लाँच केला जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन कूलर, यूजर्सना असा होणार फायदा! किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये

ट्रेजर रिंग ईव्हेंट

फ्री फायर मॅक्समध्ये ट्रेजर रिंग ईव्हेंट सुरु आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मुख्य रिवॉर्डच्या स्वरुपात टॉर्गॉन-रुबी शॉट वेपन स्किन आणि मोटारबाईक ट्रेझर चेझर स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच एक्सक्लूसिव ग्लू वॉल स्किन देखील क्लेम करू शकणार आहेत. यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. हा ईव्हेंट प्लेअर्सससाठी पुढील 2 दिवसांसाठी सुरु राहणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

रुबी लेजंड ईव्हेंट

रुबी लेजंड अलीकडेच गेममध्ये लाईव्ह झालेला ईव्हेंट आहे. हा ईव्हेंट प्लेअर्ससाठी पुढील 5 दिवसांसाठी सुरु राहणार आहे. या ईव्हेंटमध्ये स्पिन करून प्लेअर्सना रुबी लेजंड स्काईविंग क्लेम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. याव्यतिरिक्त, या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स टीम बूस्टर, इन्हांस हॅमर आणि सुपर लॅग पॉकेट देखील क्लेम करू शकणार आहेत.

स्टेप अप ईव्हेंट

गेममध्ये सुरु असलेल्या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स लॉस्ट इन सँड आणि कटाना-जेमलाइट ब्लेड असे प्रीमियम रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार आहेत. यासोबतच लक रॉयल, गोल्ड रॉयल वाउचर, वेपन लूट क्रेट आणि टॅक्टिकल मार्केट सारखे बेसिक रिवॉर्ड्स मिळवू शकतात. प्लेअर्स स्पिन करून हे रिवॉर्ड्स अनलॉक करू शकणार आहेत. हा ईव्हेंट पुढील 6 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे.

डेझर्ट रिंग ईव्हेंट

डेझर्ट रिंग हा गेममधील ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये कॅप्ड शिमर आणि टिम्बर्ड ब्लूम्स सारखे आकर्षक बंडल क्लेम करू शकणार आहेत. याशिवाय, ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना यूनिवर्सल रिंग टोकन देखील मिळणार आहे. हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. हा ईव्हेंट 12 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे.

YouTube यूजर्ससाठी खुशखबर! कंपनीने वाढवला Premium प्लॅनच्या फ्री ट्रायलचा कालावधी, ऑफर क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स

  • FFSG-TYUI-OPLK
  • FFPL-OWEQ-RTYU
  • FFXV-GHJK-LPOI
  • FFBC-VBNM-ASDF
  • FFGH-JKLO-IUYT
  • FFYT-RDXS-EDCV
  • FFRE-DMCO-DE12
  • FFRF-6YTG-BVCD

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: These are the top events of free fire max players will get premium bundle and amazing weapon skin tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
1

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी
2

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम
3

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स
4

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.