Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोनची मार्केटमध्ये १७ मार्चला होणार धुरंधर एन्ट्री, Samsung, Vivo सह ‘या’ फोन्सचा जलवा

मार्च महिना हा स्मार्टफोन प्रेमींसाठी अत्यंत उत्साहाचा ठरत आहे. १७ मार्च २०२६ रोजी भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत एकाच वेळी अनेक दिग्गज कंपन्यांचे नवीन मॉडेल्स लाँच होणार आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 15, 2026 | 03:38 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मार्च महिना हा स्मार्टफोन प्रेमींसाठी अत्यंत उत्साहाचा
  • स्मार्टफोन बाजारात एकाच वेळी अनेक कंपन्यांचे मॉडेल्स लाँच
  • लाँचिंगमध्ये प्रत्येकाच्या खिशाला,आवडीला साजेसे पर्याय
Smartphone to Launch in India : मार्च महिना हा स्मार्टफोन प्रेमींसाठी अत्यंत उत्साहाचा ठरत आहे. १७ मार्च २०२६ रोजी भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत एकाच वेळी अनेक दिग्गज कंपन्यांचे नवीन मॉडेल्स लाँच होणार आहेत. सॅमसंग (Samsung), विवो (Vivo) आणि पोको (Poco) सारख्या आघाडीच्या कंपन्या त्यांच्या नव्या ‘धुरंधर’ स्मार्टफोन्सद्वारे ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. केवळ स्मार्टफोनच नव्हे, तर ऑडिओ प्रेमींसाठीही वनप्लस (OnePlus) आपली नवीन इयरबड्सची सिरीज घेऊन येत आहे. या लाँचिंगमध्ये प्रत्येकाच्या खिशाला आणि आवडीला साजेसे पर्याय उपलब्ध असणार आहेत. तुमच्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम ठरेल.

Elon Musk यांच्या ‘सुपरइंटेलिजन्स’ मिशनमध्ये भारतीयाची एन्ट्री! कोण आहेत देवेंद्र सिंह चपलोत?

Vivo T5x 5G

हा फोन भारतात 17 मार्च तारखेला दुपारी 12 वाजता लॉन्च होणार आहे. हे फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करता येऊ शकतो. फोन MediaTek Dimension 7400 Turbo chipset सह सुसज्ज असेल. या कंपनीचा हा सर्वात वेगवान फोन असेल असा दावा केला जात आहे. AnTuTu बेंचमार्क चाचणीत या फोनने 1 दशलक्ष+ (म्हणजे 10 लाखांहून अधिक) स्कोर मिळवला आहेत. यामध्ये सेगमेंटमधील सर्वात मोठी 7200mAh बॅटरी असेल, ज्यामध्ये रिव्हर्स चार्जिंगसाठी देखील सपोर्ट मिळणार आहे. यात 40 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक आणि 93 तासांचा म्युझिक प्लेबॅक टाइम मिळेल. फोन IP69+ रेटिंगसह येईल. हे सायबर ग्रीन आणि स्टार सिल्व्हर रंगांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

POCO X8 Pro 5G

हा फोन भारतात 17 मार्च रोजी संध्याकाळी 5.30 वाजता लॉन्च होणार आहे. हे फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करता येऊ शकतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 8500 Ultra chipset असणार आहे., ज्याने AnTuTu चाचणीत 2.3 दशलक्ष पेक्षा जास्त स्कोर मिळवला आहेत. फोन 24GB रॅम पर्यंत सपोर्ट करेल. फोनमध्ये 5300 मिमी स्क्वेअरचा VC चेंबर असणार आहे. फोनमध्ये 6500 mAh बॅटरी असेल, ज्याचा स्टँडबाय टाइम 12 दिवसांपेक्षा जास्त असेल. फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंगसाठीही सपोर्ट मिळणार आहे.

POCO X8 Pro Max 5G

हा फोन भारतात 17 मार्च रोजी संध्याकाळी 5.30 वाजता लॉन्च होणार आहे. हा फोन फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करता येऊ शकतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 9500s अल्ट्रा चिपसेट असेल, ज्याने AnTuTu चाचणीत 3.1 दशलक्ष पेक्षा जास्त स्कोर मिळवला आहेत. फोन 24GB रॅम पर्यंत सपोर्ट करणार आहे. फोनमध्ये 5800 मिमी स्क्वेअरचा VC चेंबर असेल. फोनमध्ये 9000 mAh बॅटरी असेल, ज्याचा स्टँडबाय टाइम 18 दिवसांपेक्षा जास्त आहे. फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंगसाठीही सपोर्ट करते.

Samsung Galaxy M17e 5G

हा फोन 17 मार्च रोजी भारतात लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे. तो Amazon आणि कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करता येईल. हे ब्लिट्ज ब्लू आणि वाइब व्हायलेट फिनिशमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. यात 6.7-इंचाची एचडी प्लस स्क्रीन असेल, ज्याचा रिफ्रेश दर 120 हर्ट्ज असेल. 14 हजारांपेक्षा कमी किंमतीच्या लेव्हलवर हा सर्वात स्मूद फोन असल्याचा दावा केला जात आहे. यात MediaTek Dimension 6300 5G चिपसेट असेल. 10-15 हजार रुपयांच्या किमतीच्या श्रेणीतील हा सर्वात लांब सॉफ्टवेअर सपोर्ट असल्याचा दावा केला जात आहे. यात 50-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, 2-मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग सेल्फी कॅमेरा असेल. या हँडसेटमध्ये 6,000mAh बॅटरी असेल, जी 26 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक टाईम देणार असल्याचा कंपनीकडून दावा केला जात आहे.

OnePlus Nord Buds 4 Pro

OnePlus चे नवीनतम इयरबड्स 19 मार्च रोजी भारतात लॉन्च होणार आहेत. त्याचे मायक्रोसाइट्स फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि वनप्लस इंडियाच्या ऑनलाइन स्टोअर्सवर लाइव्ह आहेत, जिथे कंपनीने त्याच्या अनेक विशेष वैशिष्ट्यांची पुष्टी केली आहे. हे रेडियंट ग्रे आणि ब्लॅक या दोन रंगांमध्ये लॉन्च केले जाणार आहेत. 55dB पर्यंत साउंड कॅपॅसीटी देईल आणि TÜV Rhineland कडून उच्च-कार्यक्षमतेचे आवाज रद्दीकरण प्रमाणपत्र देखील मिळेल. या ऑडिओ डिव्हाइसमध्ये टायटॅनियम-कोटेड 12 मिमी ड्रायव्हर्स असतील, जे हाय-रेस वायरलेस ऑडिओ आणि LHDC 5.0 कोडेकला सपोर्ट करेल. याशिवाय यात 3D स्पेशियल ऑडिओ आणि गेम साउंड स्पेशियल ऑडिओसाठीही सपोर्ट असेल.

Appleचा फोल्डेबल iPhone! ‘या’ नावाने मार्केटमध्ये होणार एन्ट्री; मिळतील फिचर्स अन्…

Web Title: These smartphone to launch in india next week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • 5G Smartphones
  • mobile
  • Tech News

संबंधित बातम्या

घरातील सिनेमाचा अनुभव होणार खास! boAt चा नवा साउंडबार बाजारात; 600W पर्यंत साउंड, ड्युअल सबवूफरसह मिळणार जबरदस्त फीचर्स
1

घरातील सिनेमाचा अनुभव होणार खास! boAt चा नवा साउंडबार बाजारात; 600W पर्यंत साउंड, ड्युअल सबवूफरसह मिळणार जबरदस्त फीचर्स

Reliance Jio चा दबदबा वाढला! मुंबई-महाराष्ट्रात कोट्यवधी ग्राहकांसह बनला नंबर 1, पार केला 5.79 कोटी ग्राहकांचा टप्पा
2

Reliance Jio चा दबदबा वाढला! मुंबई-महाराष्ट्रात कोट्यवधी ग्राहकांसह बनला नंबर 1, पार केला 5.79 कोटी ग्राहकांचा टप्पा

Bumble ने बदलला डेटिंगचा मोठा नियम! आता मॅचनंतर महिला नाही तर पुरुषही करू शकणार पहिला मेसेज, जाणून घ्या सविस्तर
3

Bumble ने बदलला डेटिंगचा मोठा नियम! आता मॅचनंतर महिला नाही तर पुरुषही करू शकणार पहिला मेसेज, जाणून घ्या सविस्तर

Independence Day 2026: लाल किल्ल्यावरून पाहायचा आहे स्वातंत्र्यदिन सोहळा? आत्ताच घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस
4

Independence Day 2026: लाल किल्ल्यावरून पाहायचा आहे स्वातंत्र्यदिन सोहळा? आत्ताच घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.