Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेलमधील ऑफर खरी की केवळ दिखावा? हे Free टूल सांगणार प्रत्येक वस्तूची खरी किंमत; आता प्रत्येक डीलची होईल पोलखोल

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनच्या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर मोठ्या सवलतीचा दावा केला जातो. मात्र ही ऑफर खरोखर फायदेशीर आहे की नाही, हे तपासण्यासाठी Buyhatke हे मोफत टूल ग्राहकांसाठी उपयुक्त ठरू शकते. हे टूल कसे काम करते, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 06, 2026 | 01:35 PM
सेलमधील ऑफर खरी की केवळ दिखावा? हे Free टूल सांगणार प्रत्येक वस्तूची खरी किंमत; आता प्रत्येक डीलची होईल पोलखोल

सेलमधील ऑफर खरी की केवळ दिखावा? हे Free टूल सांगणार प्रत्येक वस्तूची खरी किंमत; आता प्रत्येक डीलची होईल पोलखोल

Follow Us
Follow Us:
  • सेलमधील प्रोडक्टची खरी किंमत आणि प्राइस हिस्ट्री तपासण्यासाठी Buyhatke हे मोफत टूल उपयुक्त ठरते.
  • हे टूल फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनसह विविध वेबसाईट्सवरील किंमतींची तुलना करून सर्वोत्तम डील शोधण्यास मदत करते.
  • प्राइस ड्रॉप अलर्ट आणि डील ट्रॅकिंगसारख्या फीचर्समुळे ऑनलाइन शॉपिंगमध्ये अधिक बचत करता येते.
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, होम अप्लायंसेस, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सह अनेक वस्तूंवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. या सेलदरम्यान ग्राहकांना अनेक वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार असून यामुळे बचत देखील होणार आहे. पण खरंच असं होणार आहे का?

BSNL Recharge Plan: 2.5GB डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंग… सरकारी कंपनी घेऊन आली नवा स्वस्त रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या किंमत

अनेकदा कंपन्या सेल सुरु होण्यापूर्वी वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढवतात. त्यानंतर सेलमध्ये वस्तूंच्या किंमती पुन्हा कमी करून मोठं डिस्काऊंट मिळत असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे अनेकदा आपल्याला समजत नाही की प्रोडक्ट्स खरंच स्वस्त झालेत आहेत की नाही. तुम्हाला देखील सेलमध्ये शॉपिंग करताना हीच शंका असते का? आता तुमची ही शंका दूर करण्यासाठी एक फ्री टूल तुम्हाला मदत करू शकते. या फ्री टूलच्या मदतीने तुम्हाला समजू शकते की, सेलमध्ये प्रोडक्ट खरंच स्वस्त झाले आहे की नाही. जर तुम्ही सध्या फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये स्मार्टफोन किंवा इतर कोणते गॅझेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्रोडक्टच्या खऱ्या किंमतीबद्दल जाणून घेण्यासाठी हे टूल वापरू शकता.  (फोटो सौजन्य: Pinterest)

हे फ्री टूल ठरणार फायदेशीर

या फ्री टूलचे नाव Buyhatke असे आहे. हे एक फ्री क्रोम एक्सटेंशन आहे. हे इंस्टॉल केल्यानंतर तुम्ही फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन सारख्या इतर अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवरील कोणत्याही प्रोडक्टच्या किंमतीचा इतिहास तपासू शकता. तसेच, फोन किंवा एखाद्या दुसऱ्या प्रोडक्टची किंमत काही महिन्यांपूर्वी किती होती आणि आता सेलमध्ये उपलब्ध असलेली ऑफर खरंच फायदेशीर आहे की नाही, याबाबत देखील हे टूल तुम्हाला माहिती देणार आहे. तसेच हे टूल तुम्हाला संबंधित प्रोडक्टची किंमत बाकी वेबसाईट्सवर किती आहे, हेदेखील सांगणार आहे.

सरकारने पाठवलेल्या नोटीसवर Meta ने दिलं उत्तरं; म्हणाला, असा कंटेट शोधण्यासाठी… जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

कसा कराल फ्री टूलचा वापर?

  • सर्वात आधी क्रोम वेब स्टोअरवरून Buyhatke एक्सटेंशन इंस्टॉल करा.
  • यानंतर क्रोम ब्राऊझरमध्ये फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन ओपन करा.
  • आता जो स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, त्याचे प्रोडक्ट पेज ओपन करा.
  • आता एक्सटेंशनमध्ये तुम्हाला किंमतीचा ग्राफ दिसणार आहे.
  • यामुळे तुम्हाला समजू शकेल की किंमत खरंच कमी आहे नाही.

यूजर्सना मिळणार हे फायदेशीर फीचर्स

Buyhatke टूल केवळ किंमतीचा इतिहास दाखवत नाही तर अनेकदा प्राइस ड्रॉप अलर्ट, डील ट्रॅकिंग आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील किंमतींची तुलना यांसारख्या अनेक सुविधा ऑफर करतो. यामुळे एखादी वस्तू खरेदी करायची की नाही याचा योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकता.

Web Title: This free tool reveals the real price of products available in the sale before you buy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • amazon
  • flipkart
  • Tech News

संबंधित बातम्या

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल
1

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन
2

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन

212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? TVS iQubeच्या विक्रीने गाठला नवा टप्पा
3

212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? TVS iQubeच्या विक्रीने गाठला नवा टप्पा

Google ची मोठी घोषणा! NEET, JEE आणि GRE ची तयारी करण्यासाठी मदत करणार नवे AI Tools
4

Google ची मोठी घोषणा! NEET, JEE आणि GRE ची तयारी करण्यासाठी मदत करणार नवे AI Tools

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.