Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स

रिलांअन्स जिओ त्यांच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी ओळखली जाते. पण कंपनी केवळ स्वस्त प्लॅन्सच नाही तर काही महागडे रिचार्ज प्लॅन देखील ऑफर करते. महागड्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक फायदे ऑफर केले जातात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 13, 2026 | 06:05 AM
JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स

JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स

Follow Us
Follow Us:
  • जिओचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन
  • डेटा, कॉलिंगसह जिओच्या या प्लॅनमध्ये मिळणार जबरदस्त फायदे
  • महागड्या रिचार्ज प्लॅनची किंमत 3999 रुपये
भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओ त्यांच्या यूजर्ससाठी नेहमीच स्वस्त आणि मस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. पण स्वस्त प्लॅन्सप्रमाणेच कंपनीकडे काही महागडे रिचार्ज प्लॅन देखील आहेत. अशा एका प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आता आम्ही तुम्हाला जिओच्या सर्वात महागड्या रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. या प्लॅनमध्ये कोणते फायदे उपलब्ध आहे आणि या प्लॅनची किंमत काय आहे, जाणून घेऊया.

Vivo Y500i: किंमत कमी, परफॉर्मन्स भारी! तगडी बॅटरी लाईफ आणि दमदार प्रोसेसरने सुसज्ज… वाचा स्पेसिफिकेशन्स

रिचार्ज प्लॅनची किंमत

रिलाअंस जिओच्या महागड्या रिचार्ज प्लॅनची किंमत 3999 रुपये आहे. हा प्लॅन अशा यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे, ज्यांना वर्षभर रिचार्ज करण्याची कटकट नको. याशिवाय ज्या यूजर्सना जास्त डेटा आणि एक्स्ट्रा डिजिटल बेनिफिट्स पाहिजे आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय ठरणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2.5GB हाई-स्पीड डेटा ऑफर केला जातो. यामुळे ज्या यूजर्सना जास्त डेटाची आवश्यकता असते, असे यूजर्स या प्लॅनची खरेदी करू शकतात. या प्लॅनमध्ये देशभरात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा दिली जाते.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा उपलब्ध असणार आहे. जर तुमचा फोन 5G सपोर्टेड असेल तर तुम्हाला अनलिमिटेड 5G इंटरनेटचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला जास्त डेटाची गरज असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर संपूर्ण वर्षभर रिचार्ज करण्याची गरज भासत नाही. या प्लॅनमध्ये यूजर्सना वर्षभर एकूण 912.5GB हाई-स्पीड डेटा मिळतो. ज्यामुळे हा प्लॅन दिर्घकाळ वापरासाठी योग्य निवड ठरणार आहे.

एक क्लिक आणि अनावश्यक लोकं होतील गायब! AI मॅजिक फीचरने प्रत्येक फोटो होणार परफेक्ट, असा करा वापर

एवढंच नाही तर जिओच्या या प्लॅनमध्ये अतिरिक्त डिजिटल बेनिफिट्स देखील मिळणार आहेत. यामध्ये नवीन कनेक्शनवर दोन महिन्याचे फ्री जियो होम ट्रायल समाविष्ट आहे. याशिवाय तीन महिन्यांसाठी जियो हॉटस्टारचे मोबाइल आणि टीवी एक्सेस, 50GB चा क्लाउड स्टोरेज आणि FanCode चे सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. या प्लॅनसह 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या यूजर्सना गुगल जेमिनी प्रोचा एक्सेस देखील दिला जात आहे, ज्याची किंमत बाजारात हजारो रुपये असल्याचे म्हटले जाते.

Web Title: This is the most expensive jio recharge plan what are benefits included in this know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 06:05 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स
1

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत
2

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट! स्लीपीहेड बंडलसह प्लेअर्सना मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स
3

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट! स्लीपीहेड बंडलसह प्लेअर्सना मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स

BSNL vs Vi: Vi मोठा धक्का! व्होडाफोन आयडिया सोडून BSNL ला सरकारने केलं आपलंसं, 4200 कर्मचाऱ्यांना Sim बदलण्याचे आदेश
4

BSNL vs Vi: Vi मोठा धक्का! व्होडाफोन आयडिया सोडून BSNL ला सरकारने केलं आपलंसं, 4200 कर्मचाऱ्यांना Sim बदलण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.