Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smartphones Launched In November: नोव्हेंबर स्मार्टफोन्सचा धमाका! ‘हे’ हाय-एंड मॉडेल्स ठरले होते सुपरहिट, वाचा संपूर्ण यादी

Smartphones Launch: ऑक्टोबरप्रमाणेच नोव्हेंबर महिन्यात देखील अनेक कंपन्यांनी त्यांचे तगडे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. प्रत्येक स्मार्टफोनची खासियत वेगळी आहे. काही स्मार्टफोनचा डिस्प्ले बेस्ट आहे तर काही फोनचा कॅमेरा बेस

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 01, 2025 | 10:26 AM
Smartphones Launched In November: नोव्हेंबर स्मार्टफोन्सचा धमाका! ‘हे’ हाय-एंड मॉडेल्स ठरले होते सुपरहिट, वाचा संपूर्ण यादी

Smartphones Launched In November: नोव्हेंबर स्मार्टफोन्सचा धमाका! ‘हे’ हाय-एंड मॉडेल्स ठरले होते सुपरहिट, वाचा संपूर्ण यादी

Follow Us
Close
Follow Us:
  • नोव्हेंबर महिन्यात लाँच झालेल्या स्मार्टफोन्सची यादी
  • Realme C85 मध्ये 6.8-इंच HD+ LCD डिस्प्ले
  • REDMAGIC 11 Pro ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेटने सुसज्ज
नोव्हेंबर महिन्यात स्मार्टफोन मार्केटमध्ये नुसता धुमाकूळ सुरु होता. खरं तर स्मार्टफोन प्रेमींसाठी नोव्हेंबर महिना अतिशय खास ठरला होता. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये आणि ग्लोबल मार्केटमध्ये दमदार स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले. काही स्मार्टफोन्सची किंमत बजेट रेंजमध्ये होती तर काही स्मार्टफोन्सची किंमत लाखोंच्या घरात होती. आता आम्ही तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात लाँच झालेल्या स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत.

Free Fire Max: प्लेअर्सना मोफत मिळणार यूनीक Hair स्टाइल, क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Realme C85

या स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच HD+ LCD डिस्प्ले दिला आहे. डिव्हाईसमध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 1,200 निट्स ब्राइटनेस सपोर्ट आहे. Realme च्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट आणि 8GB रॅम + 256GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह या फोनमध्ये 7000mAh बॅटरी आहे. Realme C85 मध्ये 50MP Sony IMX852 प्रायमरी रियर कॅमेरा आणि फ्रंटला 8MP सेल्फी शूटर आहे.(फोटो सौजन्य – Pinterest)

REDMAGIC 11 Pro

ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6.85-इंच 1.5K OLED BOE X10 डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट, 960Hz पर्यंत टच सँपलिंग रेट, 10-बिट कलर डेप्थ आणि 100% DCI-P3 कलर गॅमटसह 2000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेटने सुसज्ज आहे. फोनमध्ये 50MP चा 1/1.55 सेंसर f/1.88 अपर्चरसह, OIS सपोर्टसह 50MP 120-डिग्री अल्ट्रा-वाइड लेंस f/2.2 अपर्चरसह आणि 16MP चा OmniVision अंडर-डिस्प्ले फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. REDMAGIC 11 Pro मध्ये 7500mAh ची बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंग, 80W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. या डिव्हाईसची सुरुवातीची किंमत $749 म्हणजेच सुमारे 66,505 रुपये आहे.

Moto G67 Power 5G

या बजेट स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 15,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i, मिलिट्री-ग्रेड ड्रॉप प्रोटेक्शन आणि Qualcomm चा 4nm Snapdragon 7s Gen 2 चिपसेट आहे. फोनमध्ये 7,000mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

Huawei Mate 70 Air

हा स्मार्टफोन प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आला असून त्याची सुरुवातीची किंमत CNY 4,199 म्हणजेच सुमारे 52,000 रुपये आहे. या डिव्हाईसमध्ये 7-इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले, 300Hz पर्यंत टच सँपलिंग रेट, 16GB पर्यंत रॅम आणि किरिन 9020A चिपसेट आहे. फोनमध्ये 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 12-मेगापिक्सेल (f/2.4) टेलीफोटो लेंस, 8-मेगापिक्सेल (f/2.2) अल्ट्रावाइड लेंस आणि 1.5-मेगापिक्सेलचा मल्टी-स्पेक्ट्रल कलर कॅमेरा आहे.

Realme Aston Martin F1 Limited Edition

या डिव्हाईसमध्ये UI 7.0 आहे. स्मार्टफोनमध्ये 6.79-इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले, 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट, पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेट, 16GB रॅम आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. स्मार्टफोनच्या 16GB रॅम+ 1TB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये CNY 5,499 म्हणजेच सुमारे 68,000 रुपये आहे.

Realme GT 8 Pro vs OnePlus 15: कोण आहे 2025 मधील खरा फ्लॅगशिप चँपियन? किंमतीच्या बाबतीत कोणी मारली बाजी? जाणून घ्या

Vivo Y500 Pro

हा स्मार्टफोन मिडरेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 6.67-इंचाचा 1.5K(1,260×2,800 पिक्सेल) OLED डिस्प्ले, रिफ्रेश रेट 120Hz, पीक ब्राइटनेस 1,600 निट्स, स्क्रीन टू बॉडी रेश्यो 94.10 टक्के, ओक्टा-कोर 4nm MediaTek Dimensity 7400 चिपसेट, LPDDR4X रॅम आणि UFS2.2 स्टोरेजसह Android 16 वर आधारित OriginOS 6 चा सपोर्ट आहे.

OnePlus 15

72,999 रुपयांच्या सरुवातीच्या किंमतीत हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच QHD+ (1,272×2,772 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले, 165Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 1Hz मिनिमम रिफ्रेश रेट, 20:9 एस्पेक्ट रेशियो, 1,800 निट्स पीक ब्राइटनेस आणि 450ppi पिक्सेल डेंसिटी आहे. स्क्रीनमध्ये आई कंफर्ट फॉर गेमिंग, मोशन क्यूज, आई कंफर्ट रिमाइंडर्स आणि रिड्यूस व्हाइट पॉइंट सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. फोनमध्ये Qualcomm चा फ्लॅगशिप 3nm ऑक्टा-कोर Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट आहे.

itel A90 Limited Edition

या स्मार्टफोनमध्ये 6.6-इंच HD+ डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट, T7100 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. 13MP रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा फोनमध्ये आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.

Oppo Find X9

या स्मार्टफोनमध्ये 6.59-इंच (1,256 × 2,760 pixels) AMOLED स्क्रीन, 120Hz रिफ्रेश रेट, 460ppi पिक्सेल डेंसिटी, 3,600 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस,कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 चे प्रोटेक्शन, Hasselblad ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 3nm MediaTek Dimensity 9500 चिपसेट आणि 7,025mAh सिलिकॉन कार्बन बॅटरी आहे.

Realme GT 8 Pro

या डिव्हाईसच्या बेस व्हेरिअंटची किंमत 72,999 रुपयांपासून सुरु होते. या स्मार्टफोनमध्ये 6.79-इंच QHD+ BOE Q10 फ्लेक्सिबल AMOLED डिस्प्ले, 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 360Hz पर्यंत टच सँपलिंग रेट, HDR सपोर्ट, 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट, हाय ब्राइटनेस मोडमध्ये 2,000 निट्सची पीक ब्राइटनेस, Android 16 वर बेस्ड Realme UI 7.0, क्वालकॉमचा लेटेस्ट 3nm ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेट आहे.

Honor Magic 8 Pro

या डिव्हाईसमध्ये 7,100mAh बॅटरी, 100W वायर्ड आणि 80W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट, 6.71-इंच 1.5K (1,256×2,808) LTPO OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 6,000nits पर्यंत HDR पीक ब्राइटनेस, Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर देण्यात आला आहे. Honor Magic 8 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नोव्हेंबरमध्ये कोणते टॉप स्मार्टफोन्स लाँच झाले?

    Ans: नोव्हेंबरमध्ये Samsung, Vivo, Xiaomi, OnePlus, iQOO, Realme आणि Motorola यांनी अनेक नवीन मॉडेल्स बाजारात आणली.

  • Que: कोणत्या स्मार्टफोनची जास्त चर्चा झाली?

    Ans: Vivo X100 मालिका, OnePlus 13, Samsung Galaxy S26 सीरीज आणि Xiaomi 15 Pro यांची मोठी चर्चा होती.

  • Que: नोव्हेंबरमध्ये सर्वात बेस्ट कॅमेरा फोन कोणता लाँच झाला?

    Ans: Vivo X100 Pro आणि Google Pixel 9 Pro हे कॅमेरा परफॉर्मन्ससाठी चर्चेत राहिले.

Web Title: This smartphones launched in the month of november read the whole list tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 10:26 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • vivo

संबंधित बातम्या

Realme GT 8 Pro vs OnePlus 15: कोण आहे 2025 मधील खरा फ्लॅगशिप चँपियन? किंमतीच्या बाबतीत कोणी मारली बाजी? जाणून घ्या
1

Realme GT 8 Pro vs OnePlus 15: कोण आहे 2025 मधील खरा फ्लॅगशिप चँपियन? किंमतीच्या बाबतीत कोणी मारली बाजी? जाणून घ्या

Samsung Green Lines Issue: यूजर्सची डोकेदुखी वाढली! स्मार्टफोन्समध्ये पुन्हा आली ‘ग्रीन लाईन’ समस्या, सर्व्हिस सेंटरवर वाढली गर्दी
2

Samsung Green Lines Issue: यूजर्सची डोकेदुखी वाढली! स्मार्टफोन्समध्ये पुन्हा आली ‘ग्रीन लाईन’ समस्या, सर्व्हिस सेंटरवर वाढली गर्दी

Realme C85 5G vs Nothing Phone 3a Lite: कसा आहे परफॉर्मन्स आणि कॅमेरा? तुमच्यासाठी बेस्ट कोण? जाणून घ्या
3

Realme C85 5G vs Nothing Phone 3a Lite: कसा आहे परफॉर्मन्स आणि कॅमेरा? तुमच्यासाठी बेस्ट कोण? जाणून घ्या

फोन एक, रंग अनेक! Oppo Find X9 च्या नव्या व्हेरिअंटची भारतात दमदार एंट्री, या दिवशी सुरु होणार विक्री
4

फोन एक, रंग अनेक! Oppo Find X9 च्या नव्या व्हेरिअंटची भारतात दमदार एंट्री, या दिवशी सुरु होणार विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.