Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

200MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट… Xiaomi ची नवीन स्मार्टफोन सिरीज धमाका करण्यासाठी सज्ज, वाचा फीचर्स

Xiaomi 17 Smartphone Series Launched: कंपनीने लाँच केलेले दोन्ही स्मार्टफोन्स क्वालकॉमच्या टॉप ऑफ द लाइन स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 प्रोसेसरने सुसज्ज आहे. Xiaomi 17 Ultra मध्ये Leica-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 01, 2026 | 10:30 AM
200MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट... Xiaomi ची नवीन स्मार्टफोन सिरीज धमाका करण्यासाठी सज्ज, वाचा फीचर्स

200MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट... Xiaomi ची नवीन स्मार्टफोन सिरीज धमाका करण्यासाठी सज्ज, वाचा फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • Xiaomi 17 आणि 17 Ultra मध्ये लाइका-ट्यून्ड कॅमेरा सिस्टिम
  • शाओमी 17 सिरीज भारतात 11 मार्च रोजी लाँच केली जाणार
  • Xiaomi 17 Ultra मध्ये Leica-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट
Xiaomi 17 सीरीज ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आली आहे. चीनच्या ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर (OEM) च्या लेटेस्ट फ्लॅगशिप लाइनअपमधील दोन मॉडेल्स आहेत Xiaomi 17 आणि Xiaomi 17 Ultra. Xiaomi 17 आणि 17 Ultra मध्ये लाइका-ट्यून्ड कॅमेरा सिस्टिम आहे. हँडसेटमध्ये डुअल-बँड WiFi 7 आणि ब्लूटूथ 5.4 सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S26 Ultra ऐवजी दुसरा पर्याय शोधताय? हे आहेत डिव्हाईसला टक्कर देणारे दमदार फ्लॅगशिप फोन, वाचा यादी

Xiaomi 17 सीरीज भारतात कधी होणार लाँच?

कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे की, शाओमी 17 सिरीज भारतात 11 मार्च रोजी लाँच केली जाणार आहे.

Xiaomi 17 आणि Xiaomi 17 Ultra ची किंमत

Xiaomi 17 च्या 12GB रॅम आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेज व्हेरिअंटची किंमत EUR 999 म्हणजेच सुमारे 1,07,449 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 4 रंगात लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये एल्पाइन पिंक, ब्लॅक, आइस ब्लू आणि वेंचर ग्रीन यांचा समावेश आहे. तर Xiaomi 17 Ultra च्या 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत EUR 1,499 म्हणजेच सुमारे 1,61,264 रुपये ठेवण्यात आली आहे. हे स्मार्टफोन मॉडेल ब्लॅक, स्टारलिट ग्रीन आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले आहे. ग्राहक Xiaomi 17 अल्ट्रा फोटोग्राफी किट आणि फोटोग्राफी किट प्रो खरेदी करू शकतात, ज्यांची किंमत अनुक्रमे EUR 99.99 म्हणजेच सुमारे 10,757 रुपये आणि EUR 199.99 म्हणजेच सुमारे 21,515 रुपये आहे. (फोटो सौजन्य – X)

Xiaomi 17 Series dual flagship is here, bringing the New Wave of Imagery to your fingertips. pic.twitter.com/L586xm1zqG — Xiaomi (@Xiaomi) February 28, 2026

Xiaomi 17 Ultra चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डुअल-सिम (नॅनो + नॅनो) वाला Xiaomi 17 Ultra Android 16-बेस्ड HyperOS 3 वर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच 1.5K LTPO AMOLED स्क्रीन आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे, पीक ब्राइटनेस 1,060 निट्सपर्यंत आहे आणि ड्रॅगन क्रिस्टल ग्लास 3 प्रोटेक्शनने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये 3nm स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरल 5 चिपसेट आहे, ज्याला अ‍ॅड्रेनो 840 जीपीयू, 16 जीबी एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम आणि 512GB UFS 4.1 ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आले आहे.

फोटोग्राफीसाठी, Xiaomi 17 Ultra मध्ये Leica-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये 1-इंच सेंसर आणिऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सह 50-मेगापिक्सेल चा LOFIC Omnivision 1050L प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सेलचा Samsung JN5 अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमरा आणि 200-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला 50-मेगापिक्सेलचा OV50M सेल्फी कॅमेरा आहे.

कनेक्टिविटी ऑप्शनमध्ये 5G, 4G LTE, एक USB टाइप-C पोर्ट, NFC, Wi-Fi 7 आणि ब्लूटूथ 5.4 समाविष्ट आहे. हँडसेटमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP66 + IP68 + IP69 रेटिंग दिली आहे. सिक्योरिटीसाठी यामध्ये 3D अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे. Xiaomi 17 Ultra मध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. डिव्हाईस 22.5W रिवर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते.

Xiaomi 17 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 17 मध्ये 6.3-इंच 1.5K (2,656×1,220 पिक्सेल) OLED स्क्रीन आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, टच सँपलिंग रेट 300Hz पर्यंत आणि पीक ब्राइटनेस 3,500 निट्स आहे. स्क्रीनमध्ये 19.6:9 आस्पेक्ट रेशियो, DCI-P3 कलर गॅमट, HDR 10+, HDR विविड आणि डॉल्बी विजन सपोर्ट आहे. हँडसेटमध्ये Xiaomi 17 Ultra सारखा चिपसेट आणि कनेक्टिविटी ऑप्शन आहेत. डिव्हाईसमध्ये 12GB LPDDR5T रॅम आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेज आहे.

Tech Tips: गेमिंग -स्ट्रिमिंगमुळे नाही, तर ‘या’ कारणामुळे लवकर संपते फोनची बॅटरी! वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

फोटोग्राफीसाठी, Xiaomi 17 मध्ये Leica-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये f/1.67 अपर्चर आणि 23mm फोकल लेंथवाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सेल (f/2.0) टेलीफोटो लेंस आणि 102-डिग्री फील्ड ऑफ व्यू वाला 50-मेगापिक्सेल (f/2.4) अल्ट्रा-वाइड-अँगल सेंसर आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला f/2.2 अपर्चर आणि 90-डिग्री फील्ड ऑफ व्यू वाला 50-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. स्टँडर्ड Xiaomi 17 मध्ये 100W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,330mAh बॅटरी आहे.

Web Title: Xiaomi 17 series launched in global market in premium segment know about the features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • xiaomi update

संबंधित बातम्या

Samsung Galaxy S26 Ultra ऐवजी दुसरा पर्याय शोधताय? हे आहेत डिव्हाईसला टक्कर देणारे दमदार फ्लॅगशिप फोन, वाचा यादी
1

Samsung Galaxy S26 Ultra ऐवजी दुसरा पर्याय शोधताय? हे आहेत डिव्हाईसला टक्कर देणारे दमदार फ्लॅगशिप फोन, वाचा यादी

Tech Tips: गेमिंग -स्ट्रिमिंगमुळे नाही, तर ‘या’ कारणामुळे लवकर संपते फोनची बॅटरी! वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात
2

Tech Tips: गेमिंग -स्ट्रिमिंगमुळे नाही, तर ‘या’ कारणामुळे लवकर संपते फोनची बॅटरी! वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Budget Vlogging Phones: 50 हजार रुपयांहून कमी किंमत आणि कॅमेरा आहे टॉपक्लास! हे स्मार्टफोन्स कंटेट क्रिएटर्ससाठी बेस्ट पर्याय
3

Budget Vlogging Phones: 50 हजार रुपयांहून कमी किंमत आणि कॅमेरा आहे टॉपक्लास! हे स्मार्टफोन्स कंटेट क्रिएटर्ससाठी बेस्ट पर्याय

स्मार्टफोन ग्राहकांना धक्का! 1 मार्चपासून महागणार Vivo आणि iQOO चे फोन? लीकमध्ये समोर आली माहिती
4

स्मार्टफोन ग्राहकांना धक्का! 1 मार्चपासून महागणार Vivo आणि iQOO चे फोन? लीकमध्ये समोर आली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.