Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo च्या या स्मार्टफोन्सना तब्बल 5 वर्षांपर्यंत मिळणार अपडेट्स, कंपनीने पॉलिसीमध्ये केले मोठे बदल! जाणून घ्या सविस्तर

ओप्पोने सॉफ्टवेअर अपडेट्सबाबतची भूमिका बदलत विशिष्ट स्मार्टफोनसाठी पाच वर्षांपर्यंत अँड्रॉइड अपडेट्स देण्याची घोषणा केली आहे. या स्मार्टफोन्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे, ज्यांना अपडेट्स मिळणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 01, 2025 | 11:43 AM
Oppo च्या या स्मार्टफोन्सना तब्बल 5 वर्षांपर्यंत मिळणार अपडेट्स, कंपनीने पॉलिसीमध्ये केले मोठे बदल! जाणून घ्या सविस्तर

Oppo च्या या स्मार्टफोन्सना तब्बल 5 वर्षांपर्यंत मिळणार अपडेट्स, कंपनीने पॉलिसीमध्ये केले मोठे बदल! जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • Oppo ने पॉलिसीमध्ये केले मोठे बदल!
  • Oppo Reno 14 आणि Reno 14 Pro स्मार्टफोन्सना अँड्रॉइड अपडेट्स मिळण्याची शक्यता
  • कंपनीने शेअर केली स्मार्टफोन्सची यादी

Oppo ने त्यांच्या सॉफ्टवेअर अपडेट पॉलिसीमध्ये मोठे बदल केले आहे. कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की, त्यांच्या काही स्मार्टफोन्सना आधीपेक्षा जास्त सॉफ्टवेयर अपडेट्स मिळणार आहेत. कंपनीच्या काही निवडक स्मार्टफोन्सना आता 5 वर्षांपर्यंत अँड्रॉईड अपडेट्स मिळणार आहेत. Oppo Find X8 स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच करण्यात आला होता. हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे, ज्यासाठी 5 वर्षांपर्यंत अँड्रॉईड अपडेट्स जारी केले जाणार आहेत. कंपनी आता त्यांची ही पॉलिसी इतर स्मार्टफोन्ससाठी देखील सुरु करण्याचा विचार करत आहे. येथे आम्ही तुमच्यासोबत ओप्पोच्या या स्मार्टफोन्सची यादी शेअर करत आहोत, ज्यांना 5 वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतील.

Starlink Update: स्टारलिंकमध्ये काम करण्यासाठी सुरु झाली हायरिंग, LinkedIn वर शेअर केली पोस्ट! लवकरच सुरु होणार नवीन सर्विस

या स्मार्टफोन्सना 5 वर्षांपर्यंत मिळणार अपडेट्स

  • Oppo Find X9
  • Oppo Find X9 Pro
  • Oppo Find X8
  • Oppo Find X8 Pro
  • Oppo Find X8 Ultra

ओप्पोने कन्फर्म केलं आहे की, लिस्टमध्ये दिलेल्या स्मार्टफोन्सना आता 5 वर्षांसाठी अँड्रॉईड अपडेट्स मिळणार आहेत. यासोबतच या स्मार्टफोन्सना 6 वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट्स देखील मिळणार आहे. कंपनीने Find X8 आणि X8 Pro स्मार्टफोन्सला गेल्यावर्षी Android 15 सह मार्केटमध्ये लाँच केले होते. यावर्षी कंपनी अँड्रॉईड 16 सह Find X9 सीरीज लाँच करण्याची तयारी करत आहे. Find X9 सीरीज स्मार्टफोन्सना Android 21 पर्यंत आणि Find X8 सीरीजमधील स्मार्टफोन्सना Android 20 पर्यंत अपडेट्स दिले जातील.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

या स्मार्टफोन्सना देखील अपडेट्स मिळण्याची शक्यता

काही रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, Oppo Reno 14 आणि Reno 14 Pro स्मार्टफोनना देखील अँड्रॉईड अपडेट मिळणार आहे. मात्र ओप्पोने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केली नाही. मात्र जर असे झाले तर ओप्पोच्या आगामी स्मार्टफोनला 5 अँड्रॉइड अपडेट्स देखील मिळतील.

Happy Birthday Tim Cook: सामान्य परिवारात झाला होता जन्म, एका कॉलमुळे बदललं संपूर्ण आयुष्य! असा होता Apple सिईओचा प्रवास…

Oppo त्यांच्या लेटेस्ट अपडेट पॉलिसीसह आता त्या अँड्रॉईड कंपन्यांच्या यादीमध्ये समाविष्ट झाला आहे, जे 5 वर्षांसाठी त्यांच्या स्मार्टफोन्सना अँड्रॉईड अपडेट्स ऑफर करतात. OnePlus, Realme आणि Vivo सारखे स्मार्टफोन ब्रँड चार OS अपडेट देतात. तर Samsung आणि Google सारख्या कंपन्या 7 अपडेट देतात. Oppo ने अलीकडेच ColorOS 16 सादर केले, जे Android 16 वर आधारित सॉफ्टवेअर आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

Oppo कंपनी कोणत्या देशाची आहे?
Oppo ही चीनमधील BBK Electronics Group अंतर्गत येणारी स्मार्टफोन कंपनी आहे. OnePlus, Realme आणि Vivo या ब्रँड्सचेही तीच मूळ कंपनी आहे.

Oppo फोनला किती वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट मिळतात?
नव्या Oppo पॉलिसीनुसार, निवडक प्रीमियम मॉडेल्सना 5 वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स दिले जातात.

Oppo सर्व्हिस सेंटर भारतात कुठे आहेत?
Oppo चे 2000 पेक्षा जास्त अधिकृत सर्व्हिस सेंटर भारतातील विविध शहरांमध्ये आहेत. युजर्स Oppo वेबसाइटवर “Service Center Locator” वापरून जवळचे सेंटर शोधू शकतात.

Web Title: This smartphones will get android updates for 5 years company changes their policy tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 11:43 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Starlink Update: स्टारलिंकमध्ये काम करण्यासाठी सुरु झाली हायरिंग, LinkedIn वर शेअर केली पोस्ट! लवकरच सुरु होणार नवीन सर्विस
1

Starlink Update: स्टारलिंकमध्ये काम करण्यासाठी सुरु झाली हायरिंग, LinkedIn वर शेअर केली पोस्ट! लवकरच सुरु होणार नवीन सर्विस

Vivo X300 Series: स्मार्टफोनची जगभर चर्चा! 200MP Zeiss कॅमेऱ्याने दिली DSLR ला टक्कर, फीचर्स इतके जबरदस्त की विश्वास बसणार नाही!
2

Vivo X300 Series: स्मार्टफोनची जगभर चर्चा! 200MP Zeiss कॅमेऱ्याने दिली DSLR ला टक्कर, फीचर्स इतके जबरदस्त की विश्वास बसणार नाही!

Happy Birthday Tim Cook: सामान्य परिवारात झाला होता जन्म, एका कॉलमुळे बदललं संपूर्ण आयुष्य! असा होता Apple सिईओचा प्रवास…
3

Happy Birthday Tim Cook: सामान्य परिवारात झाला होता जन्म, एका कॉलमुळे बदललं संपूर्ण आयुष्य! असा होता Apple सिईओचा प्रवास…

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर लवकरच येणार Facebook वालं नवं फीचर! प्राफाईलवर कव्हर फोटो लावणं होणार सहज शक्य
4

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर लवकरच येणार Facebook वालं नवं फीचर! प्राफाईलवर कव्हर फोटो लावणं होणार सहज शक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.