Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील हे YouTubers अक्षरशः पैशांच्या थारोळ्यात लोळतायत! एकाची महिन्याची कमाई तब्बल 2.5 ते 3 कोटी रुपये

आज आपण देशातील सर्वात श्रीमंत YouTubers बद्दल जाणून घेऊयात, ज्यांची कमाई जाणून तुम्ही थक्क व्हाल. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 26, 2025 | 04:05 PM
फोटो सौैजन्य: Gemini

फोटो सौैजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतातील सर्वात श्रीमंत Youtubers
  • ज्यांची संपत्ती कोटींमध्ये आहे
  • भारतातील टॉप 5 युट्युबर्सबद्दल जाणून घेऊयात
आज भारतात YouTube कडे फक्त एक व्हिडिओ प्लॅटफॉर्म म्हणून न पाहता एक करिअर म्हणून बघतात. देशात कित्येक जण आहे ज्यांनी युट्युबवर असेच व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. मात्र, आज त्यांनी याला करिअर आणि उदरनिर्वाहाचे मुख्य कारण बनवले आहे. या YouTube मुळे आज अनेक जण क्रिएटर्स झाले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांची कमाई देखील आता कोटींच्या घरात पोहोचली आहे. चला देशातील 5 सर्वात श्रींमंत YouTuber बद्दल जाणून घेऊयात.

‘मानवी डोकं फोडू शकणारे रोबोट’, या देशात धोकादायक यंत्रे विकसित होणार, जाणून घ्या सविस्तर

गौरव चौधरी (Gaurav Chaudhary)

गौरव चौधरी, ज्यांना आपण सर्वच जण टेक्निकल गुरुजी म्हणूनही ओळखतो, ते टेक रिव्ह्यूज आणि ऑटोमोबाइलच्या जगात एक अतिशय लोकप्रिय नाव आहे. त्याची एकूण संपत्ती सुमारे 356 कोटी आहे. त्यांचे मासिक उत्पन्न सुमारे 2.5–3 कोटी असल्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये केवळ ॲड रेव्हेन्यूच नाही तर ब्रँड डील आणि Affiliate उत्पन्न देखील समाविष्ट आहे.

अजय नागर (Ajey Nagar)

कॅरीमिनाटी म्हणून ओळखला जाणारा अजय नागर हा एक “रोस्टिंग” आणि गेमिंग कन्टेन्ट बनवणारा युट्युबर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 131 कोटी आहे. त्यांची मासिक कमाई 1.5–2 कोटी दरम्यान असल्याचा अंदाज आहे.

भुवन बाम (Bhuvan Bam)

भुवन बाम त्याच्या कॉमेडी चॅनेल, BB Ki Vines द्वारे चाहत्यांचा प्रचंड आवडता बनला आहे. त्याची एकूण संपत्ती अंदाजे 122 कोटी आहे. याशिवाय, त्याची मासिक कमाई अंदाजे 1.2 से 1.8 कोटी रुपये आहे.

आता बनवता येणार नाही Fake आधार कार्ड आणि पॅन कार्ड, Google ला करावी लागली कारवाई; काय आहे प्रकरण

अमित भडाना (Amit Bhadana)

अमित भडानाच्या देसी विनोद आणि कथाकथनाच्या शैलीने तो एक प्रमुख YouTube स्टार बनला आहे. अनेक अहवालांनुसार, त्याची एकूण संपत्ती अंदाजे 80 कोटी रुपये आहे. त्याची मासिक कमाई अंदाजे 80 लाख ते 1.2 कोटी रुपये आहे.

निशा मधुलिका (Nisha Madhulika)

निशा मधुलिका ही भारतीय खाद्यपदार्थ आणि शाकाहारी रेसिपी व्हीलॉगिंगसाठी लोकप्रिय आहे. तिची एकूण संपत्ती अंदाजे 45 कोटी आहे. तिची मासिक कमाई 40–50 लाख रुपयांपर्यंत आहे, ज्यामुळे हे सिद्ध होते की YouTube केवळ मनोरंजनाचे स्रोत नाही तर पैसे कमवण्याचे एक उत्तम साधन आहे.

Web Title: Top 5 richest youtubers in india bhuvan bam technical guruji ajey nagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 04:05 PM

Topics:  

  • Tech News
  • YouTube
  • YouTubers

संबंधित बातम्या

Tech News: ऑफर ऑफर ऑफर! Samsung चा ‘हा’ टॅब्लेट घेताय? मग डिस्काउंटचे पर्याय वाचाच…
1

Tech News: ऑफर ऑफर ऑफर! Samsung चा ‘हा’ टॅब्लेट घेताय? मग डिस्काउंटचे पर्याय वाचाच…

Itel चा भन्नाट ‘टफ’ फोन बाजारात दाखल! 2 मीटर ड्रॉप प्रोटेक्शनपासून सुपर साऊंडबॉक्सपर्यंत… असे आहेत डिव्हाईसचे खास फीचर्स
2

Itel चा भन्नाट ‘टफ’ फोन बाजारात दाखल! 2 मीटर ड्रॉप प्रोटेक्शनपासून सुपर साऊंडबॉक्सपर्यंत… असे आहेत डिव्हाईसचे खास फीचर्स

Samsung ग्राहकांना मोठा धक्का! दोन मिड-बजेट स्मार्टफोन पुन्हा महागले, किंमतीत थेट 6 हजारांपर्यंत वाढ
3

Samsung ग्राहकांना मोठा धक्का! दोन मिड-बजेट स्मार्टफोन पुन्हा महागले, किंमतीत थेट 6 हजारांपर्यंत वाढ

Huawei ने मारली बाजी! ट्राय-फोल्ड फोनच्या दुनियेत पुन्हा केला नवा प्रयोग, Mate XT 2 Ultimate Design ची दमदार एंट्री
4

Huawei ने मारली बाजी! ट्राय-फोल्ड फोनच्या दुनियेत पुन्हा केला नवा प्रयोग, Mate XT 2 Ultimate Design ची दमदार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.