Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाईल रिचार्जचा गेम बदलणार! आता डेटाशिवायही उपलब्ध होणार स्वस्त प्लॅन्स; TRAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय

ट्रायने नवीन नियम जारी केले असून हे नियम लवकरच टेलिकॉम कंपन्यांसाठी लागू केले जाणार आहेत. या नियमांतर्गत आता टेलिकॉम कंपन्यांना डेटा नसलेले केवळ व्हॉईस आणि एसएमएस रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 23, 2026 | 01:01 PM
मोबाईल रिचार्जचा गेम बदलणार! आता डेटाशिवायही उपलब्ध होणार स्वस्त प्लॅन्स; TRAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय

मोबाईल रिचार्जचा गेम बदलणार! आता डेटाशिवायही उपलब्ध होणार स्वस्त प्लॅन्स; TRAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • TRAIच्या नव्या नियमांनुसार टेलिकॉम कंपन्यांना आता डेटा नसलेले केवळ व्हॉईस आणि एसएमएस रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत.
  • डेटाची गरज नसलेल्या ग्राहकांना या प्लॅन्समुळे कमी किमतीत फक्त कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा घेता येऊ शकते.
  • कंपन्यांना 28 दिवसांसोबत 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीचे पर्यायही द्यावे लागणार असून, नव्या नियमांची अंमलबजावणी अधिसूचनेनंतर साधारण 30 दिवसांत होईल.
मोबाईल यूजर्ससाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. ज्या यूजर्सना रिचार्ज प्लॅनमध्ये इंटरनेट डेटाची आवश्यकता नसते आणि केवळ कॉलिंग किंवा एसएमएसची गरज असते, अशा यूजर्ससाठी टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार

खरं तर, ‘टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ने (TRAI) ग्राहक संरक्षणाशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली आहे. जारी करण्यात आलेल्या नव्या नियमांतर्गत टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या यूजर्ससाठी आता असे रिचार्ज पर्याय जारी करावे लागणार आहेत, ज्यामध्ये डेटा समाविष्ट असणं गरजेचं नाही. याचा अर्थ असा आहे की, आता टेलिकॉम कंपन्यांना विविध व्हॅलिडिटीसह कॉलिंग आणि एसएमएस वाले प्लॅन ऑफर करावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य – AI Created) 

व्हॉईस आणि एसएमएस आधारित प्लॅन्स

आतापर्यंत बहुतेक यूजर्सना इंटरनेटची आवश्यकता नसताना देखील कॉलिंगसह डेटावाला पॅक देखील खरेदी करावा लागत होता. आता जारी करण्यात आलेल्या या नव्या नियमांनंतर कंपन्यांना व्हॉईस आणि एसएमएस आधारित प्लॅन्स देखील उपलब्ध करावे लागणार आहेत. याचा फायदा विशेषत: अशा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे, जे स्मार्टफोनचा वापर प्रामुख्याने कॉलिंग आणि एसएमएससाठी करतात. ट्रायने (TRAI) 21 सप्टेंबर रोजी ग्राहक संरक्षण नियमावलीत सुधारणा केली. हे नवीन नियम लागू करण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. अधिकृत राजपत्रात अधिसूचना प्रकाशित झाल्यानंतर साधारणपणे 30 दिवसांच्या आत कंपन्यांना नवीन तरतुदींनुसार बदल करावे लागतील.

ग्राहकांना बचत करण्याची संधी

नवीन व्हॉईस-एसएमएस प्लॅन्सच्या किंमती अद्याप ठरवण्यात आल्या नाहीत. रिपोर्ट्समध्ये दिलेल्या उदाहरणांनुसार, जर एखाद्या कंपनीचा सध्याचा डेटा असलेला रिचार्ज प्लॅन 350 रुपये किंमतीचा आहे. तर डेटा हटवल्यानंतर केवळ कॉलिंग आणि एसएमएस पर्यायासाठी सुमारे 150 ते 200 रुपये खर्च करावे लागू शकतात. याचा अर्थ असा आहे की, ग्राहकांना थेट 150 ते 200 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळू शकते. प्लॅनची किंमत आणि व्हॅलिडीटी विविध कंपन्यांवर अवलंबून असणार आहे. समोर आलेल्या एका अहवालानुसार, सुमारे 71 टक्के लोकांचा गेल्या वर्षांत मोबाईल रिचार्जचा खर्च 50 हून 200 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

तारीख ठरली! या दिवशी सुरु होणार Amazon सेल… आयफोनपासून सॅमसंगपर्यंत, या स्मार्टफोन्सवर मिळणार धमाकेदार डिस्काऊंट

गरज आणि बजेटच्या हिशोबाने प्लॅनची निवड करण्याची सुविधा

इतकेच नाही, तर नवीन बदलांनुसार कंपन्यांना ग्राहकांसाठी रिचार्जच्या व्हॅलिडीटीबाबत स्पष्ट पर्याय देखील उपलब्ध करून द्यावे लागतील. रिपोर्ट्सनुसार, 28 दिवसांच्या प्लॅनसोबतच कंपन्यांना 30 दिवसांच्या व्हॅलिडीटीवाले पर्याय देखील उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांची गरज आणि बजेटच्या हिशोबाने प्लॅनची निवड करण्याची सुविधा मिळणार आहे.

Web Title: Trai new rules telecom companies have to launch voice sms only mobile recharge plans without data

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

तारीख ठरली! या दिवशी सुरु होणार Amazon सेल… आयफोनपासून सॅमसंगपर्यंत, या स्मार्टफोन्सवर मिळणार धमाकेदार डिस्काऊंट
1

तारीख ठरली! या दिवशी सुरु होणार Amazon सेल… आयफोनपासून सॅमसंगपर्यंत, या स्मार्टफोन्सवर मिळणार धमाकेदार डिस्काऊंट

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर
2

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
3

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
4

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.