Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये ट्रेसर रिंग ईव्हेंटची धमाकेदार एंट्री… प्लेअर्सना मिळणार एक्सक्लूसिव वेपन स्किन जिंकण्याची संधी

Free Fire Max Treasure Ring Event: फ्री फायर मॅक्समध्ये सध्या लाईव्ह असलेला ट्रेसर रिंग हा एक लक रॉयल इव्हेंट आहे. ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 20, 2026 | 09:37 AM
Free Fire Max: गेममध्ये ट्रेसर रिंग ईव्हेंटची धमाकेदार एंट्री... प्लेअर्सना मिळणार एक्सक्लूसिव वेपन स्किन जिंकण्याची संधी

Free Fire Max: गेममध्ये ट्रेसर रिंग ईव्हेंटची धमाकेदार एंट्री... प्लेअर्सना मिळणार एक्सक्लूसिव वेपन स्किन जिंकण्याची संधी

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रेसर रिंग नावाचा एक नवीन इव्हेंट सुरू
  • प्लेयर्सना एक्सक्लूसिव आणि दुर्मिळ अशा वेपन स्किन जिंकण्याची संधी
  • ईव्हेंटमध्ये स्पिन करून प्लेअर्सना रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार
ऑनलाईन मोबाईल गेमिंग फ्री फायर मॅक्समध्ये ट्रेसर रिंग नावाचा एक नवीन इव्हेंट सुरू झाला आहे. या नव्या गेमिंग इव्हेंटमध्ये फ्री फायर मॅक्स प्लेयर्सना एक्सक्लूसिव आणि दुर्मिळ अशा वेपन स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. या वेपन स्किनमुळे तुमच्या गनला केवळ युनिक लुकच मिळणार नाही तर तुम्ही गेममध्ये वापरत असलेल्या गनची ताकद देखील वाढणार आहे. प्लेअर्स या इव्हेंटमध्ये ग्लू वॉल आणि व्हीकल स्किन क्लेम करू शकणार आहेत. एवढच नाही तर प्लेअर्स या इव्हेंटमधे युनिव्हर्सल रिंग टोकन देखील अनलॉक करू शकणार आहेत.

गुढीपाडव्याला द्या AI चा खास टच! Google Gemini च्या मदतीने तयार करा तुमचे पारंपारिक फोटो, हे आहेत व्हायरल प्रॉम्प्ट्स

फ्री फायर मॅक्स ट्रेसर रिंग

फ्री फायर मॅक्समध्ये सध्या लाईव्ह असलेला ट्रेसर रिंग हा एक लक रॉयल इव्हेंट आहे. हा इव्हेंट सध्या गेममध्ये लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना ट्रोगॉन-रुबी शॉट, सेरेटेड रोझ आणि बर्मुडा फ्लॅशबॅक वेपन स्किन रिवॉर्ड स्वरुपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच प्लेअर्सना ग्लूवॉल-ट्रेझर सेल आणि मोटरसायकल-ट्रेझर चेझर स्किन देखील मिळणार आहे. हे सर्व रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिनस करावे लागणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube)

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार या वेपन स्किन

  • ट्रॅगॉन-रुबी शॉट
  • ट्रॅगॉन-सेरेटेड रोझ
  • ट्रॅगॉन-बर्मुडा फ्लॅशबॅक
  • ट्रॅगॉन- पायरो डायनो

प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • मोटरबाईक-ट्रेजर चेजर
  • ग्लूवॉल-ट्रेजर सेल
  • यूनिवर्सल रिंग टोकन

स्पिन करण्यासाठी किती डायमंड्स खर्च करावे लागणार?

गेममध्ये सुरु झालेल्या ईव्हेंटमध्ये स्पिन करून प्लेअर्सना रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 20 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.
  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता होम स्क्रीनवर दिसणाऱ्या स्टोअर सेक्शनवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला ट्रेजर रिंग ईव्हेंटचे बॅनर दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता खालील बाजूला दिसणाऱ्या स्पिन बटणवर क्लिक करा.
  • स्पिन केल्यानंतर तुम्हाला रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

एक्सचेंज सेंटरमधून मिळणार हे रिवॉर्ड्स

स्पिन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीची स्किन न मिळाल्यास, तुम्ही इव्हेंटच्या एक्सचेंज सेंटरमध्ये जाऊन टोकनच्या बदल्यात स्पिन क्लेम करू शकता. एक्सचेंज सेंटरमध्ये 225 टोकन बदलल्यानंतर रुबी शॉट स्किन आणि 80 टोकन एक्सचेंज केल्यानंतर ट्रेजर सेल ग्लूवॉल स्किन मिळणार आहे. 150 टोकन एक्सचेंज केल्यानंतर सेरेटेड रोज, बरमूडा फ्लैशबॅक आणि पायरो डिनो स्किन मिळणार आहे.

Tech Tips: अरेच्चा… डाव्या बाजूलाच का असते मोबाईलचे पावर बटन? कारण वाचून तुम्हाही व्हाल चकित

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • ​FFMTYKQPFDZ9
  • ​FF6WN9QSFTHX
  • ​FFRSX4CYHLLQ
  • ​FFSKTXVQF2NR
  • ​NPTF2FWSPXN9
  • ​FFDMNSW9KG2
  • ​FFCBRAXQTS9S
  • ​FFSGT7KNFQ2X
  • ​FPSTQ7MXNPY5
  • 4N8M2XL9R1G3
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FF6YH3BFD7VT
  • ​B1RK7C5ZL8YT
  • ​4ST1ZTBZBRP9
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​FE2R8T6Y4U1I

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Treasure ring ring event live in free fire max players will get tragon ruby shot and serrated rose weapon skin tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘या’ Skills ची मोठी मागणी; Tech कंपन्यांमध्ये नोकरी मिळवणं होईल सोपं
1

बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘या’ Skills ची मोठी मागणी; Tech कंपन्यांमध्ये नोकरी मिळवणं होईल सोपं

घराच्या सुरक्षेसाठी Panasonic ची स्मार्ट एंट्री! भारतात लाँच झाली नवी व्हिडीओ इंटरकॉम सिस्टीम
2

घराच्या सुरक्षेसाठी Panasonic ची स्मार्ट एंट्री! भारतात लाँच झाली नवी व्हिडीओ इंटरकॉम सिस्टीम

फोल्डेबल iPhone ची प्रतिक्षा वाढली! Apple ने पुन्हा बदलली रणनिती, या महिन्यात विक्रीला सुरुवात होण्याची शक्यता
3

फोल्डेबल iPhone ची प्रतिक्षा वाढली! Apple ने पुन्हा बदलली रणनिती, या महिन्यात विक्रीला सुरुवात होण्याची शक्यता

Free Fire Max: गेममध्ये प्रो प्लेअर बनायचं? असा मारा परफेक्ट हेडशॉट आणि जिंका प्रत्येक मॅच
4

Free Fire Max: गेममध्ये प्रो प्लेअर बनायचं? असा मारा परफेक्ट हेडशॉट आणि जिंका प्रत्येक मॅच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.