Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Truecaller ने भारतात सादर केलं नवं फॅमिली प्रोटेक्शन फीचर! यूजर्सना मिळणार स्कॅमपासून सुरक्षा, जाणून घ्या सविस्तर

भारतात स्कॅम आणि फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच घटनांना आळा घालता यावा यासाठी ट्रूकॉलरने एक नवीन फीचर भारतात लाँच केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 16, 2026 | 01:08 PM
Truecaller ने भारतात सादर केलं नवं फॅमिली प्रोटेक्शन फीचर! यूजर्सना मिळणार स्कॅमपासून सुरक्षा, जाणून घ्या सविस्तर

Truecaller ने भारतात सादर केलं नवं फॅमिली प्रोटेक्शन फीचर! यूजर्सना मिळणार स्कॅमपासून सुरक्षा, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • नवीन फीचर अंतर्गत कंपनी एक सेफ्टी सर्कल बनवणार
  • फॅमिली प्रोटेक्शन फीचर यूजर्सना संशयास्पद कॉल आणि संभाव्य स्कॅमबाबत रियल-टाइम अलर्ट देतात
  • नवीन सिस्टिम यूजर्सना कुटूंबातील सदस्यांसोबत सिक्योरिटी प्रोटेक्शन शेअर करण्याची सुविधा देते
ट्रूलकॉलरने भारतात एक नवीन फॅमिली प्रोटेक्शन फीचर सादर केले आहे. या नवीन फीचरचा उद्देश कुटूंबांना स्कॅम आणि फ्रॉड कॉलपासून एकत्रितपणे स्वतःला सुरक्षित ठेवणं असा आहे. या नवीन फीचर अंतर्गत कंपनी एक सेफ्टी सर्कल बनवणार आहे, ज्यामध्ये एकाच कुटूंबातील 5 लोकं समाविष्ट असणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, कॉलर आयडेंटिफिकेशन अ‍ॅप एक शेयर्ड सेफ्टी सिस्टिम लाँच करत आहे जी कुटुंबातील सदस्यांना अनेक उपकरणांवर संभाव्य धोक्यांचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यास अनुमती देते. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हे फीचर कंपनी अशावेळी सुरु करत आहे, ज्यावेळी देशभरातील यूजर्सवर ऑनलाईन स्कॅमद्वारे निशाणा साधला जात आहे. जसे की तोतयागिरी फसवणूक, एआय व्हॉइस क्लोनिंग आणि डिजिटल अटक घोटाळे वाढत आहेत.

गॅस सिलेंडर बुकिंगसाठी लोकांची झुंबड! या अ‍ॅपने ChatGPT ला टाकले मागे, डाउनलोडमध्ये ठरला नंबर 1

ट्रूलकॉलरने सांगितलं आहे की, फॅमिली प्रोटेक्शन फीचर यूजर्सना संशयास्पद कॉल आणि संभाव्य स्कॅमबाबत रियल-टाइम अलर्ट देतात. जर एखादा असा कॉल आला असेल ज्यामध्ये धोका आढळला, तर हे फीचर कुटूंबातील एडमिनला अलर्ट करू शकते आणि कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला संशयास्पद कॉल दूरस्थपणे डिस्कनेक्ट करण्यास सांगू शकता. कंपनीने दावा केला आहे की, ही सिस्टिम त्या असुरक्षित यूजर्सना सुरक्षा प्रदान करते, ज्यांना हॅकर्सकडून अगदी सहज टार्गेट केले जाऊ शकते. जसे गुन्हेगारांकडून वाढत्या धूर्त पद्धती वापरून वृद्ध कुटुंबातील सदस्यांना अनेकदा लक्ष्य केले जाते.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

सेफ्टी सर्कल फीचरच्या मदतीने, कुटूंबातील कोणताही एक मेंबर ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या दुसऱ्या संदस्यांच्या सिक्योरिटी सेटिंग्स आणि अलर्ट मॅनेज करू शकणार आहे. ट्रुकॉलरने असा दावा केला आहे की, नवीन सिस्टिम यूजर्सना कुटूंबातील सदस्यांसोबत सिक्योरिटी प्रोटेक्शन शेअर करण्याची सुविधा देत असली तरी देखील यामध्ये यूजर्सना एकमेकांचा डेटा एक्सेस करण्याचा पर्याय दिला जात नाही. कंपनीचं असं म्हणणं आहे की, कॉल लॉग, संदेश आणि इतर वैयक्तिक माहिती प्रत्येक यूजरसाठी खाजगी ठेवली जाते.

तुमचे Android डिव्हाईस सुरक्षित आहे का? नव्या त्रुटीमुळे हॅकर्स 1 मिनिटात चोरू शकतात फोनमधील डेटा, यूजर्सची चिंता वाढली

कंपनीने असा देखील दावा केला आहे की, नवीन फॅमिली प्रोटेक्शन सिस्टिम 450 मिलियनहून अधिक यूजर्सच्या ग्लोबल कम्युनिटीमधून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. प्लॅटफॉर्मने असा दावा केला आहे की, केवळ 2025 मध्ये त्यांनी 68 बिलियन स्पॅम आणि फसवणूक कॉल ओळखले आहेत. फॅमिली प्रोटेक्शन सिस्टिम मोफत उपलब्ध आहे. यासाठी यूजर्सना पैसे खर्च करण्याची गरज नाही. ज्या यूजर्सनी ट्रूकॉलरचे प्रिमियम फॅमिली प्लॅनचे सब्सक्रिप्शन खरेदी केले आहे, त्यांना काही जास्तीचे फीचर्स मिळणार आहेत. यामध्ये सुरक्षेसाठी अधिक प्रगत टूल्स आणि वर्धित देखरेख क्षमतांचा समावेश आहे.

Web Title: Truecaller released new family protection feature in india users will get protection from scam and fraud tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • Truecaller

संबंधित बातम्या

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
1

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
2

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
3

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
4

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.