Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय IT क्षेत्राला मोठा फटका; शेअर्समध्ये मोठी घसरण

डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी 02 एप्रिल रोजी व्हाईट हाऊसच्या रोज गार्डनमध्ये अमेरिकेचा मुक्ती दिवस (Liberation Day) घोषित केला. यासह त्यांनी जागतिक स्तरावर सुमारे भारतासह 60 देशांमध्ये परस्पर कर जाहीर केला.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 03, 2025 | 02:03 PM
Trump Reciprocal Tariffs hits Indian IT sector IT stocks Persistent, Coforge others fall up to 9% after Nasdaq futures tank

Trump Reciprocal Tariffs hits Indian IT sector IT stocks Persistent, Coforge others fall up to 9% after Nasdaq futures tank

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी 02 एप्रिल रोजी व्हाईट हाऊसच्या रोज गार्डनमध्ये अमेरिकेचा मुक्ती दिवस (Liberation Day) घोषित केला. यासह त्यांनी जागतिक स्तरावर सुमारे भारतासह 60 देशांमध्ये परस्पर कर जाहीर केला. ट्रम्प यांनी भारतावर 26% टक्के कर आकारला आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर  भारतातील IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुरुवारी मोठी घसरण झाली. Infosys, TCS, Wipro यांसारख्या मोठ्या आणि प्रमुख कंपन्यांचे शेअर्स धडाधडा कोसळले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याच्या निर्णयामुळे Nasdaq फ्युचर्समध्ये तीव्र घसरण झाली. याचा परिणामी भारतीय बाजाराताही याचा नकारात्क परिणाम दिसून आला. यामुळे Nifty IT निर्देशांकांत सर्वात मोठी घसरण झाली.

IT शेअर्समध्ये मोठी घसरण

शिवाय, पर्सिस्टंट सिस्टम (Persistent Systems ) आणि कोफोर्ज (Coforge ) सारख्या मिडकॅपमध्ये IT कंपन्यांचे शेअर्स अनुक्रमे 9% ते 6.5% पर्यंत घसरले. तसेच एनफोसिस (Infosys ) आणि केपीआयटी टेक ( KPIT Tech ) चे शेअर्स 4 ते 5% पर्यंत खाली आले. सर्वाधिक नुकसानग्रस्त ओरेकल फायनान्शियल (Oracle Financial ) असून याच्या शेअर्समध्ये 40% पर्यंत घट झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Trump tariffs: ‘पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र आहेत पण…’; डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादला 26% कर

Nasdaq फ्युचर्समध्ये तीव्र घसरण

डोनाल्ड ट्रम्प यांनी कर जाहीर केल्यानंतर एक दिवसांनी गुरुवारी (03 एप्रिल) सकाळी Nasdaq फ्युचर्स 600 अकांनी खाली आला, म्हणजे जवळपास 3% पेक्षा अधिक घसरण झाली. ही घसरण अशी राहिली कर शेअर बाजाराचा निर्देशांक 17 हजारच्या पाकळी खाली उतरू शकतो.

ट्रम्प यांच्या नवे टॅरिफ धोरण आणि IT क्षेत्रावर परिणाम 

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 26% परस्पर शुल्क लादले आहे. परंतु भारताच्या IT क्षेत्रावर कोणत्याही शुल्काची थेट घोषमा करण्यात आलेली नाही. व्हाईट हाऊसच्या Annexure नुसार IT क्षेत्रावर 27% कर प्रत्यक्षात लावण्यात आले आहे. यामुळे भारतीय IT कंपन्याच्या महसुलावर मोठा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.

ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गन

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने दिलेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये Nifty IT निर्देशांकांत 17% घसरला आहे. यामुळे नकारात्मक घटक किंमतींमध्ये दिसून आला आहे. कोफोर्ज, एनफोसिस आणि केपीआयटी टेकचे हे शेअर्स मध्ये गुंतवणूकीसाठी सध्या प्राधान्य असतील, तर TCS, Wipro, HCLTech आणि Tata Technologies गुंतवणूक टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 10 एप्रिल पर्यंत TCS मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. सध्या गुंतवणूक दारांचे याकडे लक्ष आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- High Speed ​​Rail Link : मुंबई ते दुबई पाण्याखालून सुसाट प्रवास! हाय-स्पीड रेल्वे लिंकने दोन तासात गाठणार स्टेशन

Web Title: Trump reciprocal tariffs hits indian it sector it stocks persistent coforge others fall up to 9 after nasdaq futures tank

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 01:03 PM

Topics:  

  • Donald Trump
  • share market
  • Tarrif
  • World news

संबंधित बातम्या

Share Market Today: इंडियन ऑईलसह आज खरेदी करा हे शेअर्स, तज्ज्ञांनी केली शिफारस; तुम्हीही होऊ शकता मालामाल
1

Share Market Today: इंडियन ऑईलसह आज खरेदी करा हे शेअर्स, तज्ज्ञांनी केली शिफारस; तुम्हीही होऊ शकता मालामाल

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
2

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
3

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
4

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.