Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

E Aadhaar App Launch: घरबसल्या अपडेट करा तुमचं आधार कार्ड, नवं अ‍ॅप सोडवेल तुमच्या सर्व समस्या! रांगेत थांबण्याची गरज नाही

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट करण्यासाठी युजर्ससाठी लवकरच नवीन अ‍ॅप लाँच करणार आहे. आता नवीन आधार अ‍ॅप लाँच झाल्यानंतर युजर्स घरबसल्या आधार कार्ड अपडेट करू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 31, 2025 | 01:15 PM
E Aadhaar App Launch: घरबसल्या अपडेट करा तुमचं आधार कार्ड, नवं अ‍ॅप सोडवेल तुमच्या सर्व समस्या! रांगेत थांबण्याची गरज नाही

E Aadhaar App Launch: घरबसल्या अपडेट करा तुमचं आधार कार्ड, नवं अ‍ॅप सोडवेल तुमच्या सर्व समस्या! रांगेत थांबण्याची गरज नाही

Follow Us
Close
Follow Us:
  • लवकरच लाँच होणार नवीन आधार अ‍ॅप
  • घरबसल्या अपडेट करू शकता तुमचं आधार कार्ड
  • UIDAI लाँच करणार नवीन आधार अ‍ॅप

आधार नंबर जारी करणारी सरकारी संस्था यूनीक आईडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) लवकरच एक नवीन अ‍ॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे. हे ऑल-इन-वन e-Aadhaar मोबाईल अ‍ॅप अँड्रॉईड आणि आईओएस यूजर्ससाठी लवकरच जारी केलं जाणार आहे. या अ‍ॅपद्वारे युजर्स त्यांच्या आधार कार्डमध्ये डेट ऑफ बर्थ, फोन नंबर आणि पत्ता अपडेट करू शकणार आहेत. त्यामुळे आता युजर्सना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार सेवा केंद्र किंवा आधार सेंटरवर जाण्याची गरज नाही. युजर्स घरबसल्या त्यांचं आधार कार्ड अपडेट करू शकणार आहेत.

Instagram Update: युजर्सना मिळणार स्वातंत्र्य! Insta देणार तुमच्या पसंतीच्या Reels पाहण्याचा पर्याय

लवकरच हे नवीन अ‍ॅप युजर्ससाठी लाँच केलं जाणार आहे. या अ‍ॅपमुळे युजर्सना त्यांचं आधार कार्ड अपडेट करणं अगदी सहज शक्य होणार आहे. यामुळे वेळेची बचत देखील होणार आहे. आता युजर्सना आधार सेवा केंद्र किंवा आधार सेंटरवर जाऊन रांगेत थांबण्याची गरज नाही. सध्या युजर्ससाठी mAadhaar अ‍ॅप उपलब्ध आहे, ज्यामध्ये युजर्स त्यांचा आधार डेटा सेव्ह करतात. यासोबतच नवीन आधार अ‍ॅप लाँच झाल्यानंतर युजर्स घरबसल्या आधार कार्ड अपडेट करू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

e-Aadhaar अ‍ॅपच्या मदतीने अपडेट होणार आधार कार्ड डिटेल्स

अपकमिंग e-Aadhaar अ‍ॅप सध्या डेव्हलप केलं जात आहे. लवकरच हे अ‍ॅप युजर्ससाठी लाँच केलं जाणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर UIDAI चे हे नवीन आधार अ‍ॅप यावर्षी 2025 च्या अखेरपर्यंत लाँच केले जाण्याची शक्यता आहे. हे अ‍ॅप अँड्रॉईड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्म्ससाठी उपलब्ध असणार आहे. याच्या मदतीने युजर्स आधार कार्डमध्ये त्यांचा डेटा अपडेट करू शकणार आहे. या अ‍ॅपच्या मदतीने युजर्स आधार कार्डमधील महत्त्वाची माहिती जसे डेट ऑफ बर्थ, फोन नंबर, पता आणि इतर महत्वपूर्ण माहिती अपडेट करू शकणार आहेत.

AI ने सुसज्ज असणार नवं अ‍ॅप

हे अ‍ॅप आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस अधिक सोपी करणार आहे. यूजर्सना सरकारी ऑफीसमध्ये जाण्याची आणि बायोमॅट्रिक अथॉन्टिकेशन अपडेट करण्याची गरज नाही. या अ‍ॅपबाबत असं सांगितलं जात आहे की, हे नवीन अ‍ॅप AI ने सुसज्ज असणार आहे. याव्यतिरिक्त, ते आधारशी संबंधित माहिती अपडेट करण्यासाठी चेहऱ्याची ओळख तंत्रज्ञानाचा वापर करेल. आशा आहे की हे अ‍ॅप आधार अपडेट प्रक्रियेला गती देईल.

Nothing Phone 3a Lite: अखेर प्रतिक्षा संपली! नथिंगच्या स्मार्टफोनची झाली एंट्री, Glyph लाईट आणि आकर्षक डिझाईनने जिंकलं युजर्सचं मन

हे अ‍ॅप आधार कार्डमध्ये डेट ऑफ बर्थ

यूजर्सच्या पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशन कार्डवरून आधार कार्डमध्ये जन्मतारीख आपोआप मिळवेल. ई-आधार अ‍ॅपच्या लाँचिंगबद्दल गेल्या अनेक महिन्यांपासून अपडेट येत आहेत. मात्र आतापर्यंत, UIDAI कडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

FAQs (संबंधित प्रश्न)

आधार कार्ड हरवले तर नवीन कसे मिळवायचे?
UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा mAadhaar अ‍ॅपवरून ई-आधार डाउनलोड केले जाऊ शकते.

आधार कार्डवरील नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर बदलता येतो का?
UIDAI च्या ऑनलाइन पोर्टलवर किंवा आधार केंद्रावर जाऊन आधार कार्डवरील नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर बदलू शकता.

Aadhaar PVC Card कसे मागवावे?
UIDAI च्या वेबसाइटवरून PVC आधार कार्ड मागवता येते.

Web Title: Uidai will launch e aadhaar app now users can updates their aadhaar card by smartphone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • aadhaar card
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Instagram Update: युजर्सना मिळणार स्वातंत्र्य! Insta देणार तुमच्या पसंतीच्या Reels पाहण्याचा पर्याय
1

Instagram Update: युजर्सना मिळणार स्वातंत्र्य! Insta देणार तुमच्या पसंतीच्या Reels पाहण्याचा पर्याय

Starlink ने भारतात ठेवलं पहिलं पाऊल! आता भारतीयांना थेट सॅटेलाईटद्वारे मिळणार इंटरनेट, एलन मस्कने मुंबईत आयोजित केला डेमो!
2

Starlink ने भारतात ठेवलं पहिलं पाऊल! आता भारतीयांना थेट सॅटेलाईटद्वारे मिळणार इंटरनेट, एलन मस्कने मुंबईत आयोजित केला डेमो!

दिवाळी संपली पण iPhone ची ऑफर अजूनही चालू! ‘या’ मॉडेलवर मिळतेय 23,000 रुपयांची सूट
3

दिवाळी संपली पण iPhone ची ऑफर अजूनही चालू! ‘या’ मॉडेलवर मिळतेय 23,000 रुपयांची सूट

जुन्यात जुना व्हिडिओही दिसेल हाय-क्वालिटीमध्ये! यूट्यूबचं ‘सुपर रिझोल्यूशन’ फिचर बाजारात
4

जुन्यात जुना व्हिडिओही दिसेल हाय-क्वालिटीमध्ये! यूट्यूबचं ‘सुपर रिझोल्यूशन’ फिचर बाजारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.