Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: होळीनिमित्त प्लेअर्सना मिळणार खास रिवॉर्ड्स! गेममध्ये लाईव्ह झाला स्पेशल ईव्हेंट, जाणून घ्या

Free Fire Max Holi Event: फ्री फायर मॅक्स प्लेअर्सना देखील होळीचा आनंद घेता यावा, यासाठी गेममध्ये एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 27, 2026 | 09:09 AM
Free Fire Max: होळीनिमित्त प्लेअर्सना मिळणार खास रिवॉर्ड्स! गेममध्ये लाईव्ह झाला स्पेशल ईव्हेंट, जाणून घ्या

Free Fire Max: होळीनिमित्त प्लेअर्सना मिळणार खास रिवॉर्ड्स! गेममध्ये लाईव्ह झाला स्पेशल ईव्हेंट, जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • प्लेअर्सना खास गेमिंग आयटम्स क्लेम करण्याची संधी मिळणार
  • 9 मार्च 2026 पर्यंत गेममध्ये लाईव्ह असणार होळी स्पेशल ईव्हेंट
  • ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स क्लेम करणं अत्यंत सोपं
फ्री फायर मॅक्समध्ये होळीनिमित्त एक नवीन ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा एक खास ईव्हेंट आहे, ज्यामध्ये प्लेअर्सना खास गेमिंग आयटम्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या खास ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना वॉइस पॅक, गोल्ड आणि लक रॉयल वाउचर रिवॉर्ड्स म्हणून मिळणार आहे. यामध्ये म्यूजिक वॅन कार्ड देखील प्लेअर्सना मिळणार आहे. हा एक टास्क बेस्ड ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना टास्क पूर्ण करावे लागणार आहे. त्यामुळे प्लेअर्सना डायमंड्स देखील खर्च करावे लागत नाहीत.

यूजर्सना लागली लॉटरी! YouTube च्या प्रिमियम लाईट प्लॅनमध्ये मोठा बदल, केवळ 89 रुपयांत मिळणार ‘या’ सुविधा…

होळी चेक-इन ईव्हेंट

फ्री फायर मॅक्सचा होली चेक-इन इवेंट लाईव्ह आहे. हा ईव्हेंट 9 मार्च 2026 पर्यंत गेममध्ये लाईव्ह असणार आहे. या दरम्यान प्लेअर्सना टास्क पूर्ण करून रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. हा ईव्हेंट 20 फेब्रुवारीपासून गेममध्ये लाईव्ह झाला आहे. (फोटो सौजन्य – YouTube) 

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • लेट्स पार्टी बिगीन! व्हॉइस पॅक (30 दिवस)
  • मॅजिक व्हॅन
  • पँथर स्टिकर (30 दिवस)
  • गोल्ड रॉयल व्हाउचर
  • लक रॉयल व्हाउचर
  • टाईम टू हिअर माय रोअर! व्हॉइस पॅक (30 दिवस)
  • कलर स्प्लॅश बॅनर
  • कलर स्प्लॅश अवतार

रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स क्लेम करणं अत्यंत सोपं आहे. गेमिंग आयटम्स क्लेम करण्यासाठी आणि टास्क पूर्ण करण्यासाठी गेममध्ये लॉगिन करावे लागणार आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ईव्हेंट सेक्शनमध्ये यावे लागेल. त्यानंतर रिवॉर्डसमोर दिसणाऱ्या क्लेम बटनवर टॅप करा. त्यानंतर तुम्हाला रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. गेम मेकर गरेनाचं असं म्हणणं आहे की, यासारखे गेमिंग इव्हेंट विशेषतः गेमर्ससाठी डिझाइन केलेले आहेत. हे इव्हेंट मोफत गेमिंग आयटम मिळविण्याची आणि गेम खेळण्याची मजा करण्याची उत्तम संधी देतात.

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • ​K9QP6K2MNL8V
  • ​V3QJ1M9KRP7V
  • ​D8MJ4Q6LVK2R
  • ​B3G7A22TWDR7X
  • ​FQ9W2E1R7T5Y
  • ​4N8M2XL9R1G3
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​B1RK7C5ZL8YT
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​FJI4GFE45TG5
  • ​4ST1ZTBZBRP9
Meta ने यूजर्सना दिला मोठा धक्का! एप्रिल 2026 पासून बंद होणार ‘ही’ वेबसाईट, काय आहे कंपनीचा नवीन प्लॅन?
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​B6QV3LMK1TP
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FF6YH3BFD7VT
  • ​FL2K6J4H8G5F
  • ​FR2D7G5T1Y8H

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Holi check in event live in free fire max players will get chance to win voice pack gold and many more tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी
1

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
2

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
3

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप
4

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.