Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Upcoming Realme 16T: Realme लवकरच भारतात नवीन 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने अधिकृतपणे घोषणा करत Realme 16T हा स्मार्टफोन 22 मे रोजी भारतात लाँच होणार असल्याचे सांगितले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 12, 2026 | 07:46 PM
8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले... नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले... नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Follow Us
Follow Us:
  • Realme 16T मध्ये 8,000mAh ची मोठी बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग मिळू शकते.
  • कंपनीच्या दाव्यानुसार फोनमध्ये 11 तासांपर्यंत BGMI गेमप्लेचा अनुभव मिळणार आहे.
  • आगामी स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 चिपसेट आणि 8GB RAM सह येऊ शकतो.
Realme 16T Launch Date: गेल्या काही दिवसांपासून टेक कंपनी Realme च्या एका नव्या फोनची चर्चा सुरु आहे. असं सांगितलं जात होतं की, कंपनी एक नवीन 5G फोन लाँच करण्याची तयारी करत आहे, जो लवकरच लाँच केला जाणार आहे. या सर्व चर्चा सुरु असतानाच आता कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंपनीने त्यांच्या आगामी स्मार्टफोनबाबत घोषणा केली आहे. कंपनी Realme 16T नावाचा एक 5G फोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन 22 मे रोजी अधिकृतपणे भारतात लाँच केला जाणार आहे. फोनचे कॅमेरा डिझाईन थोडे वेगळे आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स दिले जाणार आहे. लाँचिंगपूर्वीच आगामी स्मार्टफोनचे काही फीचर्स समोर आले आहेत.

Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला ‘सर्वर एरर’ मेसेज

Realme 16T चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

नवीन डिव्हाईसच्या लाँचपूर्वीच काही फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. तर काही फीचर्सचा खुलासा कंपनीने केला आहे. आगामी Realme 16T मध्ये 8,000mAh ची मोठी बॅटरी पाहायला मिळू शकते. या बॅटरीबाबत असा दावा केला जात आहे की, एकदा संपूर्ण चार्ज केल्यानंतर ही बॅटरी तीन दिवसांपर्यंत चालू शकते. तसेच स्मार्टफोन 45W फास्ट चार्जिंगसह बाईपास चार्जिंगला देखील सपोर्ट करणार असल्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – X) 

The portraits get all the attention.
The 8000mAh keeps you there longer.
All-star power. Superstar portraits.#realme16T launching on 22nd May, 12PM.
Know more:https://t.co/AQY8h05MY3https://t.co/Eqb57x9Puw pic.twitter.com/ccbAYyCPDh — realme (@realmeIndia) May 12, 2026

11 तास चालू शकतो गेमप्ले

गेमर्ससाठी हे डिव्हाईस विशेष आकर्षण असणार आहे. कारण कंपनीने असा दावा केला आहे की, आगामी स्मार्टफोन 11 तासांपर्यंत 60fps वर BGMI गेमप्ले ऑफर करू शकतो. एवढी मोठी बॅटरी असून पण या स्मार्टफोनचे प्रोफाईल अतिशय स्लिम म्हणजेच 8.8mm असणार आहे. यासोबतच कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच मोठा फ्लॅट डिस्प्ले पाहायला मिळू शकतो. इथे कंपनीने कॅमेरा मॉड्यूलसाठी ॲल्युमिनियम धातूंचे मिश्रण वापरले आहे.

तीन कलर ऑप्शनमध्ये होणार लाँच

साईड फ्रेममध्ये मेटॅलिक फिनिश असणार आहे. स्मार्टफोन अरोरा ग्रीन, स्टारलाईट रेड आणि स्टारलाईट ब्लॅक या रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला जाणार आहे. फोन लाँचिंगसाठी अद्याप 10 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे, मात्र आतापासूनच यूजर्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच येणाऱ्या काही दिवसांत कंपनी आगामी स्मार्टफोनबाबत आणखी काही माहिती शेअर करण्याची शक्यता आहे.

करोडो iPhone यूजर्ससाठी खुशखबर! iOS च्या नव्या अपडेटने बदलणार अनुभव, RCS Chats सह मिळणार हे खास फीचर्स

दमदार चिपसेट

अलीकडेच हा फोन गीकबेंच बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवरही दिसला आहे, ज्यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट आढळला आहे. काही रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या डिव्हाइसमध्ये या चिपची किंचित सुधारित आवृत्ती, 8 जीबी पर्यंत रॅम आणि अँड्रॉइड 16 देखील असू शकते.

Web Title: Upcoming realme 16t launch date is officially announced user are excited read expected features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
2

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
4

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.