Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! या महिन्यात लाँच होणार हे दमदार 5G स्मार्टफोन्स, Google Pixel चा असणार समावेश

ज्यांना नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा आहे, अशा स्मार्टफोन युजर्ससाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लवकरच स्मार्टफोन्सचा पूर येणार आहे. टेक कंपन्या त्यांचे नवीन आणि दमदार स्मार्टफोन्स लाँच करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 04, 2025 | 09:45 AM
Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! या महिन्यात लाँच होणार हे दमदार 5G स्मार्टफोन्स, Google Pixel चा असणार समावेश

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! या महिन्यात लाँच होणार हे दमदार 5G स्मार्टफोन्स, Google Pixel चा असणार समावेश

Follow Us
Close
Follow Us:
  • ऑगस्टमध्ये लाँच होणार अनेक नवीन स्मार्टफोन्स
  • गूगल आयोजित करणार मोठा ईव्हेंट
  • Oppo K13 Turbo Series लवकरच होणार लाँच

तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? थोडा धीर धरा. कारण लवकरच अनेक मोठ्या टेक कंपन्या अपग्रेडेड फीचर्ससह त्यांचे नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. काही स्मार्टफोन्सची लाँच डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. तर काही कंपन्यांनी अद्याप त्यांची लाँच डेट जाहीर केली जाणार आहे. गूगल, वीवो, रेडमी, ओप्पो आणि इनफिनिक्स या कंपन्यांनी त्यांच्या आगामी स्मार्टफोनबाबत घोषणा केली आहे.

Google Pixel 10 Series

गूगल या महिन्यात मोठा ईव्हेंट आयोजित करणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी पिक्सेल 10 सीरीज लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये कंपनीच्या नवीन पिक्सेल डिव्हाईसचा समावेश असणार आहे. पिक्सेल 10 सीरीजअंतर्गत कंपनीचे Google Pixel 10, Google Pixel 10 Pro, Google Pixel 10 Pro XL आणि Pixel 10 Pro Fold हे डिव्हाईस लाँच केले जाऊ शकतात. या डिव्हाईसमध्ये Tensor G5 चिपसेट आणि लेटेस्ट अँड्रॉइड 16 यांचा समावेश आहे. ही सिरीज 20 ऑगस्ट रोजी लाँच करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या सिरीजमधील मॉडेलची सुरुवातीची किंमत 80,000 रुपये असू शकते. (फोटो सौजन्य – X)

जास्तीचा 1 रुपया खर्च करा आणि मिळवा 14GB डेटा! युजर्सच्या फायद्यासाठी Airtel ने लाँच केला नवा प्लॅन, बेनिफिट्स वाचून व्हाल हैराण

Infinix GT 30 5G+

Infinix देखील या महिन्यात मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. या महिन्यात Infinix चा Infinix GT 30 5G+ हा गेमिंग फोन लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन 8 ऑगस्ट रोजी लाँच केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक 7400 प्रोसेसर आणि 4500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर केली जाणार आहे. फोन 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे.

Vivo Y400 आणि Vivo V60

या महिन्यात Vivo त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे, ज्यामध्ये Vivo Y400 आणि Vivo V60 यांचा समावेश असणार आहे. हे एक बजेट फ्रेंडली डिव्हाईस असणार आहे. Vivo Y400 मध्ये 6.78 इंच डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि मीडियाटेक 7300 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. मिड-रेंज सेगमेंटमधील Vivo V60 12 ऑगस्ट रोजी लाँच केला जाणार आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 चिपसेट आणि 6500mAh मोठी बॅटरी असणार आहे. या फोनची किंमत 40 हजार रुपयांच्या रेंजमध्ये असू शकते.

Redmi 15 5G

19 ऑगस्ट रोजी Redmi चा नवा स्मार्टफोन 7000mAh बॅटरीसह लाँच केला जाणार आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6S जेन 3 चिपसेट पाहायला मिळणार आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये AI-फीचर्स देखील असणार आहेत. फोनमध्ये 6.9 इंच डिस्प्ले आणि 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट दिला जाणार आहे.

Samsung Galaxy S25 FE बाबत समोर आली नवीन अपडेट! असा असणार डिस्प्ले… जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स

Oppo K13 Turbo Series

Oppo K13 Turbo Series अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहे. हे स्मार्टफोन्स ओप्पो K13 टर्बो आणि दूसरे K13 टर्बो प्रो या नावाने लाँच केले जाऊ शकतात. या दोन्ही डिव्हाईसची लाँच डेट आणि किंमत अद्याप जाहिर करण्यात आली नाही. दोन्ही डिव्हाईसमध्ये 7000mAh बॅटरी दिली जाणार आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

Google Pixel 10 Series कधी लाँच होणार?
20 ऑगस्ट

Vivo V60 ची किंमत किती असणार आहे?
40 हजार रुपयांच्या रेंजमध्ये

Redmi 15 5G ची लाँच डेट काय आहे?
19 ऑगस्ट

Web Title: Upcoming smartphones in august 2025 google pixel will also launch new model tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • google pixel
  • smartphone
  • vivo

संबंधित बातम्या

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या
1

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स
2

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स

Flipkart Offers: अशी संधी पुन्हा मिळणं कठीण! डिस्काऊंटसह खरेदी करा OnePlus 13, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्स कॉम्बिनेशन…
3

Flipkart Offers: अशी संधी पुन्हा मिळणं कठीण! डिस्काऊंटसह खरेदी करा OnePlus 13, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्स कॉम्बिनेशन…

अहो iPhone नाही, हा तर itel! केवळ 7,299 रुपयांच्या किंमतीत दमदार स्मार्टफोन लाँच! स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या
4

अहो iPhone नाही, हा तर itel! केवळ 7,299 रुपयांच्या किंमतीत दमदार स्मार्टफोन लाँच! स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.