
Airtel Recharge Plan: कंपनीने कमी केले 'या' प्लॅन्सचे डेटा बेनिफिट्स, यूजर्स झाले नाराज! जाणून घ्या
टेलीकॉमटॉक रिपोर्टनुसार, आता एयरटेलच्या यबूजर्सच्या प्लॅनमध्ये रोज 2GB किंवा त्यापेक्षा जास्त डेटाचा फायदा मिळतो, त्यांना आता अनलिमिटेड 5G डेटाचा फायदा मिळत आहे. डेली 1GB आणि 1.5GB डेटावाले प्लॅनचे यूजर्स या अनलिमिटेड 5G अॅड-ऑन पॅकचा वापर करून अनलिमिटेड 5G डेटामध्ये अपग्रेड करू शकणार आहेत, ज्याची किंमत 51 रुपये, 101 रुपये आणि 151 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
लाँचवेळी, हे पॅक उपलब्ध असलेल्या बाकी व्हॅलिडीटीसाठी अनलिमिटेड 5G डेटाव्यतिरिक्त 3GB, 6GB आणि 9GB एक्स्ट्रा डेटा ऑफर करत होते. अनलिमिटेड 5G डेटा प्लॅनच्या लिमिटपेक्षा जास्त आहे आणि याचा वापर केवळ 5G नेटवर्कवाल्या भागांमध्ये केला जाऊ शकतो. एयरटेलने आता या अॅड-ऑन पॅकवरील डेटा बेनिफिट्स कमी केले आहेत.
वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, 51 रुपये, 101 रुपये आणि 151 रुपयांच्या अनलिमिटेड 5G अॅड-ऑन पॅक आता अनलिमिटेड 5G डेटा बेनिफिट्ससह 1GB (आधी 3GB), 2GB (आधी 6GB) आणि 3GB (आधी 9GB) डेटा ऑफर करणार आहेत. डेटाची लिमिट संपल्यानंतर अतिरिक्त डेटावर 50 पैसे प्रति एमबीवर खर्च करावे लागणार आहे. अॅड-ऑन पॅकचा वापर तेव्हाच केला जाऊ शकतो, जेव्हा ग्राहक एखादा कस्टमर एलिजिबल बेस प्लॅनचा वापर करत असतील.
एयरटेलच्या 51 रुपये, 101 रुपये आणि 151 रुपयांच्या अनलिमिटेड 5G डेटा अॅड-ऑन पॅकसह, 1GB किंवा 1.5GB प्रतिदिन प्लॅनवाले यूजर्स देखील आता अनलिमिटेड 5G डेटाचा आनंद घेऊ शकणार आहेत. यासाठी 30 दिवसांसाठी 300GB ची फेयर यूसेज पॉलिसी (FUP) लिमिट लागू केली जाणार आहे. एअरटेल 5G नेटवर्कवर कोणताही डेटा बेनिफिट वापरण्याची परवानगी देत असल्याने, 5G शी कनेक्ट केल्यावर डेटा वापर लक्षणीयरीत्या जलद होतो.
Ans: Airtel कडे डेली डेटा प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन, OTT प्लॅन, लॉन्ग-टर्म (84/365 दिवस) आणि फॅमिली प्लॅन उपलब्ध आहेत.
Ans: Airtel चा एंट्री-लेव्हल प्लॅन साधारणतः ₹179/₹199 पासून सुरू होतो, ज्यात कॉलिंग आणि लिमिटेड डेटा मिळतो.
Ans: होय. Airtel च्या बहुतांश प्लॅनमध्ये लोकल + STD अनलिमिटेड कॉलिंग सुविधा दिली जाते.