Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India AI Impact Summit 2026: भारताची डिजिटल झेप! आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी ‘UPI One World’ वॉलेट लाँच, कसे करेल काम? जाणून घ्या

India AI Impact Summit: आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी भारतात एक नवीन सर्विस सुरु करण्यासाठी आली आहे. हि सर्विस आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींंना डिजीटल पेमेंट करण्यासाठी मदत करणार आहे. याचा वापर कसा करावा, याबाबत जाणून घेऊ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 17, 2026 | 11:14 AM
India AI Impact Summit 2026: भारताची डिजिटल झेप! आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी ‘UPI One World’ वॉलेट लाँच, कसे करेल काम? जाणून घ्या

India AI Impact Summit 2026: भारताची डिजिटल झेप! आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी ‘UPI One World’ वॉलेट लाँच, कसे करेल काम? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • विदेशी पाहुण्यांसाठी ‘UPI One World’ सेवा सुरू
  • डिजिटल इंडिया होतोय आणखी मजबूत!
  • विदेशी पाहुण्यांना भारतात पेमेंट करणे झाले सोपे!
इंडिया एआय इंपेक्ट समिट 2026 दिल्लीतील प्रगति मैदान येथील भारत मंडपम येथे सुरु झाले आहे. या कार्यक्रमात जगभरातील टेक दिग्गज सहभागी होणार आहेत. याच गोष्टीचा विचार करून नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने यूपीआई वन वर्ल्ड वॉलेट सर्विस आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी लाँच केले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांसाठी NPCI ने ही सेवा सुरू केली आहे. या नव्या सर्विसमुळे विदेशी प्रतिनिधी देशात त्यांच्या प्रवासादरम्यान डिजिटल पेमेंट करू शकणार आहेत.

दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन! भारत बनणार जगाचे AI केंद्र, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

यूपीआई वन वर्ल्ड वॉलेट काय आहे?

न्यू यूपीआई वन वर्ल्ड सेवा एक प्रीपेड डिजिटल वॉलेट आहे, जी दुसऱ्या देशातील प्रवाशांसाठी सुरु करण्यात आली आहे. हि सर्विस दुसऱ्या देशातील यूजर्सना यूपीआई क्यूआर कोड स्कॅन करून वास्तविक वेळेत पर्सन टू मर्चेट पेमेंट करण्याची सुविधा प्रदान करणार आहे. या सर्विसचा वापर करण्यासाठी यूजर्सना भारतीय मोबाईल नंबर किंवा लोकल बँक खात्यामध्ये अकाऊंट सुरु करण्याची देखील गरज नाही. ही सुविधा 40 हून अधिक देशातील प्रतिनिधींसाठी सुरु करण्यात आली आहे. याशिवाय, एनपीसीआयने आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना मदत करण्यासाठी पायलट उपक्रम म्हणून ही सेवा सुरू केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

यूपीआई वन वर्ल्ड कसे काम करतो?

जर तुम्ही एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये एक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधि किंवा यूजर म्हणून सहभागी होणार असाल तर तुम्ही ऑथराइज्ड प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट प्रोवाइडर्सद्वारे वॉलेटचा वापर करू शकणार आहात. ही सर्विस नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि भारत मंडपममधील एनपीसीआय मंडप येथे उपलब्ध आहे.

पेमेंट करण्यासाठी फॉलो कराव्या लागतील या स्टेप्स

स्टेप-1: सर्वात आधी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये यूपीआय अ‍ॅप डाऊनलोड करा.

स्टेप-2: अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे.

स्टेप-3: तीसऱ्या स्टेपमध्ये पासपोर्ट आणि वीजा डिटेल्स सबमिट करावे लागणार आहेत.

स्टेप-4: सेल्फी अपलोड करून आणि यूपीआई पिन सेट करून ओळख व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

स्टेप-5: सिस्टम जेव्हा तुम्ही केलेली विनंती स्विकारेल, तुम्हाला एक यूनीक यूपीआई आईडी मिळेल.

AI Impact Expo 2026: AI समिट भारतासाठी ठरणार गेमचेंजर! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होणार उद्घाटन, वाचा सविस्तर

स्टेप-6: यूपीआय वॉलेटमध्ये इंटरनॅशनल डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून रक्कम लोड करू शकता.

स्टेप-7: प्रति ट्रांजेक्शनची मॅक्सिमम लिमिट 25,000 रुपये आहे, यूजर्स हे वॉलेट दर महिन्याला दोनदा लोड करू शकतात आणि मासिक मर्यादा 50,000 रुपये आहे.

नव्या सर्विसचा उद्देश काय आहे?

एनपीसीआईचा उद्देश असा आहे की, इतर देशातील यूजर्स या सर्विसच्या मदतीने भारतातील डिजिटस पेमेंट सिस्टमला अगदी सहजपणे अ‍ॅक्सेस करू शकणार आहे. अनेकदा परदेशी पाहुण्यांना भारतातील स्थानिक पेमेंट सिस्टममध्ये समस्या येतात आणि या यूपीआई क्यूआर कोडद्वारे पेमेंट केल्याने त्यांना या समस्यांपासून सुटका मिळू शकते.

Web Title: Upi one world wallet service launched at india ai impact summit 2026 know how it works tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • AI technology
  • Artificial intelligence
  • tech event
  • UPI

संबंधित बातम्या

World News : AI आणि डेटा सेंटर्सवर ३० ट्रिलियन डॉलरचा डाव; २०५० पर्यंत विक्रमी खर्चाची शक्यता
1

World News : AI आणि डेटा सेंटर्सवर ३० ट्रिलियन डॉलरचा डाव; २०५० पर्यंत विक्रमी खर्चाची शक्यता

AI Survey : डिजिटल ट्विनने वाढवले चुकीचे आकडे; एका जगप्रसिद्ध सर्वेक्षण कंपनीने केली स्वतःच्याच डेटाची तुलना, अहवाल धक्कादायक
2

AI Survey : डिजिटल ट्विनने वाढवले चुकीचे आकडे; एका जगप्रसिद्ध सर्वेक्षण कंपनीने केली स्वतःच्याच डेटाची तुलना, अहवाल धक्कादायक

अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीत असं झालं तरी काय? 2 ऑक्टोबरचा No UPI Day रद्द!  व्यापाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय
3

अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीत असं झालं तरी काय? 2 ऑक्टोबरचा No UPI Day रद्द! व्यापाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

AI Renamed SI : अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन पर्वाची सुरुवात; ‘AI’ आता भूतकाळ; ट्रम्प यांनी जारी केला ‘SI’ चा आदेश
4

AI Renamed SI : अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन पर्वाची सुरुवात; ‘AI’ आता भूतकाळ; ट्रम्प यांनी जारी केला ‘SI’ चा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.