Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash Conspiracy: ‘तो’ मफलरवाला कोण? रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash Conspiracy: अजित पवार यांचा अपघात खरोखरच घडला होता की तो एक कट होता, याबद्दल शंका कायम आहे. सीआयडी अपघाताचा तपास करत आहे, परंतु तपासात प्रगती होत नसल्याबद्दल रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 17, 2026 | 12:54 PM
Maharashtra Politics, Rohit Pawar, Devendra Fadnavis, Ajit Pawar

Maharashtra Politics, Rohit Pawar, Devendra Fadnavis, Ajit Pawar

Follow Us
Follow Us:
  • अजित पवारांच्या विमान अपघातामागे मफलरवाल्याचा हात
  • ‘मफलर’ बॅनर्समागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा रोहित पवारांचा दावा
  • अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी तपासात हेतुपुरस्सर विलंब होत असल्याचा आरोप
 

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash Conspiracy: राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवसापासून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सातत्याने या अपघातासंबंधी संशय व्यक्त करत आहेत. गेल्या ११ महिन्यांपासून या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही सातत्याने केली जात आहे. असे असतानाच काल रोहित पवार यांनी ट्विट करत एक फोटो शेअर केला होता. यामध्ये ‘असं मफलर कोण वापरतं?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. तसेच, पुणे-मुंबईत सर्वत्र मफलरचे चित्र असलेले होर्डिंग्ज लावण्यात आले होते, ज्यामुळे हा ‘मफलरवाला’ कोण आहे याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

अशातच काल सांयकाळी झालेल्या एका पत्रकार परिषदेत जाहीरपणे दाखवून की तो ‘मफलरवाला’ दुसरे कोणी नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, रोहित पवार यांनी संशयाची सुई फडणवीस यांच्याकडे वळवली आहे. फडणवीसांवर आरोप केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी यशवंतराव चव्हाण केंद्रावर पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी सविस्तर सादरीकरण केले.

Rohit Pawar News: असं मफलर कोण वापरतं?; अजितदादांच्या अपघातासंदर्भात रोहित पवारांनी शेअर केलेला ‘तो’ मफलरवाला कोण?

अजित पवार यांचा अपघात खरोखरच घडला होता की तो एक कट होता, याबद्दल शंका कायम आहे. सीआयडी अपघाताचा तपास करत आहे, परंतु तपासात प्रगती होत नसल्याबद्दल रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तपासात हेतुपुरस्सर विलंब केला जात आहे. यामागचे कारण म्हणजे या अपघाताला जबाबदार असलेल्या व्हीएसआर कंपनीचे मालक सिंग आणि रोहित सिंग हे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे जवळचे मित्र आहेत. असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

याचवेळी रोहित पवारांनी एक छायाचित्र दाखवले, ज्यामध्ये फडणवीस गळ्यात मफलर घातलेले दिसत आहेत. राज्याच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले नसतानाही, फडणवीस २१ नोव्हेंबर २०२४ रोजी रोहित सिंगच्या लग्नासाठी जयपूरला गेले होते. त्यावेळी फडणवीस उपमुख्यमंत्री होते. एवढ्या महत्त्वाच्या पदावर असलेली व्यक्ती निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीही लग्नसमारंभासाठी राज्याबाहेर प्रवास करते, यावरून त्यांचे जवळचे संबंध स्पष्टपणे दिसून येतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Maharashtra Politics: शिंदे आणि ठाकरे पुन्हा एकत्र येणार? शिवसेना विलिनीकरणाच्या प्रस्तावाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

 

प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यामुळे दादांना विमानाने प्रवास करावा लागला

रोहित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे पटेल आणि सुनील तटकरे यांच्या हस्तक्षेपामुळे अजित दादांना त्या दिवशी त्यांचा नियोजित कार प्रवास रद्द करून विमानाने प्रवास करावा लागला. अमेरिकन एजन्सी आणि डीजीसीएच्या अहवालातून विमानात अनियमितता असल्याचे सिद्ध झाले आहे; तरीही सरकारने आणि तपास यंत्रणांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. साधा एफआयआरसुद्धा दाखल करण्यात आलेला नाही, असंही त्यांनी नमुद केलं.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबई-पुण्यात लागलेल्या 'मफलर' बॅनर्सबाबत रोहित पवार यांनी काय खुलासा केला आहे?

    Ans: मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मफलर घातलेले छायाचित्र दाखवून, बॅनर्सवरील 'मफलरवाला नेता' फडणवीस हेच असल्याचा आरोप केला आहे.

  • Que: रोहित पवार यांनी विमान अपघाताच्या तपासाबाबत कोणता संशय व्यक्त केला आहे?

    Ans: रोहित पवार यांनी आरोप केला आहे की, अपघाताला जबाबदार असलेल्या कंपनीचे मालक सिंग आणि रोहित सिंग हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्र्यांचे जवळचे मित्र असल्याने सीआयडी तपासात हेतुपुरस्सर विलंब केला जात आहे.

  • Que: रोहित पवार यांनी २१ नोव्हेंबर २०२४ च्या कोणत्या घटनेचा उल्लेख केला आहे?

    Ans: विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी २१ नोव्हेंबर २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोहित सिंग यांच्या विवाह सोहळ्यासाठी जयपूरला गेले होते, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

Web Title: Rohit pawar alligation ajit pawar plane crash conspiracy devendra fadnavis as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • rohit pawar

संबंधित बातम्या

अजितदादांची जागा घेऊ पाहताहेत रोहित पवार, सोलापुरातील टीकेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
1

अजितदादांची जागा घेऊ पाहताहेत रोहित पवार, सोलापुरातील टीकेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Maharashtra Politics: शिंदे आणि ठाकरे पुन्हा एकत्र येणार? शिवसेना विलिनीकरणाच्या प्रस्तावाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
2

Maharashtra Politics: शिंदे आणि ठाकरे पुन्हा एकत्र येणार? शिवसेना विलिनीकरणाच्या प्रस्तावाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Health Update: पालिका रुग्णांना ग्लोबलमध्ये बेड! केईएम रुग्णालयामार्फत पात्र रुग्णांची निवड आणि संदर्भ प्रक्रिया
3

Health Update: पालिका रुग्णांना ग्लोबलमध्ये बेड! केईएम रुग्णालयामार्फत पात्र रुग्णांची निवड आणि संदर्भ प्रक्रिया

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामागे भाजपचा ‘हा’ आहे मोठा उद्देश? खासदारांची जुळवाजुळव झाली सुरु
4

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामागे भाजपचा ‘हा’ आहे मोठा उद्देश? खासदारांची जुळवाजुळव झाली सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.