Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालकांसाठी आनंदाची बातमी! नवजात बालकांच्या श्रवण तपासणीसाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू नवजात बाळांच्या श्रवण तपासणीबाबत माहिती देण्यास

नवजात बाळांमध्ये ऐकण्याच्या समस्या लवकर ओळखण्यासाठी विप्ला फाउंडेशन आणि अवश्या फाउंडेशन यांनी एक अभिनव व्हॉट्सॲप चॅटबॉट गाईड सुरू केला आहे. यामुळे पालकांना श्रवण तपासणीबाबत आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन सहज मिळणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 15, 2026 | 11:34 AM
पालकांसाठी आनंदाची बातमी! नवजात बालकांच्या श्रवण तपासणीसाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू

पालकांसाठी आनंदाची बातमी! नवजात बालकांच्या श्रवण तपासणीसाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू

Follow Us
Follow Us:
  • नवजात बाळांच्या श्रवण तपासणीबाबत माहिती देण्यासाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट गाईड सुरू.
  • मुंबईतील काही महानगरपालिका रुग्णालयांमध्ये नवजात बाळांची मोफत श्रवण तपासणी केली जात आहे.
  • पालकांना तपासणीचे महत्त्व, प्रक्रिया आणि उपलब्ध सेवांची माहिती सोप्या भाषेत मिळणार.
नवजात बाळांमध्ये ऐकण्याची समस्या लवकर ओळखण्यासाठी आणि पालकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी विप्ला फाउंडेशन आणि अवश्या फाउंडेशन यांच्या सहकार्याने एक अभिनव व्हॉट्सअॅप चॅटबॉट गाईड सुरू करण्यात आला आहे. या चॅटबॉटद्वारे नवजात बाळांच्या श्रवण तपासणीबाबत आवश्यक माहिती, तपासणीचे महत्त्व, तपासणी कशी केली जाते याचा व्हिडीओ तसेच तपासणी कुठे केली जाते याबाबतची माहिती पालकांना सहज उपलब्ध होणार आहे.

LPG History: एलपीजी आला कुठून? कोणी लावला LPGचा शोध, वाचा रंजक इतिहास

विप्ला फाउंडेशनच्या ‘ध्वनी अलीं इंटरव्हेन्शन सेंटर’ मार्फत मुंबईतील महानगरपालिका रुग्णालयांमध्ये नवजात बाळांची मोफत श्रवण तपासणी केली जात आहे. ध्वनी केंद्रात अनुभवी व प्रशिक्षित तज्ञांची टीम कार्यरत असून मुंबई आणि पुणे (चिंचवड) येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. येथे श्रवण तपासणी, ऑडिटरी व्हर्बल थेरपी, शाळेसाठी तयारी कार्यक्रम, मोफत हिअरिंग ए तसेच कोक्लिअर इम्प्लांटसंबंधी मार्गदर्शन तसेच कौन्सलिंग अशा विविध सेवा उपलब्ध आहेत. याशिवाय, ‘डायल फॉर ध्वनी’ मिस्ड कॉल सेवा २०२२ पासून सुरू असून श्रवणदोषासंबंधी कोणतीही माहिती मार्गदर्शन नागरिक ०२० किंवा हवे असल्यास या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकतात. आता याच उपक्रमाचा विस्तार म्हणून नवजात श्रवण तपासणीबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉट गाईड सुरू करण्यात आल्या आहेत.

पालकांना सोप्या भाषेत मिळणार माहिती

‘वर्ल्ड हिअरिंग दिवस’ ३ मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून ५ महानगरपालिकांमध्ये १६ ते २४ मार्च या कालावधीमध्ये नवजातबालकांची श्रवण तपासणी करण्याची गरज आणि महत्व याविषयी पी.पी.टी सादरीकरण, कांचन चव्हाण, मुख्य ध्वनी सेंटर आणि सोशल वर्कर यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. यावेळी थोडक्यात मार्गदर्शन करण्याचे आयोजन विप्ला फाउंडेशनसंस्थेतर्फे करण्यात येणार आहे. पालकांनी ०२०-४८५५५४५५ या क्रमांकावर कॉल केल्यास त्यांना व्हॉट्सॲपवर मार्गदर्शनपर संदेश मिळेल. या चॅटबॉटद्वारे पालकांना सोप्या भाषेत नवजात श्रवण तपासणीबाबत संपूर्ण माहिती मिळेल.
Jio Recharge Plan: प्लॅन एक अन् फायदे अनेक! जिओ घेऊन आला डेटा आणि AI चा डबल धमाका, हा रिचार्ज तुमच्यासाठी ठरेल फायद्याचा

बाळाच्या श्रवण आरोग्याबाबत सजग राहावे

  • भारतामध्ये नवजात बाळांची श्रवण तपासणी सर्वत्र नियमितपणे केली जात नाही. त्यामुळे अनेक मुलांमध्ये ऐकण्याची समस्या उशिरा लक्षात येते. ऐकण्याची अडचण ही अनेकदा दिसून न येणारी ‘अदृश्य दिव्यांगत्व ‘असल्यामुळे तिचे लवकर निदान करणे अत्यंत आवश्यक आहे.
  • जन्मानंतर लवकर तपासणी केल्यास योग्य वेळी उपचार व पुनर्वसन करून मुलांच्या बोलण्याच्या आणि भाषाविकासाला मदत करता येते.
  • या उपक्रमामुळे जास्तीत-जास्त पालकांपर्यंत माहिती पोहोचेल आणि नवजात बाळांच्या श्रवण तपासणीबाबत जागरूकता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
  • पालकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपल्या बाळाच्या श्रवण आरोग्याबाबत सजग राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Vipla foundation launches whatsapp chatbot guide for newborn hearing screening

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • ai
  • new born
  • parenting tips
  • Tech News
  • WhatsApp

संबंधित बातम्या

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव
1

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर
2

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर

AI and physics future: भविष्यात काय एआय भौतिकशास्त्रज्ञांची जागा घेऊ शकेल? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत..
3

AI and physics future: भविष्यात काय एआय भौतिकशास्त्रज्ञांची जागा घेऊ शकेल? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत..

Baba Vanga : अरे बापरे! २०२६ संपायला ४ महिने बाकी; बाबा वेंगांच्या २ भविष्यवाणी खऱ्या ठरल्या? उर्वरित ३ भाकितांवर काय होणार?
4

Baba Vanga : अरे बापरे! २०२६ संपायला ४ महिने बाकी; बाबा वेंगांच्या २ भविष्यवाणी खऱ्या ठरल्या? उर्वरित ३ भाकितांवर काय होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.