Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo V70: लाँचपूर्वीच Leak झाली विवोच्या आगामी स्मार्टफोन सीरीजची किंमत, दमदार बॅटरीसह भारतात करणार एंट्री

Upcoming Vivo Smartphone: विवोची नवीन स्मार्टफोन सिरीज लवकरच भारतात लाँच केली जाणार आहे. या स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच त्याची किंमत लीक झाली आहे. याशिवाय या स्मार्टफोनचे काही फीचर्स देखील लीक झाले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 25, 2026 | 07:30 AM
Vivo V70: लाँचपूर्वीच Leak झाली विवोच्या आगामी स्मार्टफोन सीरीजची किंमत, दमदार बॅटरीसह भारतात करणार एंट्री

Vivo V70: लाँचपूर्वीच Leak झाली विवोच्या आगामी स्मार्टफोन सीरीजची किंमत, दमदार बॅटरीसह भारतात करणार एंट्री

Follow Us
Close
Follow Us:
  • आगामी स्मार्टफोन अलीकडेच IMDA सह अनेक सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसले
  • आगामी स्मार्टफोन सिरिजची डिझाईन सोशल मीडियावर आधीच व्हायरल
  • दोन्ही फोन्समध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप
टेक कंपनी Vivo भारतात लवकरच नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच केली करणार आहे. या सिरीजच्या लाँचिंगसाठी आता कंपनी तयारी करत आहे. कंपनीची ही आगामी स्मार्टफोन सिरीज Vivo V70 या नावाने लाँच केली जाणार असून यामध्ये दोन स्मार्टफोन्सचा समावेश असणार आहे. कंपनी त्यांच्या लेटेस्ट स्मार्टफोन स्मार्टफोन सिरीज अंतर्गत Vivo V70 आणि Vivo V70 Elite हे दोन डिव्हाईस लाँच करणार आहे. कंपनीचे हे आगामी स्मार्टफोन अलीकडेच IMDA सह अनेक सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसले आहेत.

OnePlus बंदच्या चर्चांमागचं सत्य आलं समोर! कंपनीच्या इंडिया CEO ने स्वत: च केला खुलासा; म्हणाले, वनप्लस इंडियाचा व्यवसाय…

कंपनीच्या या आगामी स्मार्टफोन सिरिजची डिझाईन सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाली आहे. आता या स्मार्टफोन्सची किंमत देखील लीक झाली आहे. याशिवाय, हे दोन्ही फोन्स भारतीय सर्टिफिकेशन वेबसाइट BIS वर लिस्ट झाले आहेत. तसेच आगामी स्मार्टफोनमध्ये कोणते फीचर्स असणार आणि कोणते स्पेसिफिकेशन्स दिले जाणार, याची माहिती देखील लाँचिंगपूर्वीच समोर आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Vivo V70 सीरीजची किंमत लीक

नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, कंपनी पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच करण्याची शक्यता आहे. ही स्मार्टफोन सिरीज मिडरेंज सेगमेंटमध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. भारतात आगामी स्मार्टफोन सिरीज 55,000 रुपयांच्या किंमतीत लाँच केली जाऊ शकते. या सिरीजमधील स्टँडर्ड मॉडेल Vivo V70 पॅशन रेड आणि लेमन येलो कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. तर सीरीजमधील Vivo V70 Elite मॉडेल या दोन रंगाव्यतिरिक्त ब्लॅक शेडमध्ये देखील लाँच केला जाऊ शकतो.

Vivo V70 सीरीजचे फीचर्स

वीवोच्या अपकमिंग सीरीजचे दोन्ही फोन्स एकसारखेच असणार आहेत. या सिरीजच्या दोन्ही फोन्समध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. तसेच, या डिव्हाईसमध्ये सेल्फीसाठी पंच-होल डिझाईनवाला कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. वीवो V70 सीरीजच्या दोन्ही डिव्हाईसमध्ये 6.59 इंच के FHD+ AMOLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. या आगामी डिव्हाईसमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8s जेन 3 चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. एलीट मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जन 4 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

दिसायला भारी, परफॉर्मन्स जबरदस्त! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

आगामी फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही फोन 50MP च्या मुख्य कॅमेऱ्यासह लाँच केले जाऊ शकतात. याशिवाय कंपनीच्या आगामी स्मार्टफोन्समध्ये 8MP चा अल्ट्रा वाइड आणि 50MP चा टेलीफोटो कॅमेरा दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी या डिव्हाईसमध्ये 50MP चा कॅमेरा असण्याची शक्यता आहे. अलीकडेच हे स्मार्टफोन्स EU एनर्जी लेबल वेबसाइटवर V2538 मॉडेल नंबरसह स्पॉट करण्यात आले आहेत. यामध्ये बॅटरी डिटेल्स देखील लीक झाले आहेत. या सिरीजच्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये 6320mAh आणि Elite मॉडेलमध्ये 6500mAh बॅटरी दिली जाऊ शकते. दोन्ही फोन्स IP68 रेटेड असणार आहे आणि यामध्ये 55W वायर्ड फास्ट चार्जिंग फीचर देखील असणार आहे.

Web Title: Vivo v70 smartphone series price and details leak before launching know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 07:30 AM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: अनलिमिटेड कॉलिंग आणि बरेच फायदे… केवळ इतक्या रुपयांत मिळणार तब्बल 90 दिवसांची व्हॅलिडीटी
1

Jio Recharge Plan: अनलिमिटेड कॉलिंग आणि बरेच फायदे… केवळ इतक्या रुपयांत मिळणार तब्बल 90 दिवसांची व्हॅलिडीटी

Sony चा हटके प्रयोग! कंपनीने लाँच केले क्लिप स्टाईलवाले ईयरबड्स; तब्बल 37 तासांची बॅटरी लाईफ आणि बरंच काही… वाचा किंमत
2

Sony चा हटके प्रयोग! कंपनीने लाँच केले क्लिप स्टाईलवाले ईयरबड्स; तब्बल 37 तासांची बॅटरी लाईफ आणि बरंच काही… वाचा किंमत

अ‍ॅप डाउनलोडमध्ये भारत आघाडीवर, मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्मचीही झपाट्याने वाढ! जाणून घ्या सविस्तर
3

अ‍ॅप डाउनलोडमध्ये भारत आघाडीवर, मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्मचीही झपाट्याने वाढ! जाणून घ्या सविस्तर

एक क्लिकमध्ये मीम तयार! Google Photos चं नवं फीचर युजर्ससाठी गेमचेंजर, असा करा वापर
4

एक क्लिकमध्ये मीम तयार! Google Photos चं नवं फीचर युजर्ससाठी गेमचेंजर, असा करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.